एकूण 228 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य आता अधिक वाढताना पाहायला मिळतंय. कारण राष्ट्रवादीकडून काही आमदार आता अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून ठाण मांडून आहेत. त्या नंतर राष्ट्रवादीचे...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...
नोव्हेंबर 24, 2019
मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं तेव्हा, स्थिर सरकारसाठी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनं भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला टेकू देणार, असा निर्णय घेतला. तो शरद पवार यांचा निर्णय बहुमत नसताना फडणवीस सरकार वाचवणारा होता. आता या वेळी पवारांचं राजकारणच संपवायचा...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही घडू शकते, असे मी चार दिवसांपूर्वी बोललो होते, आज या वाक्‍याचे सर्वांना महत्त्व कळले असेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
नोव्हेंबर 24, 2019
अवघ्या बारा तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सारीपटावर सुरू असलेला साराच डाव विस्कटून गेला. हार सामोरी आलेला खेळाडू पट उलथून निघून जातो; पण इथं डाव आपल्याच खिशात जाणार, हे स्पष्ट झालेलं असतानाही तो खेळाडू मोठ्या कष्टानं मांडलेला डाव मोडून निघून गेला. अर्थात, महाराष्ट्राच्या राजकारणानं दिलेले असे...
नोव्हेंबर 24, 2019
बुलडाणा ः राज्यातील अनपेक्षीतरित्या झालेल्या सत्तास्थापनेच्या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आज ठरले. नंतरच्या काळात आपली दिशाभूल झाल्याचा खुलासा श्री. शिंगणे यांनी केला आणि राजकीय भुकंप झाल्यानंतर...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. नाट्यमयरित्या देवेद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आज दिवसभर जणू अज्ञातवासात राहणेच पसंत केले होते....
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : शपथविधी होता का? दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी सकाळी आटोपला... म्हणून जुनी माणसं साखरपुड्यात आणि लग्नात जास्त अंतर ठेवत नव्हती... मोबाईलचा काय प्रॉब्लेम झालाय देव जाणे, उद्धव टाइप केलं की उद्‌ध्वस्तच येत आहे! यासह अनेक गमतीशीर मेसेज शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.  हेही वाचा :...
नोव्हेंबर 23, 2019
चंद्रपूर : जिल्ह्यातील एका शिक्षकाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिलेला सुटीचा अर्ज आज, शनिवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. "महाराष्ट्रात शनिवारी सकाळी अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मी पुरता खचलो आहे. त्यातून सावरण्यासाठी मला एक दिवसाची सुटी हवी आहे. ती मंजूर करावी', असे या...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : महाराष्ट्रातील आजच्या घटना या अत्यंत लज्जास्पद, आत्मकेंद्रित उलथापालथ आणि सर्व मतदारांचा अपमान करणारी आहे. भाजप नेत्यांनी मतदारांचा अपमान केला, असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा गुडलक चौकातील निषेधार्थ संदीप सोनवणे, डॉ अभिजित मोरे, सुभाष करांडे...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यात जमा आहे असं वाटत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाट्य पाहायला मिळालं. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे माजी गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालय. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. दरम्यान या सर्वात महत्त्वाची बाब सातत्याने समोर येताना दिसतेय ती म्हणजे शरद पवार हेच महाराष्ट्रातील राजकारणातील गाॅडफादर असल्याचं बोललं जातंय...
नोव्हेंबर 23, 2019
नगर : महाराष्ट्रात स्थापन झालेली सत्ता म्हणजे राज्याच्या राजकारणाची अधोगती असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अशा राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहोत, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून मांडली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला धक्कादायक अशी सकाळ आज बघावी लागली. आज (ता. 23) सकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या धक्कातंत्राने संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. या...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी पूजा केल्याचे समोर येत आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आज सकाळी भाजपने राज्यालाच नाही तर देशालाच एक राजकीय धक्का दिला. अजित पवार यांना सोबत...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (ता. 23) देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या धक्कातंत्राने संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. या सगळ्यात सोशल मीडियाने लक्ष वेधून घेतले आहे. अशातच अजित पवारांनी काल (ता...
नोव्हेंबर 23, 2019
वालचंदनगर : महाराष्ट्राचे नव्याने झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन करुन राज्याला मजबूत व स्थिर मिळाले सरकार मिळाले असून जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा अशा विश्‍वास व्यक्त केला. ताज्या बातम्यांसाठी...