एकूण 661 परिणाम
जानेवारी 09, 2017
नाशिक - नोटा बदलण्यात टपाल विभागाने देशभरात 30 टक्के सहभाग दिला. पण बनावट नोटा ओळखायच्या कशा, याची पुरेशी माहिती नसतानाच बनावट नोटा ओळखणारे यंत्रच टपाल कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे कोट्यवधींच्या जमा झालेल्या बनावट नोटा प्रकरणामुळे टपाल विभाग धास्तावला आहे. टपाल विभागाच्या नियमानुसार...
जानेवारी 09, 2017
नाशिक - वर्षभरापासून शिवसेनेत प्रवेश देण्याचा सिलसिला या वर्षाच्या प्रारंभी कायम राहिला आहे. शिवसेनेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुमन ओहोळ यांच्यासह त्यांचे पती माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष नगरसेविका शेख रशिदा यांना प्रवेश देण्यात आला. ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित करताना...
जानेवारी 09, 2017
नाशिक - नोटा बदलण्यात टपाल विभागाने 30 टक्के सहभाग दिला आहे; पण बनावट नोटा ओळखायच्या कशा, याची पुरेशी माहिती नसतानाच बनावट नोटा ओळखणारे यंत्र टपाल कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे कोट्यवधीच्या जमा झालेल्या बनावट नोटा प्रकरणामुळे टपाल विभाग धास्तावला आहे. टपाल विभागाच्या नियमानुसार व्यवहाराला जबाबदार...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...
जानेवारी 04, 2017
पुणे - लेखक-कलावंताचे पुतळे आता पुन्हा उभारू नका, म्हणजे पुन्हा कोणाची बदनामी होणार नाही. लेखक-कलावंत हे पुतळे उभारल्याने जिवंत राहत नाहीत. ते आपल्या कलाकृतींतूनच अजरामर होत असतात, अशा भावना व्यक्त करून नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचा लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन मंगळवारी निषेध...
जानेवारी 03, 2017
सोलापूर - महाराष्ट्राची विधानसभा व विधान परिषद, संसदेत लोकसभा व राज्यसभा अशा लोकशाहीच्या चारही सभागृहांत अखंडपणे पन्नास वर्षे काम करणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 22 फेब्रुवारी 2017 रोजी...
डिसेंबर 21, 2016
औरंगाबाद - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनेक संशोधनपर उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोरावर विद्यापीठाला देशातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी,'' असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुसऱ्या "...
डिसेंबर 20, 2016
पुणे - 'राजकीय जीवनात वावरताना अनेकांच्या हातात झेंडा दिला. पण, काठी माझ्याकडेच ठेवली. निवडणुकीच्या काळात ही काठी वापरणार आहे. ती नुसती उगारली तरी अनेक जण पळून जातात,'' असे सांगत, कसबा मतदारसंघात आपलाच वरचष्मा असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांदेखतच अधोरेखित केले. कसब्यात गेल्या 25...
डिसेंबर 12, 2016
आस्थेवाईक नेता  अचानक वरिष्ठांचा आदेश आला, की दिल्ली हायकोर्टमधील कामासाठी मला तत्काळ विमानाने दिल्लीला जावे लागेल. मला काहीच सुचत नव्हते काय करावे ते! मी दिल्लीला गेले तर माझ्या आजारी मुलाकडे कोण पाहणार? त्याची काळजी कोण घेणार? एक ना अनेक अडचणी डोळ्यांसमोर आ वासून उभ्या राहिल्या. काही तरी मार्ग...
डिसेंबर 07, 2016
नागपूर- केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी चलनातून 1000 व 500 रुपयांच्या नोटाबंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कोणतीही पूर्व तयारी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज देशातील जनता पन्नास दिवस पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. परंतु आता 30...
डिसेंबर 02, 2016
"माझं नाव आकाश कोळी. माझं वडील कडकलक्ष्मी आहेत. आई आणि वडील दोघंही असंच फिरतात. मी शाळा शिकतो. सातवीत आहे. शाया गावातच आहे. वडलांचं नाव विलास कोळी. सांगली जिल्ह्याजवळच आमचं गाव आहे. दुष्काळी गाव. शाळेला सुट्टी पडली की मी आई- बापाबरोबर कोल्हापुरात येतो. पण मी शिकणार आहे. शिकून मोठा होणार आहे....
नोव्हेंबर 20, 2016
पुणे  औरंगाबाद येथे झालेल्या एन्ड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) आयोजित एमएसएलटीए-योनेक्‍स सनराइज चौदा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्लीच्या दिवेश गेहलोत, तर मुलींच्या गटात पुण्याच्या गार्गी पवारने विजेतेपद संपादिले.   विभागीय क्रीडा संकुलाच्या...
नोव्हेंबर 16, 2016
नरेंद्र मोदी आणि शरद पवारांविषयी विकृतपणे कंड्या पिकविणाऱ्याची फौज काही कमी नाही. या फौजेला अंधारच बरा वाटतो. त्यांना प्रकाश सहन होत नाही. म्हणून या दोन्ही नेत्यांनी जेव्हा राजकारण करायचे तेव्हा करावे. मात्र ज्यावेळी लोकहिताचा, देशाचा प्रश्‍न येईल तेव्हा एकदा नव्हे हजारदा एका व्यासपीठावर यावे....
नोव्हेंबर 14, 2016
पुणे - राजकारणात संघर्ष करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत, एकमेकांबद्दलच्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. ‘‘सार्वजनिक जीवनातील सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या पवारांबद्दल प्रचंड आदर आहे,’’ असे मोदी...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...
नोव्हेंबर 05, 2016
नितीन गडकरी : राष्ट्रीय फलोत्पादन महापरिषदेचे शानदार उद्‌घाटन नाशिक - कांदा, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाल्यासह शेतमालाच्या निर्यातीची सुविधा करण्यासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून नाशिकमध्ये "ड्रायपोर्ट'ची उभारणी केली जाईल. त्यासाठी जालना, वर्धाप्रमाणे इथेही पाचशे कोटींची गुंतवणूक केली...
ऑक्टोबर 31, 2016
मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम, धनगर-अनुसूचित जमाती यांचे हितसंबंध हे परस्परविरोधी होते. यापैकी एका समूहाचे हितसंबंध निर्णय निश्‍चितीमधून जपले, तर दुसरा समाज विरोधी जात होता. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा फडणवीस सरकारची दुहेरी कोंडी करणारा ठरला...  देवेंद्र फडणवीस सरकारची दोन वर्षांपूर्वी झालेली...
ऑक्टोबर 26, 2016
अकलूज : युतीमधील मंत्री काहीही बोलत सुटले आहेत. शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. मात्र, सरकार यावर गंभीर नाही. शरद पवारसाहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. या सरकारने शिक्षण, सहकार, बाजार समित्या मोडीत...
ऑक्टोबर 24, 2016
पुणे- ""मराठा समाज सामाजिक- आर्थिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी 1650 ते 1950 या तीनशे वर्षांच्या कालावधीतील 75 नवे पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत,'' अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. श्रीराम पिंगळे यांनी रविवारी दिली. मराठा आरक्षण व ऍट्रॉसिटी कायद्याबाबत...