एकूण 399 परिणाम
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - शरद पवार म्हणजे चालतीबोलती प्रयोगशाळा आहे. गावापासून देशपातळीपर्यंत कोणती गोष्ट त्यांना माहीत नाही, असे होत नाही. राज्याच्या, देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या सदनातील दोन्हींकडील बाकांवरील सदस्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे, असे मत विरोधी पक्षनेते...
ऑगस्ट 02, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक चारित्र्यवान नेते होऊन गेले. आजही असे अनेक नेते आहेत की त्यांच्यावर कोणीही चारित्र्याचे शिंतोडे उठविण्याची हिंमत दाखविली नाही. रोहित टिळक यांच्यानंतर मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. याबाबत सत्य बाहेर येईलच पण, आपल्या चारित्र्यावर कदापि ...
जुलै 31, 2017
लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवित नसल्याचे अमित शहा यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले. "अध्यक्षपदाचे काम करताना मी अत्यंत आनंदी आहे. मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करत आहे,'' असे शहा म्हणाले. शहा यांनी नुकताच राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेसाठी...
जुलै 31, 2017
मुंबई : राजकारणात श्रीमंत झाले ते बाबासाहेबांवर बोटे उगारत आहेत. इतिहासाला जातीपातीची लेबले लावली जात आहेत. बाबासाहेबांना या वयातही राज्यात पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, की यापुढे...
जुलै 31, 2017
मुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात पांडण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा...
जुलै 30, 2017
औरंगाबाद - मला तिकीट देऊ नये, असा ठराव असतानाही यशवंतराव चव्हाण, येथील विनायकराव पाटील यांच्या पाठबळामुळेच मी, सर्वप्रथम विधानसभेत पोहचलो, समाजकारणात उभा राहीलो. यासह अनेक महत्वाच्या बाबींमध्ये मराठवाड्याने दाखविलेला मनाचा मोठेपणा आयुष्यभर विसरणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा...
जुलै 30, 2017
समकालीन दशकावर आरंभी नेतृत्वाचा विलक्षण प्रभाव पडला. यामुळं राष्ट्रीय राजकारणाचं नियंत्रण राज्यांच्या राजकारणावर आलं. ही घडामोड जवळपास तीस वर्षांच्या नंतर घडली होती. म्हणजेच ऐंशीच्या दशकाच्या आरंभी राज्यांच्या राजकारणावर राष्ट्रीय राजकारणाचं नियंत्रण होतं. अशीच दुसरी राजकीय घडामोड जवळपास तीस...
जुलै 23, 2017
इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - डोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (गुरुवार) "भारत स्वत:च्या हिताचे संरक्षण करण्यास सक्षम' असल्याचे राज्यसभेत सांगितले. चीनकडून भारताला सतत इशारे देत येत असल्याच्या...
जुलै 16, 2017
म्हैसूर : माझे नाव काय आहे ? ते आहे सिद्धराम. होय, मी सिद्धराम आहे आणि शंभर टक्के हिंदू आहे. हिंदू असल्याबद्दल मला अभिमान आहे.पण, राजकारणासाठी हिंदुत्त्वाचे राजकारण मी कदापी करणार नाही. भाजप हिंदुत्त्वाचा अजेंडा राज्यात राबवून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका कर्नाटकाचे मुख्यमंत्री...
जुलै 13, 2017
जळगाव - शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे अजित पवार म्हणतात, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे; परंतु पवारांना किती तोंडे आहेत. उपमुख्यमंत्री असताना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांबाबत अहवेलना करणारे शब्द उच्चारले ते तोंड आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर रान उठविण्यास गप्प आहे. कारण...
जुलै 08, 2017
कल्याण : शिवसेना गांडूळासारखी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जेष्ठ नेते गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव...
जुलै 08, 2017
नगर - 'कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच नेत्यांनी काम केले पाहिजे. स्वार्थासाठी पक्ष अडचणीत येईल, असे राजकारण करू नका. इथे नातीगोती फार अडचणीची आहेत. त्यामुळे नात्यागोत्यांचे "फिक्‍सिंग' अजिबात खपवून घेतले जाणार नाही,'' असा सज्जड दम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जून 28, 2017
पुणे - "" राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पूर्वी आमचे मित्र होते; पण आज नाहीत. त्यांच्यासोबत बरीच वर्षे काढली. त्यांच्याकडूनच राजकारण शिकलो; मात्र त्यांना सोडून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आलो आहे. कारण, राजकारणात एका ठिकाणी कधीच राहायचे नसते,'' असे मत केंद्रीय सामाजिक...
जून 26, 2017
वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.    एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...
जून 19, 2017
पिकांच्या हमीभावाच्या विषयाचे चंद्रकांत पाटील यांचे आकलन अपुरे आहे. मुळात वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात हमीभावात वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण असे धोरण स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी वाढ मिळाली. कारण सगळा जोर `इंडिया शायनिंग`वर होता. वाजपेयी सरकार पायउतार झाल्यावर मनमोहनसिंह...
जून 14, 2017
राजकीय भूमिकेची प्रतीक्षाच; सातारा व माढा मतदारसंघांत होत राहणार चर्चा मलवडी - ज्यांचा एखादा कटाक्ष वा कृतीसुद्धा बातमीचा विषय ठरतो, त्या शरद पवार यांनी रामराजेंच्या बरोबरीने साताऱ्याची जबाबदारी प्रभाकर देशमुख यांना देत असल्याचे जाहीर केले अन्‌ माण विधानसभा मतदारसंघासह सातारा व माढा...
जून 12, 2017
वास्तविक जे. जे स्कूल ऑफ आर्टसमधून सिरॅमिक आणि कर्मिशियल आर्टसमध्ये पदवी घेतल्यानंतर मला स्वत:चा स्टुडिओ उभारायचा होता. पण याच काळात देशात- राज्यात धर्माच्या नावाखाली अशा काही घटना घडल्या की आपोआप राजकारणात प्रवेश झाला. राजकारणात धर्म आला तर गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवणार कोण? या विचाराने प्रचंड तळमळ...
जून 11, 2017
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने साडी दिनानिमित्त केलेल्या ट्विटवरून वादंग निर्माण झाले असून, तिच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.  रवीनाने ट्विट करताना म्हटले होते, की साडी दिनानिमित्त मी साडी नेसल्याने मला धार्मिक, संघी, भक्त, हिंदूवादी असे म्हणण्यात येईल. मला साडी नेसायला आवडते कारण, मी...