एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांनी प्रवेश केल्यास आगामी निवडणुकीत त्यांच्यासह त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजेंना आमचा विरोध राहिल, असे स्पष्ट मत इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त...
ऑगस्ट 20, 2019
सांगली - सांगली - कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात आलेला महापूर हा निसर्गनिमिॅत नसून मानवनिर्मित आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकार याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली...
एप्रिल 20, 2019
पुणे - पुणे आणि बारामती लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होत असल्याने शनिवारी आणि रविवारी शहरात प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा, पदयात्रा, दुचाकी रॅली असा प्रचाराचा धुराळा उडणार आहे. भाजप आघाडीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या खडकवासला...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे...
जानेवारी 26, 2019
मुंबई : शिवशाहीर बा. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवणार असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र पेटवणार ..... परत एकदा .... शिव सन्मान परिषदा घेणार ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून गावपातळीवर...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : प्रत्येक जाती, धर्मामध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. त्यामुळे सध्या असलेली 52 टक्‍के आरक्षणाची मर्यादा वाढवून 70 टक्के करावी. त्यासाठी घटना दुरुस्ती करून कायदा करावा; मात्र आर्थिक निकषांवर आरक्षण नसावे, अशी भूमिका मराठा, मुस्लिम, जैन, धनगर, लिंगायत, शीख, ख्रिश्‍चन...
जून 20, 2018
तुळजापूर : मराठा समाजासाठीचे आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती करावी यासह समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने २९ जून रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ करून आंदोलनाला सुरवात करण्याचा निर्धार समन्वयकांच्या राज्यस्तरीय...
एप्रिल 14, 2018
सांगली : डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विचार सूर्याच्या प्रकाशाने ज्यांची आयुष्ये उजळून निघाली अशा शेकडो भीमसैनिकांच्या अमाप उत्साहाने आज सांगली भीममय झाली. रस्तोरस्ती आज निळे ध्वज आणि जय भीमचा नारा सुरु होता. येथील मध्यवर्ती एसटी स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी मोठा...
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...
मार्च 14, 2018
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी नव्हतेच. तशी प्रतिमा विशिष्ट वर्गाने मुद्दाम तयार केली आहे. शिवरायांच्या लढाया या राजकीय होत्या, ते धर्मयुद्ध कधीच नव्हते. असे स्पष्टं करताना श्रीमंत कोकाटे यांनी शिवरायांना हिंदुत्ववादी ठरवणाऱ्यांना सनसनीत चपराक दिली आहे...
जानेवारी 04, 2018
भिगवण : भारतीय शिक्षणाच्या आद्य जननी असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मोफत शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या शाळेमध्ये सर्व जातीच्या व सर्व धर्माच्या मुली शिक्षण घेत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे महिलांच्या शिक्षणाची वाट खऱ्या अर्थाने सुकर झाली त्यांचा आदर्श...
सप्टेंबर 10, 2017
डॉ. खोले मॅडम, आपले आभार मानताना शब्द कमी पडतात. आपण पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात जी फिर्याद दाखल केलीत, त्यात आपला सोवळ्यातला स्वयंपाक बाटल्याची तक्रार करताना, आपले सुमारे १५ ते २o हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तो स्वयंपाक बाटण्याचे कारण आहे, तो स्वयंपाक एका यादवकुलीन मराठा निर्मला...
जून 28, 2017
औरंगाबाद : "शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच. शरद पवार चुकीचे काय बोलले? शिवाजी महाराज कुळवाडीभूषण आहेत, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे,'' असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (ता. 27) शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी...
जून 21, 2017
पुणे - "शाळेत शिकत असताना वेगळाच इतिहास शिकविला गेला. तर विशिष्ट वर्गाने त्यांना सोयीचे असलेले ज्ञान देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे बहुजन समाजातील काही पिढ्या वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्यात गेल्या. आता कुठे हळूहळू वस्तुनिष्ठ इतिहास समोर येऊ लागला आहे,'' असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि...
फेब्रुवारी 19, 2017
छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास जसा शौर्याचा-औदार्याचा आहे, तसाच तो समतेचादेखील आहे. इतिहासावर नजर टाकल्यास शिवरायांचा समतावाद सुस्पष्टपणे अधोरेखित होतो. "भेदाभेद भ्रम अमंगळ' हा संत तुकाराममहाराजांचा समतेचा संदेश शिवरायांनी शिरोधार्य मानला होता. शहाजीराजे-जिजाऊ यांचे समतावादी संस्कार स्वराज्यातल्या...