एकूण 139 परिणाम
मे 04, 2018
अमरनाथच्या परतीच्या वाटेवर पावसाने गाठले. अनेकांचे सामान वाहून जाताना दिसत होते. आमचे सामान सुरक्षित होते; पण बूट तेवढे हरवले होते. टाटा मोटर्समधील आमचा नेहमीचा ट्रेकिंग ग्रुप मनाली-लेह, कारगिल, लडाखला निघाला. मी व करंदीकर या सहकाऱ्याने अमरनाथ बघितले नव्हते. वाटेतच बालताल होते. तेथून अमरनाथ यात्रा...
मे 02, 2018
विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.  देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या...
एप्रिल 30, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पुलवामाच्या द्राबगम भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाची घेराबंदी करून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू...
एप्रिल 15, 2018
जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबांची विनंती श्रीनगर : कथुआमध्ये आठ वर्षे वयाच्या मुलीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी एका विशेष जलदगती न्यायालयाची (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापना करण्याची विनंती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य...
एप्रिल 12, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल मिळाला असून, या अहवालानुसार, या नराधमांनी पीडित बालिकेवर...
एप्रिल 11, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या व दहशतवाद्यांच्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे, तर एक स्थानिक नागरिक ठार झाला आहे. ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जवानाला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्या पूर्वीच तो...
एप्रिल 07, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं, पूलवामा आणि मध्य काश्‍मीरचा कंगन भाग वगळता उर्वरित काश्‍मीरमध्ये शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले. फुटीरवाद्यांचे आंदोलन आणि काश्‍मीर आर्थिक आघाडी (केईए) यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळित झाले होते. पूलवामात काल रात्री सुरक्षा...
मार्च 15, 2018
हैदराबाद - अनंतनाग येथे 12 मार्च रोजी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यांपैकी इसा फजली श्रीनगर आणि सय्यद ओवेस कोकेरंग येथील होते. परंतु, तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली नव्हती. आता हा दहशतवादी तेलंगणाचा असल्याची...
मार्च 12, 2018
श्रीनगर - अनंतनाग येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून, यातील दोन दहशतवादी हे स्थानिक आहेत. या दहशतवाद्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा होता. स्थानिक लोकांच्या विरोधाची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने श्रीनगरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवले...
मार्च 05, 2018
शोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले. रविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली - जम्मूतील सुंजवा लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करू पाहणारे "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आज (बुधवार) लष्कराने चांगलेच फटकारले. हुतात्म्यांच्या बलिदानास धार्मिक रंग देऊ नका, जी मंडळी अशा प्रकारची विधाने करत आहेत, त्यांना लष्कराची कार्यपद्धतीच ठाऊक नाही, असे...
फेब्रुवारी 14, 2018
पुणे - पुण्यातील क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी श्रीनगर ते पुणे असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास करत लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांनी 25 दिवसांत हा प्रवास पूर्ण करून परस्परांना "व्हॅलेंटाइन डे'ची अनोखी भेट दिली.  सहजीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा करताना...
फेब्रुवारी 03, 2018
श्रीनगर : पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्करे तैयब्बाच्या दोन दहशतवाद्यांना आज बारामुल्ला जिल्ह्यात अटक करण्यात आली. पाकिस्तानकडून व्हिसा मिळवलेल्या या दहशतवाद्यांचा काश्‍मीर खोऱ्यातील घातपाती कारवायात सहभाग असल्याचे पोलिसाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या...
जानेवारी 13, 2018
श्रीनगरमधील रस्त्यावर स्फोटकांचा शोध श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यात घातपाताचा कट सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी सकाळी उधळून लावला. श्रीनगरमधील एचएमटी भागातून जाणाऱ्या श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर दहशतवाद्यांनी पाच किलो वजनाची शक्तीशाली स्फोटके पेरली होती. सुरक्षा दलांना याची खबर...
जानेवारी 11, 2018
श्रीनगर : संसदेवरील 2001 सालच्या हल्ल्याप्रकरणातील दोषी अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून, त्याला उच्च माध्यमिक परीक्षेत 88 टक्के गुण मिळाले आहेत. आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये त्याला यश मिळाले आहे. अफजल गुरु हा 2001 साली संसदेवर...
जानेवारी 06, 2018
ठाणेः मुंबईत वाँटे़ड असलेली अट्टल घरफोडी करणारी दुकली ठाणे पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. राजेश शेट्टीयार उर्फ शेट्टी रा. कांदिवली आणि लोगो उर्फ लोकनाथ शेट्टी (रा. कांजुरमार्ग) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून साडे चार लाखांचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दुकलीविरोधात मुंबई,...
जानेवारी 06, 2018
पिंपरी - काळेवाडी, रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा बांधकामांना आशीर्वाद असल्याचे नागरिकांकडूनच बोलले जात आहे.  कुठे सुरू आहेत  काळेवाडी : तापकीरनगर, विजयनगर, ज्योतिबानगर, नढेनगर, राजवाडेनगर, तापकीर चौक.  रहाटणी : रामनगर, वैदवस्ती, लिंक...
जानेवारी 03, 2018
नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीलगत झाडीमध्ये लपलेला शौकत सैद जेरबंद ठाणेः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्मिरी तरुणाने घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्या काश्मिरी तरुणाचे नाव असून, नौदलाच्या...
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...