एकूण 64 परिणाम
जानेवारी 07, 2019
पिंपरी - ‘संत गाडगेबाबा हे कृतिशील सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीचा अवलंब करून कीर्तनातून समाजात जागृती केली. गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी वेचले. त्यांचे विचार व आचारात एकवाक्‍यता होती. परिसराच्या स्वच्छतेबरोबरच समाजमनाची स्वच्छता व्हावी, हे त्यांचे...
जानेवारी 05, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास आणि त्याला उत्तर देण्यासाठी जातीयवाद्यांनी लिहिलेला इतिहास हे दोन्हीही इतिहासाचे प्रवाह चुकलेले आहेत. त्यातून शिवरायांच्या इतिहासाचा विनयभंग झालेला दिसतो. काही विचारवंतांचा तिसरा मध्यवर्ती प्रवाह तटस्थ आहे. ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर...
जानेवारी 04, 2019
पिंपरी -  ‘‘अणुचाचण्यांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ते टाळून विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राज्यघटनेतील बंधुता तत्त्वाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.  राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व भगवान महावीर शिक्षण...
डिसेंबर 29, 2018
सातारा - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे २० वा ग्रंथमहोत्सव साताऱ्यात शुक्रवार (ता. चार) ते सोमवार (ता. सात जानेवारी) दरम्यान होणार आहे. त्याचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून, महोत्सवात अभिनेत्री ‘...
डिसेंबर 21, 2018
पुणे - भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय ही चार मूलभूत तत्त्वे दिली; परंतु आपल्याकडून केवळ स्वातंत्र्य, समता यावरच जास्त भर देण्यात आला. मात्र, बंधुभावाशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. ...
डिसेंबर 19, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. पण त्या स्वराज्याची आपण सर्वांनी जाती-धर्मात वाटणी करून घेतल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले. ...
डिसेंबर 04, 2018
नागपूर : भारतीय सार्वभौमत्वाला जेवढा धोका पाकिस्तान आणि चीनचा नाही, त्यापेक्षा मोठा धोका देशातील धर्मांध आणि जात्यंध्य लोकांपासून आहे. यामुळे भविष्यात गांधी-आंबेडकर यांची वजाबाकी करून चालणार नाही. महापुरुषांमधील संघर्ष बाजूला सारून त्यांच्या सामर्थ्यांची बेरीज करण्याची देशाच्या एकात्मतेसाठी गरजेचे...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - 'लेखनीच्या संदर्भातील अधिकार ज्यांचा आहे, असे सांगितले जाते, ते वास्तव नसून, अशा चौकटीत न बसणारी उत्तम कादंबरी भारस्कर यांनी लिहिली आहे. या कादंबरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन एका वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहे. लेखणी हातात धरण्याचा अधिकार माझाही तितकाच आहे आणि मी...
नोव्हेंबर 26, 2018
मंचर (पुणे) : समाजवाद व धर्मनिरपेक्षता यांची बांधिलकी संविधानाने स्वीकारली आहे. पण सध्या हिंदू, मुस्लिम, मराठा, दलित, ब्राह्मण, ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेले आहेत. वेगवेगळ्या जातींतील व धर्मांतील संघर्षाची आग पेटलेली आहे. हे सर्व थांबले पाहिजे. सार्वभौमत्व व राष्ट्रीयत्व टिकून राहिले पाहिजे. अन्यथा...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - सत्तेवर असलेला कोणताही पक्ष भारतीय संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलण्याची तरतूदच नाही. ज्या दिवशी संविधान बदलले जाईल, त्याच दिवशी भारत अमेरिकेचा गुलाम होईल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी आज (ता. २१) येथे व्यक्त केले.  भारतीय संविधान दिनाच्यानिमित्ताने...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : "छोट्या-छोट्या गोष्टींतून विनोदनिर्मिती करत आनंद देण्यात पु. ल. देशपांडे यांचा हातखंडा होता. अफाट कल्पकता, प्रसंगावधान, विनोदबुद्धी, सगळ्या कलांविषयीची आस्था, मिस्कीलपणा आणि सदैव हसरे व्यक्तिमत्त्व असणारे "पुलं' म्हणजे निखळ आनंदाच्या वाटा जोडणारा पूल आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले लेखक आणि अष्टपैलू कलावंत, ज्यांच्या निखळ विनोदांनी अनेक दशकं लहान-थोर साऱ्यांनाच हसवलं.. आजही ज्यांच्या साहित्यकृती वाचून मन प्रफुल्लित होतं.. असे पुलं.. अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. 8 नोव्हेंबर हा...
ऑक्टोबर 28, 2018
जालना : देशाच्या मुख्य नेत्याने जपानमध्ये जाऊन संविधान भेट द्यावे की गीता? गीतेचा प्रचार जरूर करा, मात्र गीता राष्ट्राचे प्रतीक होऊ शकत नाही, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्‍त केले.  जालना येथील पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह फुलंब्रीकर नाट्यगृहात...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - हिंदी काव्य, चित्रपट, राजकारण या विश्‍वात संचार करून वात्रटिकेवर स्थिरावलेले कवी रामदास फुटाणे यांच्या काव्याला डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वाणीची धार लाभली आणि त्यांच्या टीकेतील मार्मिक व्यंग एका साहित्यिकाच्या मुखातून ऐकण्याचा अनुभव गुरुवारी रसिकांनी घेतला. ‘रंगत...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - ‘‘हिंदवी साम्राज्य वाचविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती महाराणी ताराराणी यांनी तब्बल सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला आहे. अशा महाराणी ताराराणी यांचा पुण्यात पुतळा असला पाहिजे. हा पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ यात’’, अशी आर्त हाक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घातली.  संस्कृती...
ऑक्टोबर 09, 2018
पुणे : भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेससह सर्वच पक्ष गांधीवादाला मिठी मारत आहेत. भाजपला गांधी अधिक जवळचे वाटू लागले आहेत. भाजपने जरूर गांधींना स्वीकारावे; पण त्यासाठी नथुराम आणि गोळवलकर यांना सोडले पाहिजे. गांधींचे औदार्य आणि उदार हिंदुत्वाची बेरीज करता आली, तर आपले राजकारण आणि समाजकारण शुद्धतेच्या...
ऑगस्ट 18, 2018
पुणे - ‘लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा ऱ्हास होतो. संघटित झालो तर विचारशक्ती वाढते. प्रत्येक धर्मातील व्यक्तीलादेखील त्याचे आयुष्य चांगले असावे, असे वाटते. म्हणूनच भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी...
ऑगस्ट 13, 2018
पुणे- "राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वांनी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे,'' असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त...
जुलै 02, 2018
लातूर : "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक हाच पर्याय योग्य आहे. यातील दोष दूर करण्याऐवजी साहित्य महामंडळाने निवडणूक पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साहित्य महामंडळ आता 'हुकूमशाह' होईल," अशी टीका साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस...
जून 29, 2018
औरंगाबाद - राजकारणात विचारधारेच्या विरोधातही निर्णय घ्यावे लागतात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिला होता. त्याप्रमाणेच शिवशक्ती- भीमशक्तीचा प्रयोग करीत शिवसेनेबरोबर युती केली, असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे स्पष्ट केले.  डॉ. गंगाधर पानतावणे...