एकूण 70 परिणाम
मार्च 11, 2019
सतराव्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर अनवस्था प्रसंग आणला आहे. देशभर ज्यांच्याविरुद्ध सर्व शक्‍तिनिशी लढायचे त्या भारतीय जनता पक्षाकडूनच नगरची उमेदवारी मुलगा डॉ. सुजय विखे यांना मिळविण्याच्या त्यांच्या धावपळीने...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले...
नोव्हेंबर 05, 2018
नाशिक - इक्विटी या ॲसेट क्‍लासच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळविणे सहज शक्‍य आहे. संतुलित इक्विटी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय असल्याचे मत एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा श्‍यामली बसू यांनी येथे व्यक्त केले.  हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे ‘सकाळ मनी...
ऑगस्ट 14, 2018
नाशिक - तूरडाळ गैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला. तसेच अतिरिक्त उत्पादन असतानाही आयातीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आफ्रिकेत गेले आणि पाच वर्षे तूरडाळ...
जून 09, 2018
नाशिकः देवळ्यातील कोलती नदी कामाच्या उद्घाटन सोहळा आज आमदार डॉ.राहुल आहेर,जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, संपादकचे संपादक.श्रीमंत माने यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी,प्रतिनिधी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर नदीच्या परिसरात कामाची सुरवात झाली. पोकलंड,जोसीबी...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
जून 05, 2018
सटाणाः सकाळ,सटाणा नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लबतर्फे आज शहरातील आरम नदीपात्र स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लब,विविध सामाजिक संघटना,पक्ष व लोकसहभागातून आरमनदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकाळ ने पुढाकार घेतला असून या कार्यात लोकसहभागही मोठ्या...
मे 31, 2018
नाशिक :  इतराच्या सल्यावर शाखा निवडण्यास बहुतांश विद्यार्थी व पालक प्राधान्य देतात. पण विद्यार्थी आपल्या आवडीचा विचार अभ्यासक्रम निवडतांना करत नाही. त्यामुळे आवडीचे क्षेत्र, शाखा निवडा, अभ्यास करायची, मेहनत घेण्याची तयारी असेल तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखेत समान संधी आहेत, असे...
एप्रिल 30, 2018
नाशिक ः शहराच्या विविध भागात उद्यापासून (ता. 1) वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाला सुरूवात होणार आहे. शहरात सर्वात जुनी समजली जाणारी गोदाघाटावरील वसंत व्याख्यानमाला, नाशिकरोड येथे नाशिकरोड देवळाली व्यापारी बॅंक व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे चालवण्यात येत असलेली वसंत व्याख्यानमालाही...
एप्रिल 27, 2018
नाशिकः शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेली वसंत व्याख्यानमालेला मंगळवारपासून (ता. 1) सुरूवात होत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या मुलाखतीने या ज्ञानयज्ञाला प्रारंभ होईल. महिनाभर चालणाऱ्या या व्याख्यानमालेत अजित नवले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जयंत नारळीकर,...
एप्रिल 11, 2018
नाशिकः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार निफाड सहकार साखर कारखान्याची वाटचाल कर्जमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. नगररचना विभागाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला भूसंपादनासाठी मूल्यांकन करून 171 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवाय निफाड साखर...
एप्रिल 05, 2018
नाशिकचे "स्कील सिटी' म्हणून "ब्रॅंडींग' व्हायला हवे, अशी आग्रही भूमिका ठक्कर डेव्हलपर्सचे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी आज मांडली. पायाभूत सुविधांचा झालेला विकास ही आपली जमेची बाजू असून प्रत्येकाने स्वतःची प्रगती साधण्यासाठी "मेन्टॉर' निवडायला हवेत. एकदा कौशल्य अवगत झाल्यात म्हटल्यावर अशांनी आपल्या...
एप्रिल 05, 2018
नाशिकः पाथर्डी कचरा डेपोतील अतिप्रदूषित पाणी त्या परिसरातील सहा-सात गावांचे शिवार आणि शहरातील काही वस्त्यांच्या भूगर्भात पाझरल्यामूळे हजारो नागरीकांच्या आरोग्याचा व आयुष्याचा  कचरा होऊ घातला आहे. भूजलातील जहाल विष व त्याचे दुष्परिणाम, सकाळने प्रकाशित केलेले केटीएचएम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीव...
मार्च 23, 2018
 नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून 2016-17 च्या थकबाकीदारांना लाभ देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फायदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस होणार असून, बॅंक सुस्थितीत येईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला. सरकारच्या धोरणातून बॅंकेला बाराशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग...
मार्च 17, 2018
नाशिक ः उपग्रह अवकाशात सोडण्याची बाजारपेठ 320 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचलीय. भारताने अग्नीबाण छोट्या-मध्यम वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता सिद्ध केल्याने प्रगत राष्ट्रांची श्रीहरीकोटाकडे रांग लागलीय. आता अधिक वजनाचे शक्तीमान अग्नीबाण देशात बनवले जाताहेत. ही सारी परिस्थिती पाहता, आंतराळ विश्‍वातील...
मार्च 09, 2018
नाशिक : सोनसाखळीचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असले. महिलांनी सावधगिरी बाळगल्यास असे प्रकार आपोआप कमी होतील. गुन्हेगारी वेगाने वाढते आहे. प्रत्येक कुटुंबात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. परिपक्‍वतेअभावी आजची मुले-मुली सोशल मीडिया, स्मार्टफोनचा वापर करताना भरकटून जातात...
मार्च 02, 2018
नाशिक, ता. 2 ः मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उन्नत व्हायला मदत करणारी व्यवस्था उभी करणे. त्यासाठी सहयोग आणि समृद्धी या सूत्राच्या आधारावर "सकाळ'ने आराखडा तयार केला आहे. या प्रवासात आपल्यासाठी शिकणाऱ्याची अथवा शिकवणाऱ्याची भूमिका असू शकते. याच अनुषंगाने "सकाळ'तर्फे आज 29 व्या वर्धापनदिनाचे...
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण'...
फेब्रुवारी 20, 2018
शिक्षण खातं चालवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सध्याच्या कारभाराचं वर्णन करायचं, तर एका वर्षात नित्यनेमानं एक पात्रता परीक्षा, दोन अभियोग्यता चाचण्या घ्यायच्या. "सरल'-"पवित्र' अशी ग्लॅमरस नावं पोर्टलला द्यायची. ऑनलाइन परीक्षांचे निकाल वेळेवर लागतील, हे मात्र पाहायचं नाही!  डी. एड., बी. एड. पदवी...
फेब्रुवारी 13, 2018
नाशिकः आंबेडकरवादी गझलकार वामनदादा कर्डक यांच्या गझलांचे देशातील पहिले आंबेडकरवादी गझलवेध संमेलन 17 व 18 फेब्रुवारीला नाशिकमध्ये होणार आहे. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे नाशिक- पुणे महामार्गावरील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर...