एकूण 32 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला असून, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आणि...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा सोपा कौल महाराष्ट्राच्या जनतेनं दिला होता. हा कौल होता शिवसेना भाजप महायुतीला. तब्बल 161 जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या. मात्र, परस्परांबद्दलचा अविश्वास आणि जागावाटपातल्या संभ्रमातून युती फुटली आणि न भूतो अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजपकडे सर्वाधिक 105 जागा...
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : एकीकडे सत्तेचा तिढा झालेला असताना पुण्यात व्हायरल झालेल्या पोस्टरमुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकसाथ आहेत का अशी चर्चा पुुणेकरांमध्ये सुरु आहे. कोंढव्यात ज्योती हॉटेल चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिस सुंडके यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर सध्या सत्तस्थापनेच्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली आहे. शरद पवार यांनी आपण...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या  आहेत. जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निवडला तर तो मार्ग शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काल (ता. 31) शरद पवारांची भेट घेतली. तर आज (ता. 1) काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करतील. यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठीची समीकरणं बदलतात की महायुतीचे सरकार येते यावर प्रश्नचिन्ह आहे.   संजय राऊत...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीला या विधानसभा निवडणुकीत 156 धावांचा आकडा गाठण्यात यश आले असून, अद्याप युतीची सत्ता होईल असे निश्चित नाही. तर, दुसरीकडे शिवसेना 57, काँग्रेस 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 54 असा आकडाही 156 होत असल्याने ही नवी युती राज्यात उदयास येईल का हा प्रश्न आहे. शिवसेनेचे...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 09, 2019
भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल.  महाराष्ट्र...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : शरद पवार हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत आहेत. आमचे त्यांच्याशी मतभेद असले तरी, राज्याच्या राजकारणात काही चुकीचं घडत असेल तर, आम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहतो, असे सांगत शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या...