एकूण 392 परिणाम
मे 17, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 17, 2019
मराठी अकादमीची स्थापना, मराठी विद्यापीठाची स्थापना, त्यासाठी अशासकीय सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही प्रत्यक्षात काहीच केले नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभण्याचा प्रश्‍नही प्रलंबितच आहे. बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासाठी दक्षिणेतील भाषांच्या...
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष...
एप्रिल 24, 2019
सांगली - पोलिस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील २३ जणांची निवड करण्यात आली असून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पोलिसांच्या संकेतस्थळावर ही माहिती...
एप्रिल 23, 2019
नांदेड - सिलींगचे काम करण्यासाठी आलेल्या दोघांनी सगनमत करून पेट्रोलपंपावरील गल्ला फोडून साडेचार लाख लंपास केले होते. हा प्रकार ता. १६ ते १७ एप्रीलच्या दरम्यान गौरी गोविंद पेट्रोलपंप, भोकर येथे घडला होता. यातील दोन्ही चोरटे भोकर पोलिसांनी औरंगाबादमधून मुद्देमालासह अटक केले.  भोकर ते किनवट रस्त्यावर...
एप्रिल 18, 2019
जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. विशाल...
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... 'थप्पड से नही राजसाहब के व्हिडिओसे डर लगता है' मोदी-फडणवीस-उद्धव विरुद्ध राज-पवार सामना ‘मोदी लोकशाहीचा गळा घोटतील’ - शरद पवार...
एप्रिल 16, 2019
नगरः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याला शहरातून 23 एप्रिलपर्यत हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातून 262 जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याचेही...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
एप्रिल 02, 2019
नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नुसते कार्यालयच मराठवाड्याकडे हस्तांतरित झाले नसून कुरघोडीचे राजकारणही हस्तांतरित झाले आहे. तीन वर्षांपूर्वी ‘आजपर्यंत कुणीही न केलेले...’ असा नारा देऊन महामंडळाचा कारभार विदर्भात सुरू झाला आणि आता ‘आम्ही आमच्या पद्धतीने करू’ असा नारा देऊन मराठवाड्याने...
एप्रिल 01, 2019
नागपूर - संपूर्ण जगातील मराठी माणसांसाठी साहित्य संमेलन आयोजित करून त्यांना एका व्यासपीठावर आणणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मुख्य कार्य आहे. पण, महामंडळच इतर उपक्रमांचे आयोजन करायला लागले, तर घटक संस्थांनी काय करायचे, असा सवाल महामंडळाचे नवे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज केला....
मार्च 31, 2019
एक दिवस या शंभर किलो वजनाच्या लेखकाला दिग्पाल लांजेकर नावाच्या दुसऱ्या एका लेखकाचा फोन आला ः ""अरे प्रवीण, मी "फर्जंद' नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट लिहिलाय. त्यात मी खास तुझ्यासाठी एक पात्र लिहिलंय मरत्या रामोशी नावाचं.'' फोन ठेवल्यानंतर मी उठलो आणि तयारीला लागायचं ठरवलं. पूर्वी कोल्हापूरला तालमीत...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भाजपने आज रात्री लोकसभेसाठीची आणखी 46 उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात गोव्याच्या दोन, मध्य प्रदेशाच्या 11 जागांचा; तसेच झारखंडच्या 11 व गुजरातच्या 14 जागांचा समावेश आहे. उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नाईक यांना; तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर...
मार्च 18, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे मराठी...
मार्च 17, 2019
कार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी एखाद्यावेळी चुकला आणि त्याने दुसऱ्यावेळी चांगली कामगिरी केली तर कौतुक करण्यास मागेपुढे न पाहणारा मनोहर ही भाजपला मिळालेली देणगी होती. चरित्र व चारित्र्य...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...