एकूण 261 परिणाम
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : श्रीलंकेचे संघ व्यवस्थापक अशंथा दि मेल यांनी काल (ता.14) आयसीसीकडे विश्वकरंडकातील खराब खेळपट्ट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खेळपट्ट्यांसह त्यांनी अपुऱ्या ट्रेनिंग सुविधा आणि राहण्याच्या खराब सोयीबद्दलही तक्रारही केली आहे.  ''आमच्या चारही मॅच कार्डिफ आणि ब्रिस्टल येथे...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 14, 2019
नागपूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिकेत कार्यरत नागपूरचे प्रदीपकुमार तुंबडे यांची रेडिओ समालोचनासाठी सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात व्यवस्थापक असलेले तुंबडे विश्‍वचषकातील भारत-पाक लढतीसह एकूण...
जून 12, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्व करंडक स्पर्धेतील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणारा कालचा (ता. 11) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझाने नाराजी व्यक्त केली आहे. मैदानावर येऊन खेळायला न मिळणं हे सर्व...
जून 11, 2019
ब्रिस्टॉल : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी पावसानेच प्रदीर्घ खेळी केली. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या मंगळवारच्या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणाचा फायदा झाला.  पावसामुळे सामना रद्द होण्याची या स्पर्धेतील ही तिसरी वेळ ठरली. आजच्या...
जून 09, 2019
कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी आणि श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान राजपक्षे यांनी भारताची स्तुती केली. दहशतवाद हाताळण्यास भारत अनुभवी आहे, असे राजपक्षे यांनी सांगितले. श्रीलंकेत ईस्टर सणाच्या दिवशी मोठा बॉम्बस्फोट...
जून 06, 2019
नागपूर - विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एकेकाळी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान भारत सरकारने विकत घेतले. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये डॉ. आंबेडकर अध्यासनाची घोषणा झाली. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीपर्वावर अमेरिकेत...
जून 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : फलंदाजी असो वा गोलंदाजी किंवा संघ नियोजन या आघाड्यांवर दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत लवचिकता दाखवता आलेली नाही. विश्‍वकरंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळताना दक्षिण आफ्रिकेला याचा विचार करावा लागणार आहे. पहिले दोन सामने हरल्यावर किमान भारताविरुद्ध त्यांना आपण असा विचार करायला...
जून 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : कार्डिफ : पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेल्या नुआन प्रदीपच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी श्रीलंका संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या 41 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात त्यांनी अफगाणिस्तानचा 34 धावांनी पराभव केला. ...
जून 03, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : पाकिस्तानची सपेशल शरणागती, हाशिम आमलास उसळत्या चेंडूवर झालेली दुखापत हे बघता विश्वकरंडक स्पर्धेसाठी तयार झालेले फलंदाजांचे नंदनवन कुठे आहे, हाच प्रश्न पडतो. खेळपट्टी फलंदाजीस अनुकूलच असणार, असे गृहीत धरलेल्या संघाची अवस्था बिकट झाली आहे, असेच चित्र आहे.  स्पर्धेतील सलामीच्या...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 06, 2019
नवी दिल्ली : ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी काही जणांनी भारतातील काश्‍मीर, केरळ आणि बंगळूरला भेट दिली होती. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा दावा श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी केला आहे.  श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल महेश...
एप्रिल 29, 2019
मुंबई : दहशतवादी हल्ल्यांमुळे जगभरातील पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. देशातील पुलवामा आणि आता श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला यामुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटनावर परिणाम झाला असून, अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. एप्रिल-मे हा सुट्टीचा हंगाम भारतीय पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटक...
एप्रिल 28, 2019
ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब बॉम्बस्फोटाचं कनेक्शन आता भारतात असल्याचे समोर आले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केरळमधून दोन तरूणांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.  अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरूणांची नावे आहेत. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त...