एकूण 3857 परिणाम
मे 22, 2019
पुणे : जयदत्त क्षीरसागर हे घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजित पवार म्हणाले, की जयदत्त यांची नाराजी मागील एक वर्षापासून होती....
मे 22, 2019
बालक-पालक मुलांना शाळेत एखादी नवी गोष्ट शिकवली जाते तेव्हा काय होतं? ती शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात? उत्तर अगदी सरळ आहे. एखादं नवं शास्त्र, नवी संकल्पना, व्याख्या जेव्हा समजून घ्यायची असते, तेव्हा वर्गातल्या काही मुलांना ती लवकर समजेल तर काही मुलांना उशिरा समजेल... काही मुलांना सरावाची गरज...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 21, 2019
मुंबई - ‘ज्यांनी देश चालवायचा ते हिमालयात जाऊन बसत आहेत. माध्यमांत एक्‍झिट पोलच्या नावाखाली सगळी नौटंकी सुरू आहे. अशा नौटंकीला घराच्या बाहेरच ठेवावे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. इस्लाम जिमखाना येथे आज पवार...
मे 21, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष चिंचवडे यांचे दावे पिंपरी - महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. मतदानोत्तर कौल अंदाजामध्येही शिवसेनेचे श्रीरंग बारणे जिंकणार की राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार?, याविषयी ठोस माहिती मिळू...
मे 21, 2019
बालक-पालक फटक्‍यांशिवाय लागते ती खरी शिस्त, मात्र मुलांना ती लागावी यासाठी पालकांनीही काही शिस्त पाळावी लागते. त्यासाठीच्या या काही टिप्स -  पुढच्या वेळी सौम्य व्हा सर्व मुलांशी एकाच तऱ्हेनं सरसकट वागून चालत नाही. डॉ. अनुराधा सोवनी म्हणतात, ‘‘मुलाचं वय कितीही असो, त्याची समजुतीची, जबाबदारीची जाणीव...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष...
मे 20, 2019
बालक-पालक तिकडं अमेरिकेत वगैरे असतील. पण, आपल्याकडंही मुलांना एकही फटका न लगावणारे पालक असतात का? असतात... कदाचित अल्पसंख्य असतील अजूनही. पण, निश्‍चित असतात. हे असे पालक मुलांना हातही न लावता शिस्त कशी लावू शकतात, याचं बहुसंख्य पालकांना नवल वाटतं. कधीतरी एखादा फटका लगावणं, यात काय गैर आहे, असं...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज...
मे 19, 2019
प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही होतील. कारण...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही काँग्रेसला महापौर निवडीचे वेध लागतील. लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत उमटण्याची चिन्हे असून याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान महापौर सरिता मोरे यांची सहा महिन्यांची मुदत येत्या दहा जूनला संपते. ॲड. सूरमंजिरी लाटकर आणि मोरे...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा!  माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक  शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना...