एकूण 9 परिणाम
जून 27, 2019
चेतना तरंग आपण सर्व जण या जगात निरागसतेची सुंदर भेट घेऊन येतो. मात्र, हळूहळू आपण बुद्धिमान होतो, तशी ही निरागसता गमावतो. आपण शांततेबरोबर जन्मतो, मात्र मोठे होत जातो, तशी ही शांतताही गमावतो आणि तिची जागा शब्दांनी भरून काढतो. आपण आपल्याच हृदयात राहतो, मात्र वेळ जातो तसे स्वत:च्याच डोक्‍यात स्थलांतरित...
जून 06, 2019
चेतना तरंग आपल्याला समाजात असे चित्र नेहमीच दिसते की जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती प्रार्थना करत नाहीत. त्याचप्रमाणे प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती जबाबदारी घेत नाहीत. प्रत्येक धर्माला मूल्ये, प्रतीके आणि उपासना हे तीन पैलू असतात. जगातील सर्वच धर्मांमध्ये उपासना आणि प्रतीकांमध्ये विविधता दिसते. मात्र, सर्व...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 04, 2019
चेतना तरंग सत्संग म्हणजे वास्तवाची सोबत होय. सत्याच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग. केवळ तुम्हाला माहीत नसलेली अवघड, गुंतागुंतीची गाणी म्हणणे म्हणजे सत्संग नव्हे. संगीत हा सत्संगाचा एक भाग. तर्क हा त्याचा दुसरा भाग होय. सखोल ध्यानातील प्रतिसाद आणि स्वत:सोबतच राहणे हा सत्संगाचा तिसरा भाग आहे....
मे 03, 2019
चेतना तरंग सध्या जगभरात नैराश्‍य ही मोठीच समस्या झाली आहे. विविध कारणांमुळे नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तुम्हाला कोणत्याही कारणाने निराश वाटते, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती नैराश्‍याचे कणच निर्माण करत असता. अशा वेळी एखादी दुसरी व्यक्ती या ठिकाणातून जाते, तेव्हा त्या व्यक्तीने ते ठिकाण सोडले तरी तिला...
एप्रिल 18, 2019
चेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही...
मार्च 01, 2019
चेतना तरंग प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो, अधिकार असो किंवा कामवासना हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते. काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात, कारण त्यातून त्यांना आनंद मिळत असतो! आनंद मिळवण्यासाठी आपण काही तरी शोधत असतो, पण ते मिळाल्यावरही आपण आनंदी नसतो. एखाद्या शाळकरी...
एप्रिल 20, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय हरीत लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल- एनजीटी) आज (गुरूवार) श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनला यमुना नदीच्या प्रदूषणप्रकरणावरून झापले. 'तुम्हाला जबाबदारीची काही जाणिव आहे की नाही,' या शब्दात एनजीटीने रविशंकर यांची कानउघडणी केली. मार्च...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी नदीपात्रात घेतलेल्या सांस्कृतिक महोत्सवामुळे यमुनेचे मोठे नुकसान झाले असून, ते भरून येण्यासाठी दहा वर्षांचा अवधी लागणार आहे. भौतिक आणि जैविक अशा दोन पातळ्यांवर आपल्याला नदीचे पुनर्वसन करावे लागेल, यासाठी 42.02 कोटी रुपयांचा निधी आवश्...