एकूण 661 परिणाम
मे 14, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 13, 2019
जामखेडः 'रोहित दादांना तिकीट द्या ते नक्की निवडून येतील', अशी मागणी जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या गावकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर हसून रोहित तुझी मागणी झाली बघ असं शरद पवार रोहित पवार यांना म्हटले. सध्या जामखेड मतदारसंघात...
मे 13, 2019
प्रश्न : शेतीवरील संकटाचा मुद्दाही विरोधकांकडून पुनःपुन्हा मांडला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे जे केले आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का?उत्तर : आम्ही शेतीसाठी आतापर्यंत जे जे केलं आहे त्यावरूनच आमचं मूल्यमापन व्हायला हवं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सराकरनं...
मे 12, 2019
पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 10, 2019
सातारा - देशामध्ये परिवर्तनासाठी सोयीची व अनुकूल परिस्थिती आहे. पंतप्रधानपदापेक्षा परिवर्तनाला समर्थन देणारे सर्व घटक एक करून पाच वर्षे स्थिर सरकार देण्याला माझे प्राधान्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशात सत्तांतर होणार असल्याचे सूतोवाच केले. ...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या...
मे 04, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून रिकामे झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने राज्यातील दुष्काळावर लक्ष केंद्रित केले आहे. सांगोला येथील दुष्काळ आढावा दौऱ्यानंतर त्यांनी उद्या (ता. 4) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दुष्काळ आढावा बैठक बोलावली आहे. यशवंतराव...
मे 01, 2019
मुंबई: महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे....
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील...
एप्रिल 29, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.  आजचा दिवस...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...
एप्रिल 24, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... बदलाच्या शक्यतेने अंबानी काँग्रेसमागे : राज ठाकरे राज तुम्ही करू नका जास्त नखरे... : रामदास आठवले महाराष्ट्रात महाआघाडीला 35 जागा...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे. सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करू नये असे जाहीर आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले....
एप्रिल 24, 2019
खारघर: खारघरमध्ये मंगळवारी एका प्रचारसभेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी हवा आपल्या बाजूने असून महाराष्ट्रात आघाडीला 35 जागा मिळतील असे सांगिले. पार्थ पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्यात...
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...