एकूण 415 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 17, 2019
बंगाली माणूस सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. प्रत्येक बंगालीला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. त्यावरच त्या दिवशीच्या रोड शोवेळी आघात झाल्याने वातावरण बदलले आहे. ते मतपेटीतून व्यक्त होऊ शकते...  राजकारणात संधी ओळखणे आणि तिच्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते. पश्‍चिम...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले....
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान उद्या (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीपेक्षा दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष लागलंय. पिवळ्या साडीमध्ये महिला निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन...
मे 11, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल. कधी काळी माओवाद्यांचा गड असलेल्या, घनदाट जंगलांमधील रक्‍तपातासाठी ओळखल्या जाणाऱ्या बांकुरा, पुरुलिया, मिदनापूर आणि झारग्राम या...
मे 08, 2019
पणजी : पणजी पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ ऊर्फ बाबुश माेन्सेरात व एका महिलेविरुद्ध बलात्कारा्च्या आरोपाखाली सत्र न्यायालयात  सीआयडीच्या महिला पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयात आज  आरोपपत्रावर आरोपनिश्चितीचा युक्तिवाद होऊन त्यावरील निर्णय येत्या 3 जूनला...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
मे 05, 2019
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाच्या (४२ लोकसभा मतदारसंघ) पश्‍चिम बंगालची यंदाची निवडणूक पक्षांमधील नव्हे तर दोन फायरब्रॅंड नेत्यांमधली आहे. बंगालची वाघीण ममता बॅनर्जींपुढे गुजरातचा सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान आहे. एखादा अपवाद वगळता दक्षिण टोकावरील मेदिनीपुरा ते...
मे 03, 2019
सासष्टी : दक्षिण गोव्यातील बोर्डा-मडगाव येथील मल्टीपर्पज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रयोगशाळेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आज दुपारी आग लागली. या आगीत सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. विद्यालयाजवळील इमारतीत लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघासाठी मतदानाची इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यात आली...
एप्रिल 28, 2019
कोलकता : पश्‍चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम यंत्रांवर भारतीय जनता पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह त्यावर प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे. ईव्हीम यंत्रांची चाचणी शुक्रवारी घेत असताना हा प्रकार उघडकीस आला.  तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अरिफ...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 28, 2019
कोलकता : पश्‍चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम यंत्रांवर भारतीय जनता पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह त्यावर प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे. ईव्हीम यंत्रांची चाचणी शुक्रवारी घेत असताना हा प्रकार उघडकीस आला. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अरिफ...
एप्रिल 20, 2019
नागपूर - आजघडीला सगळ्यांच्याच दिवसाची सुरवात चहाने होते. चहामुळे तरतरी येते. हा फायदा असल्याचे चहाबाजांचे मत. तर चहामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, असाही एक मतप्रवाह आहे. मात्र, एका नवीन संशोधनानुसार चहा पिणारे हे अधिक क्रिएटिव्ह (सर्जनशील) आणि आकर्षक असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
एप्रिल 16, 2019
नागपूर - शेकडो ग्राहकांना फसविणाऱ्या सहारा प्राईम सिटीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने दहा हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला असून यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यामुळे पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे...