एकूण 861 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडतंय. सकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्यामुळे अनेकानी सकाळीच मतदानाचा हक्क बाजावालाय. यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर नेत्यांनी सकाळीच घराबाहेर पडत मतदान केलं आणि सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान सकाळी 11 पर्यंत महाराष्ट्रभरात 17.50 टक्के...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात एका व्हिडिओ क्लिपमुळे उफाळून आलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यात त्यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता टोला लगावलाय.  एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 20, 2019
कर्जत-जामखेड : "भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातून या सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण कसे आहे, याचा अंदाज येतो. सुरू असलेले उद्योग बंद पडत असल्याने लोक बेरोजगार होत आहेत. म्हणजे नव्या पिढीला रोजगार मिळण्याची शक्‍यताच संपत आहे....
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
चिपळूण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवासी झालेल्या खासदार नारायण राणे यांचेवर केलेली टीका चिपळुणातील भाजप कार्यकर्त्यांना रूचलेली नाही. शहरातील मार्कंडी येथील भाजप कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांचा निषेध केला. निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेंचा...
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी म्हणजेच...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळे वातावरण पवारमय केले आहे. यावरच आता अजित पवार यांनी व्टीट केले आहे. दरम्यान, साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळ्या महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात...
ऑक्टोबर 18, 2019
बारामती : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी पवार कुटुंबीयांची अवस्था झालेली आहे. आमची चौकशी लावा, आम्हाला फरक पडत नाही, कर नाही त्याला डर कशाला हवी, आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, आम्ही रडत बसणार नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.18) बारामतीतील...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय. वयाच्या 80 व्या वर्षातही तरुणांनाही लाज वाटेल, असा उत्साह त्यांच्यात दिसून आला. ...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून कोथरूडमधील स्थानिक कोथरूडकर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. तशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये भावना आहे. त्यामुळे माझ्या विजयापेक्षा कोथरूडकर नागरिकांचा विजय महत्त्वाचा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केले. Vidhan...
ऑक्टोबर 17, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून हद्दपार करण्यावरून राज्यभरात सगळीकडे रान पेटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता राज्य सरकारच्या या निर्णयावर जहरी टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : ''कुस्ती कोणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहान मुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,'' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित प्रचार सभेत ते...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या स्वयंघोषीत नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला असे शरद पवार यांचे नाव न...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी...