एकूण 171 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत ज्या...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
जानेवारी 30, 2019
ठाणे : शिधावाटप दुकानदाराकडून 12 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शिधावाटप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. वासुदेव श्रीराम पवार (48) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप...
जानेवारी 29, 2019
मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चा (यीन) उपक्रम असलेल्या ‘यीन बझ’ पोर्टलचे रविवारी ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बहारदार कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अन्नू मलिक यांनी अनावरण करताच उपस्थित तरुणाईने त्याचे जल्लोषात...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - ""नोकरी-व्यवसायासाठी खेड्यातील लोक शहरात येत आहेत. स्थलांतरणाचा हा वेग पाहता पुढील 50 वर्षांत शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या 80 टक्के होईल. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ शकते. ते रोखण्यासाठी आपल्याला आपले शहर आताच स्मार्ट बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे,'' असे आवाहन...
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा वर्धापन दिन सोमवारी (ता. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरवासीयांनी "सकाळ'ला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. ...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी (ता 11) सकाळी सहा वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छावणी स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  नंदनवन कॉलनी, संघमित्रा पार्क येथील विदीशा निवास्थान येथे रविवारी दिवसभर आप्तेष्ट व...
नोव्हेंबर 10, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : राजकारणात येताना मिळालेली कुटुंबीयांची साथ, त्यांच्या बळावर केलेली दमदार राजकीय वाटचाल, राजकीय प्रवासातील अनुभव, सभागृहातील पक्षीय भूमिका इथपासून राजकारणापलीकडची मैत्रीची नाती उलगडली... अशा वेगवेगळ्या मुद्यांवर पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेविका समरसून बोलल्या. रोजच्या धावपळीतून आपल्यासाठी...
ऑक्टोबर 29, 2018
आई हे सर्वनाम असलं, तरी खरं तर ते असतं घर तोलून आणि सावरून धरणाऱ्या प्रेमाचं विशेषनाम. अवघं विश्व सामावण्याची क्षमता असलेला शब्द. आईविषयी मनात खूप प्रेम असलं, तरी तिच्याविषयी सांगणं ही मात्र खूप कठीण गोष्ट. कारण आईविषयी मनात ओथंबून येणाऱ्या भावनेला शब्दात उतरताना, ते मनस्वीपणे तरीही सलग स्वरूपात...
ऑक्टोबर 28, 2018
कोल्हापूर : 'शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ऍग्रोवनचा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल,' असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 'ऍग्रोवन'च्या दिवाळी...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...