एकूण 392 परिणाम
मे 24, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या...
मे 19, 2019
प्रत्येक वन डे खेळून बाजूला व्हा!  माणसाचा जन्म म्हणजे नियतीच्या माध्यमातून शिंपडलेला एक  शिंतोडाच होय! आणि हा शिंतोडा आईच्या गर्भात आकाराला येत आईच्या गर्भातून देहाकृती घेऊन बाहेर पडतो. सृष्टीसुद्धा अनेक थेंबांतून विकास पावत असते. सृष्टीत थेंबांच्या रूपानं जाणीव वाटली जात असते, असंच म्हणावं लागेल...
मे 13, 2019
हैदराबाद, ता. 12 ः  ज्या लसिथ मलिंगाने महत्वाच्या क्षणी तब्बल 20 धावा देऊन मुंबईच्या हातात आलेला सामना चेन्नईच्या जणूकाही हातात नेऊन दिला होता त्याच मलिंगाने अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विकेट मिळवली आणि यंदाच्या आयपीएलचा थरार मुंबईने एका धावेने जिंकला.  अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार गौतम गंभीर...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
एप्रिल 11, 2019
मुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली.  केएल...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - ‘‘खासदार धनंजय महाडिक म्हणजे तेल लावलेले मल्ल आहेत, त्यांच्याशी लढत देताना धनुष्यबाण मोडून पडणार आहे.’’ अशा शब्दात राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी शिवसेना-भाजप युतीवर हल्लाबोल करीत खासदार महाडिक यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेसवर विजयाचा गुलाल उधळा,...
एप्रिल 07, 2019
बंगळूर : सामन्याची सूत्रे हाती असताना पराभवाची नामुष्की आल्यामुळे विराट कोहली आपल्या गोलंदाजांवर कमालीचा भडकला. आयपीएलमध्ये सध्या ज्या स्थानावर आहोत तेथेच राहण्याची लायकी आहे, असे संतापजनक उद्‌गार त्याने काढले. सलग पाचव्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तळाच्या स्थानी कायम राहिले आहे.  206...
एप्रिल 07, 2019
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या 12व्या पर्वात शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 137 धावांचे आवाक्‍यातील आव्हान असूनही हैदराबादला 40 धावांनी शरणागती पत्करावी लागली. त्यांना शतकी पल्लाही गाठता आला नाही. मुंबईने याबरोबरच पाच सामन्यांत तिसरा विजय मिळवित चौथे स्थान...
एप्रिल 06, 2019
आयपीएल 2019 : बंगळूर : रॉयल बंगळूरने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने केलेल्या जबदस्त फटकेबाजीमुळे कोलकता नाईट रायजर्सने हातातून निसटलेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर खुश झालेला कोलकत्याचा सहमालक शाहरुख खानने त्याला बाहुबलीची उपमा दिली आहे.  बंगळूरने दिलेल्या 206...