एकूण 120 परिणाम
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...
एप्रिल 29, 2018
"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही...
एप्रिल 12, 2018
पुणे - राज्य सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांच्या सोळा मंत्र्यांनी केलेले तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले. त्यात माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले. अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचा दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला. तसा अहवालही "कॅग'ने मांडला; पण मुख्यमंत्री मात्र सरसकट "...
एप्रिल 09, 2018
सोलापूर : सोलापूरात आज (सोमवार) एक अनपेक्षित धक्का कार्यकर्त्यांना आणि सोलापूरकरांना मिळाला. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या उपोषणाला चक्क राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट दिली. सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी काँग्रेसच्या वतीनं आज...
एप्रिल 09, 2018
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली असून, कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही. ज्यांनी हत्या केली ते शरण गेले आहेत. परंतु असे वातावरण तयार करण्यात आले की राष्ट्रवादीचा आमदार त्यात आहे. संग्रामला मी जवळून ओळखतो, तो निष्पाप आहे तरी त्याला त्यात अटक करण्यात आली. त्याला...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराज असलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी बेळगाव येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हेही होते.  ‘आम्ही राष्ट्रवादीपासून दूर गेलेलो नाही...
एप्रिल 01, 2018
बेळगाव : सीमालढ्याचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शनिवारी (ता. 31) बेळगावात झालेल्या जाहीर सभेने सीमावासियांत चैतन्य निर्माण झाले आहे. सभेत पवारसाहेब काहीतरी स्फोटक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याला मुरड घालत नेमके तेच बोलून उपस्थितांची मने जिंकली. सभा...
मार्च 25, 2018
सध्या अनेक राज्यांचं राजकारण हे त्या त्या राज्याच्या पातळीवर न राहता 'दिल्लीकेंद्रित' होत चाललं आहे. राज्यांच्या राजकारणातले विषय राष्ट्रीय पातळीवरून ठरवले जात आहेत व त्यामुळं राज्यातल्या नेतृत्वाला अवकाशच शिल्लक राहताना दिसत नाही. परिणामी, राज्यांचं राजकारण हे प्रश्‍न आणि नेतृत्व या दोन्ही...
मार्च 20, 2018
काँग्रेस मुक्त भारतची बेंबीच्या देटापासून भाजपनेही आरोळी ठोकली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. काँग्रेसची परिस्थिीती नाजूक आहे हे खरे आहे. पण, तो भारत मुक्त होऊ शकणार नाही. तेच मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून...
मार्च 16, 2018
लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना भारतीय जनता पार्टीला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसोबत असेलेल्या मित्रपक्षांची नाराजी वाढत चालली आहे. आज आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेपी ही तर 'ब्रेक जनता प्रॉमिस'पार्टी...
मार्च 12, 2018
नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा शब्द आणि त्यांची रणनीती बदलत्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा श्‍वास बनला होता. पण दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळांमुळे राष्ट्रवादीचा वारू भरकटला. त्यातूनच सर्व आमदारांची ताकद एकेकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे उभ्या...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
फेब्रुवारी 23, 2018
पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या महामुलाखतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ही मुलाखत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. एक तर दोन पिढ्यांमधील आणि दोन विचारांमधील तो संवाद होता. हि मुलाखत संपली आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. त्याच...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे : "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही...
फेब्रुवारी 21, 2018
भारताच्या धुरंधर राजकारणी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच संपले आणि म्हणावे तसे कार्यक्रम  महाराष्ट्रात वा भारतात घेण्यात आले नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात १९६६-१९८४ (१९७७-१९८० वगळून) भारतावर दिर्घकाळ परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले. ख-या अर्थाने आजच्या...
फेब्रुवारी 16, 2018
आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अशा नेत्यांच्या यादीत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. म्हणूनच त्यांना जाऊन आज तीन वर्षे झाली तरी ते आपल्या आठवणीत कायम आहेत. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त...
फेब्रुवारी 16, 2018
कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची खासदार म्हणून काही भूमिका नाही; पण ते भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते आहेत,’’ असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.  ‘‘श्री. महाडिक हे माझा आदर करतात, माझा सन्मान करतात,...