एकूण 1168 परिणाम
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 23, 2019
सोलापूर - राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. सर्व शिक्षकांची माहिती शनिवारपर्यंत (ता. २५) संगणकावर नोंदविण्यास सांगितले आहे. ही माहिती नोंदविल्यानंतर त्याच दिवसापासून गुरुजींना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. ३० मेपर्यंत बदलीपात्र शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी...
मे 22, 2019
सोलापूर : सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव तसेच शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या परिसरात दोन-चार मुले खेळ असल्याचे आपण रोजच पाहतो. कधी शक्‍य झाल्यास आपण या मुलांना हटकतो आणि जावा घराकडे... असे म्हणून पुढे निघून जातो. पालकांचे दुर्लक्ष, मित्रांची संगत यामुळे घराबाहेर पडलेल्या मुलांसोबत वाईट घटना...
मे 22, 2019
सातारा - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन भरली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार...
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार...
मे 21, 2019
नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 16, 2019
सोलापूर : शहरातील मिळकतदारांना देण्यात येणाऱ्या कर बिलावर आता संबंधित मिळकतीचे छायाचित्र आणि "क्‍यु-आर'कोड असणार आहे. या संदर्भातील निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यामुळे चुकीची बिले येणे किंवा चुकीच्या मिळकतीचा उल्लेख होणे हे प्रकार थांबणार आहेत, अशी माहिती संगणक विभागातील...
मे 14, 2019
"अवनी, डबडा ऐसपैस...' अनयचे खणखणीत शब्द दुपारची शांतता भंग करत गेले. पाठोपाठ "धपांडी' असा जल्लोष. क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी बाहेर पाहिलं, सात-आठ मुलं-मुली "धपांडी...' असं म्हणत अनयभोवती नाचत होती. "हा खेळ कुणी शिकवला तुम्हाला?' मी विचारलं. अक्षय सुटीतल्या कॅम्पला गेला होता, तिथे...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 11, 2019
मुबंई : मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र 'स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅँन्ड अप्लाईड सायन्सेस' म्हणून ओळखले जाणार आहे. विद्या परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या उपकेंद्रात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमा बरोबरच औद्योगिक गरजा...
मे 11, 2019
नवी मुंबई - औद्योगिक कंपन्यांकडून दर वर्षी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा महापालिकेने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला आहे. ॲमेझॉन, डी-मार्ट, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा, आयडीबीआय, एल ॲण्ड टी अशा सुमारे डझनभर कंपन्यांकडून महापालिकेने सुमारे ५२...
मे 11, 2019
लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत...
मे 10, 2019
आजचे दिनमान मेष : प्रवास सुखकारक होतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेली कामे उत्साहाने पार पाडाल.  मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. अनेक कामे मार्गी लागतील.  कर्क...
मे 09, 2019
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला गुरुवारी (ता. 9) मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगरशेती विभाग तसेच लेखा व वित्त विभागातील जवळपास 40 संगणक, जुने दस्तऐवज व...
मे 05, 2019
पुणे : वाहनांसाठीचे पसंती क्रमांकांचे (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहेत. त्यासाठी परिवहन कार्यालयाने नियमावलीत बदल केले आहेत. नॅशनल इन्फर्मेटिक्‍स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून संगणकीय प्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पसंती क्रमांकांची "ऑफलाइन' पद्धत लवकरच बंद होणार आहे. परिवहन...
मे 03, 2019
मेहुणबारे (जळगाव) : अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने काल (1  मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व तृतीयपंथीसह सुमारे अडीच हजार ग्रामस्थांनी महाश्रमदान केले....
एप्रिल 30, 2019
पिंपरी - ती उच्चशिक्षित... आंतरराष्ट्रीय बॅंकेत सहायक व्यवस्थापिका... काल आंतरजातीय विवाह केला आणि आज पतीकडील चालीरीतीनुसार सासरी गेली... पण, मतदानाचा हक्क बजावून. दीक्षा मिरजकर-मनवानी असे तिचे नाव. निगडीतील यमुनानगर येथील दीक्षा मिरजकर यांनी विज्ञान शाखेतून संगणक विषयात पदव्युत्तर...
एप्रिल 30, 2019
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी लिनोनियम....