एकूण 1 परिणाम
October 14, 2020
नागपूर  ः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाबाबत ज्ञान पाजळल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनीसुद्धा पक्षनिष्ठेपुढे धर्मनिरपेक्ष मूल्यांकडे राज्यपालांचे दुर्लक्ष झाल्याची टीका केली. राज्यात...