एकूण 861 परिणाम
डिसेंबर 07, 2017
मालवण -  ""शिवसेना सातत्याने सत्तेतून बाहेर पडणार, असे सांगत दबावतंत्राचा वापर करत आहे; मात्र शिवसेना सत्तेतून बाहेर पडले तरी हे सरकार कोणत्याही परिस्थितीत कोसळणार नाही. उलट शिवसेनेचेच 25 ते 30 आमदार सरकारमध्ये दाखल होतील,'' असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - विद्यार्थी कायद्यात बदल करण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये ‘यिन’चे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करा, पण राजकारणात या, असे आवाहनही...
डिसेंबर 02, 2017
अकोला (साने गुरुजी साहित्य नगरी) - 'प्रत्येक मुलामध्ये कलागुण दडलेले असतात. प्रत्येक मुलामध्ये एक बालकलाकार, लेखक दडलेला असतो. केवळ त्याला अभिव्यक्त करण्याची गरज असते. बालप्रतिभेतूनच उत्कृष्ट बालसाहित्याची निर्मिती होते. विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेद्वारे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य...
डिसेंबर 01, 2017
गडहिंग्लज - गावापासून युनोपर्यंत पाणी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यामुळेच नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. त्याच्या केंद्रस्थानी भारत असेल. म्हणूनच आतापासून पाणी हा विषय समाजाला जोडण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी आणि त्याचे अधिकार गावाकडे द्यायला हवेत. गावासाठी सर्व...
डिसेंबर 01, 2017
नागपूर - विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चात सर्वच विरोधीपक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे गुलामनबी आझाद आणि राष्ट्रवादीतर्फे शरद पवार संयुक्तपणे नेतृत्व करणार आहेत. नेतृत्व आणि श्रेयासाठी स्पर्धा नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.  हिवाळी...
नोव्हेंबर 29, 2017
कोपर्डी खटला: महत्त्वाच्या बातम्या कोपर्डी प्रकरणातील तिघा नराधमांना फाशी; पीडितेला न्याय देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा...
नोव्हेंबर 29, 2017
देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते.   कोपर्डी प्रकरणातील...
नोव्हेंबर 29, 2017
पिंपरी - राजकीय पक्ष ओबीसींकडे दुर्लक्ष करत असून, त्यांना ओबीसींची मते नको आहेत का, असा सवाल ओबीसी संघर्ष समितीने केला आहे. ओबीसींना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागासवर्गीय आणि अन्य मागासवर्गीय समाजाला, सामाजिक...
नोव्हेंबर 26, 2017
मिरज - ‘सांगलीत अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. मुख्यमंत्रीसाहेब, गृहखाते तुमच्याकडे आहे. तुम्हाला या घटनेची लाजदेखील वाटत नाही. उजळ माथ्याने महाराष्ट्रात फिरताय, मी लाभार्थीची जाहिरात करताय. आता त्या जाहिरातीत कोथळेच्या बायकोने, आईने आणि पोरीने काम करावे का? माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलाची...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - "डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली ऑनलाइन अर्ज मागवण्याचा एक नवीन फंडा या सरकारने काढला असून, ऑनलाइनमध्येच गैरव्यवहार झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मनस्ताप होत आहे. कर्जमाफी मिळण्याच्या वारंवार तारखा बदलणारे हे खोटारडे सरकार आहे, अशा आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 22, 2017
सांगली: सांगलीतील जनआक्रोश मेळाव्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेस नेत्यांची फौज येत्या दोन डिसेंबरला माजी मंत्री मदन पाटील यांच्या दुसऱ्या जयंतीच्या निमित्ताने सांगलीत दाखल होत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार आमदारांसह...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - विरोधी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तुटलेली कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत पुन्हा समझोता होण्याची चिन्हे असून, मंगळवारी "राष्ट्रवादी'च्या वतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार...
नोव्हेंबर 21, 2017
पश्‍चिम महाराष्ट्रात शुक्रवारपासून दौरा मुंबई - राज्य सरकारच्या तीन वर्षांतील कारभाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभरात लेखाजोखा मांडत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ते शुक्रवार (ता. 24) पासून तीन दिवसांचा पश्‍चिम...
नोव्हेंबर 20, 2017
चोपडा (जळगाव): आताचे सरकार व यापूर्वीचे आघाडीचे सरकार दोन्ही ही धोरणात्मक दृष्ट्या सारखेच आहेत. आताचे सरकार अंबानी तर यापूर्वी आघाडीचे सरकार टाटा बिर्ला चालवीत होते. यामुळे उद्योगपतीच सरकार चालवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज (सोमवार) घेतलेल्या...
नोव्हेंबर 20, 2017
बेळगाव - कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यात एल्गार उठविला. एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगणच पेटविण्यात आले. आता समितीच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेसुध्दा कंबर कसणार असून डिसेंबरअखेरपर्यंत बेळगाव समिती कार्यकर्त्यांचा...
नोव्हेंबर 17, 2017
खेड - लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आम्ही समविचारी पक्षासोबत लढवू, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. ते आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे बोलत होते. आगामी निवडणुका राष्ट्रीय काँग्रेससोबत लढवायच्या की नाहीत, याचे सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद ...
नोव्हेंबर 14, 2017
सातारा - यशवंतरावांप्रमाणे शरद पवार यांनीही बेरजेचे राजकारण केले. अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढला. महाराष्ट्राचे नाव दिल्लीच्या तख्तावर कोरण्याचे काम त्यांनी केले. शरदरावांसारखे रसायन पुढील काळात राजकारणात मिळेल, असे वाटत नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी...
नोव्हेंबर 14, 2017
आष्टी - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना धोका देऊन आमच्याकडे आले आणि आम्हालाही धोका दिला. असे लोक जन्मतातच कसे? असे "चंगूमंगू' आले आणि गेले तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला.  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव - सीमावासियांच्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. पण, छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी मार्ग व वाहने बदलत मोटारसायकलीवरून बेळगाव गाठून महामेळाव्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे, सीमावासियांना दिलासा मिळाला...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव - कर्नाटकने सुवर्णसौध बांधून बेळगावावर आपला हक्‍क सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, मराठी भाषकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कसूभरही कमी झालेली नाही. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देत आहे. परंतु, सीमाभागात शेकडो मराठी शाळा, संस्था-संघटना, वाचनालये आहेत....