एकूण 42 परिणाम
जानेवारी 24, 2020
ऑकलँड (न्यूझीलंड) : न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्यात 204 रन्सचं आव्हानात्मक लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलयं. बोलर्सकडून थोडी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननी सांघिक कामगिरी करत, विजय खेचून आणला. भारताकडून केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर...
जानेवारी 22, 2020
नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यातील वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ अखेर जाहीर करण्यात आला. सलामीवीर शिखर धवन याला डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागेल. परिणामी, टी-20 संघात संजू सॅमसन, तर वन-डे संघात शैलीदार मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याची निवड झाली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
जानेवारी 20, 2020
बंगळूर : येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने कांगारुंचा 7 विकेटने धुरळा उडवत सामना जिंकला. आणि याचबरोबर तीन सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचे...
जानेवारी 18, 2020
राजकोट : मुंबईतल्या पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर शुक्रवारी (ता.17) इथं झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये टीम इंडियानं 37 रन्सनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि कॅरी यांना एकाच ओव्हरमध्ये आऊट करणारा कुलदीप यादव गेम चेंजर ठरला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप स्मिथचा अडसर...
जानेवारी 16, 2020
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल तो सध्या काय करतो, तो पुनरागमन कधी करणार किंवा तो निृत्ती कधी घेणार असे प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या करारश्रेणीत त्याला कोणत्याच श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी त्याला अ...
जानेवारी 13, 2020
मुंबई : सुमारे पाच वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सॅमसनने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपली दावेदारी मजबूत केली होती. पण, त्याला अचानक संघातून वगळण्यात आले आहे. ताज्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई : रोहित शर्माचा सलामीला साथीदार शिखर धवन की के एल राहुल हा वाद राष्ट्रीय निवड समितीने न सोडवणेच पसंत केले. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेंटी 20 मालिकेसाठी निवड समितीने तीन सलामीवीरांना निवडले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय क्रिकेट मंडळाची निवड समिती न्यूझीलंडमधील तीन...
जानेवारी 10, 2020
INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अखेर संजू सॅमसनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतीय संघात अखेरच्या सामन्यासाठी तीन बदल...
डिसेंबर 24, 2019
वेस्ट इंडिज : 5 बाद 315 शार्दुल ठाकूर 10-0-66-1 भारत : 6 बाद 316 शार्दुल ठाकूर नाबाद 17 (6 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) वेस्ट इंडिजविरुद्ध कटकला रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने ही कामगिरी केली. बॅटींग करण्यापूर्वी शार्दुलची ओळख ही बोलींग ऑल राऊंडर किंवा युटिलीटी...
डिसेंबर 21, 2019
भुवनेश्वर : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना ओरिसातील कटकच्या मैदानावर होणार आहे. मालिका सध्या 1-1 बरोबरीत असल्याने दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरतील. या सामन्यापूर्वी मात्र, विराटसेनेने कसून सराव करण्याऐवजी एकमेकांसोबत एन्जॉय करणे पसंत केले.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 20, 2019
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा लिलाव गुरुवारी (ता.19) कोलकाता येथे पार पडला. या लिलावात अनेक भारतीय तसेच परदेशी खेळाडूंवर कोटींची बोली लावली गेली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात वेस्ट इंडिजचा तुफानी सलामीवीर शिमरॉन हेटमायरला...
डिसेंबर 19, 2019
नवी दिल्ली : क्रिकेट म्हटलं की, आपल्याला आठवतात ते आक्रमक फलंदाज, भेदक गोलंदाज आणि उत्तमक्षेत्ररक्षण करणारे खेळाडू, पण खरंच उत्तम क्षेत्ररक्षक आपल्याकडे आहेत का? आपल्याकडे म्हणजे टीम इंडियाकडे. अहो, त्याला कारणंही तसंच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍...
डिसेंबर 19, 2019
विशाखापट्टणम : धावांचा पाऊस अन्‌ विक्रमांचा पूर त्यानंतर कुलदीपच्या हॅटट्रिकचा दणका...भारतीयांच्या या अफलातून कामगिरीसमोर वेस्ट इंडीजचा वाताहत झाली. भारताने हा दुसरा सामना 107 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप रोहित शर्माचे दीडशतक; त्याने...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : विंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेला पराभव भारताच्या चांगला जिव्हारी लागला. त्यातूनच प्रेरणा घेत भारतीय संघाने आज तुफान फटकेबाजी करत विंडीजला 388 धावांचे आव्हान दिले. ही विशाखापट्टणमधील सर्वांत जास्त धावसंख्या आहे. यापूर्वी 370 धावांचा विक्रम आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 18, 2019
विशाखापट्टणम : काही दिवसांपूर्वी ट्‌वेन्टी-20 मालिकेत निभावले होते आता एकदिवसीय मालिका गमावण्याच्या काठावर टीम इंडिया उभी आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. तो गमावला तर सलग नऊ मालिका विजयानंतर पराभवाची नामुष्की सहन करावी लागणार आहे. गोलंदाजीत सुधारणा झाली नाही तर विराटच्या...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : मुंबईत ट्वेन्टी-20 मालिका विजय मिळवताना टेकऑफ घेतलेले टीम इंडियाचे विमान त्याच वेस्ट इंडीज संघाविरुद्ध चेन्नईत जमिनीवर आले. परिणाणी एकदिवसीय मालिकेच्या सलामीलाच पुरेशा धावा करूनही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारतीयांना नेहमीच जोईजोड होणाऱ्या हेमायरने शतकी (139)  खेळी करत विराटच्या...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार रोहित-राहुल-विराट हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यावर श्रेयस अय्यर-रिषभ पंत या नवोदितांनी टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 3 बाद 80 वरून 8 बाद 287...
डिसेंबर 15, 2019
चेन्नई : ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकली असली, तरी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या दोन सामन्यांत चांगलाच थरार रंगला होता. आता वेळ आहे एकदिवसीय मालिकेची. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज (रविवार) होत असून, भारताने विजयी संघ कायम ठेवला आहे. विंडीजचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी...
डिसेंबर 08, 2019
तिरुअनंतपुरम : शिवम दुबेने किएरॉन पोलार्डच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले तसेच तुफानी अर्धशतक केले; पण खराब क्षेत्ररक्षणाने मुंबईकर नवोदित फलंदाजांच्या अविस्मरणीय कामगिरीवर अक्षरशः पाणी पडले. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध सलग आठव्या विजयाचे लक्ष्य बाळगलेल्या भारताची मालिका खंडित झाली. दुसऱ्या टी-20...
डिसेंबर 06, 2019
हैदराबाद : दोनशे पलिकडचे आव्हान त्यात प्रतिस्पर्ध्यांनी केलेला चिडवण्याचा प्रयत्न यामुळे शेपटीवर पाय पडलेल्या विराट कोहलीने वेस्ट इंडीज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले 50 चेंडूत नाबाद 94 धावांची घणाघाती खेळी साकार केली त्यामुळे भारताने वेस्ट इंडीजचा सहा विकेटने पराभव केला आणि पहिला ट्‌वेन्टी-20...