एकूण 4019 परिणाम
जून 14, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून...
जून 14, 2019
वाटा करिअरच्या  आपण आज फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडक्‍यात पाहायचे असे आपले ठरले आहे. चुणचुणीत मुले-मुली ऑफबीट करिअरची नावे घेतात. फॅशन डिझाईन, ऑटो डिझाईन, सिने डायरेक्‍टर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, डीजे, गेमिंग इत्यादी. हुशार मुले-मुली सहसा शास्त्रात घुसण्याचा विचार करतात. त्यांच्या स्वप्नात थेट बायोटेक,...
जून 14, 2019
अमरावती,  ः अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फूटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह विद्यापीठातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविल्या गेला ते सर्वच पोलिसांच्या रडारवर आहेत. आशीष श्रीराम...
जून 14, 2019
नागपूर : राज्य सरकारने वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरविणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. आरक्षणासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता...
जून 13, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची आज (ता.13) भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. राजकीय चर्चासुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे....
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे...
जून 13, 2019
मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले.  "...
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 12, 2019
तिवसा (जि. अमरावती) ः शेती नावाने करण्यासाठी पैश्‍याची मागणी करणाऱ्या; परंतु सापळ्यात फसलेल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) वऱ्हा येथील तलाठ्याला मंगळवारी (ता. 11) दुपारी अटक केली. एसीबीचा हा सापळा एक महिन्यापूर्वी रचण्यात आला होता. गोपाल श्रीराम लोणारे (वय 50...
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात...
जून 12, 2019
नागपूर : तृतीयपंथींचे अंत्यसंस्कार गुप्तपणे पार पाडण्याची परंपरा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी चमचमवर सार्वजनिक स्वरूपात मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारात पहिल्यांदाच सामान्य नागरिकांसह बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. विदर्भातील नामांकित तृतीयपंथी...
जून 11, 2019
चंद्रपूर : येथील वीज केंद्रातील संच क्रमांक आठ आणि नऊमध्ये एक्‍सिलेटरचे काम करताना अचानक स्फोट झाला. यात तीन कामगार जखमी झाले. स्फोट तीव्र नसला तरी यात कामगारांना मोठी इजा झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील आठ आणि नऊ संच अडीच वर्षांपूर्वी कार्यान्वित...
जून 11, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जून 11, 2019
नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री...
जून 11, 2019
मुंबई -  "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड झाली,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती...
जून 11, 2019
बालक-पालक आपलं मूल ‘जबाबदार व्हावं’ असं सर्वच पालकांना वाटतं असतं. समाजाच्या दृष्टीनं ‘जबाबदार नागरिक’ होण्याचं शिक्षण प्रथम घरातच दिलं जाणं अपेक्षित असतं. पण मुलं अचानक मोठी होत नाहीत, की जबाबदार होत नाही. त्यासाठी सर्वांत सोपी गोष्ट म्हणजे मुलांना घरातली छोटी-मोठी कामं करू देणं, ती करायला...
जून 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प कमी कालावधीत अतिशय वेगाने मार्गी लावण्यावर भर असेल. याकरीता सिंचन प्रकल्पावर अधिक भर असेल; जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकड़े आल्यानंतर...
जून 10, 2019
 कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरली आहे. तर वंचित आघाडीचा किंचित परिणाम या निवडणूकीत दिसला आहे. यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एन. डी. ए मध्ये सामील व्हावे, असे आवाहन...
जून 10, 2019
नवी दिल्ली : मी, ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो; ना भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना. तरीदेखील मला थेट मंत्रिपद मिळाले आहे. मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिकावे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन...
जून 09, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांसह क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... - आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? - टॉयलेटचे दार समजून उघडले विमानाचे 'एमर्जन्सी एक्झिट' - उद्धवजी 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर...