एकूण 661 परिणाम
डिसेंबर 13, 2018
लातूर : शेतकरी अडचणीत असल्यामुळे ‘शेतकरी नवरा नको’, असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रदिवस शेतीत काम करणारा रोबो आपल्याकडे विकसित झाला तर त्याची विक्री करत शेतकऱ्यांच्या बऱ्याच मुलांना आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटवता येईल. शिवाय, त्यांचे लग्नही आपोआप जुळेल, असे मत...
डिसेंबर 11, 2018
पुणे - महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीचे निश्‍चित कारण सांगता येत नाही, असा अहवाल महावितरणच्या ऊर्जा विभागाने देऊन पुन्हा एकदा हात वर केले आहेत. त्यामुळे ही आग कशामुळे लागली, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. तर ऊर्जा विभागाच्या या...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 05, 2018
पुणे - आपल्याला कोणतीही नवीन भाषा शिकायची, तर शिक्षकाची गरज असते, पण आधुनिक काळात संगणक हाच भाषा शिकविणारा शिक्षक झाला तर... ही केवळ कल्पना नसून प्रत्यक्षात साकारली आहे ती आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेने. रागावून, ओरडून, मारून भाषा शिकविणाऱ्या काही शिक्षकांपेक्षा चिडचिड न करणारा...
डिसेंबर 04, 2018
बारामती : येथील नगरपालिकेमध्ये ठराविक कंत्राटदारांवर प्रशासन कसे मेहेरबान आहे आणि नगरपालिकेला कसे फसविले जाते याचा लेखाजोखा, कागदपत्रे आणि  पुराव्यांसह आज गटनेते सचिन सातव यांनी मांडल्यानंतर प्रशासन निरुत्तर झाले. अखेर मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी...
डिसेंबर 03, 2018
जळगाव ः व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ अपंगांची सेवा करणाऱ्या विशेषतः कुष्ठरोग्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मदर तेरेसांची माहिती सर्वांना आहे. त्याच प्रकारची मदर तेरेसा जळगावातील मेहरुणमध्ये आहे. अपंग, दिव्यांग बालकांची सेवा करून त्यांना जीवन जगण्याचे धडे देत तब्बल 65 बालकांना जीवनप्रवाहात आणण्याचे काम...
डिसेंबर 03, 2018
पुणे - शालेय शिक्षणात आघाडीचा देश मानला जाणाऱ्या सिंगापूरने प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांवरील अभ्यास आणि परीक्षेचा ताण आणि वाढती स्पर्धा कमी करण्यासाठी प्रगतिपुस्तकात श्रेणीचा उल्लेख न करणे, पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षा...
डिसेंबर 03, 2018
पिंपरी (पुणे) : आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका संगणक अभियंता तरूणीचा तिच्या मित्राने विनयभंग केला. ही घटना हिंजवडी येथे घडली. कपिल जोहरी (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी अधिक असल्याने त्याकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वार्षिक सरासरी १२ ते ३९ लाखांचे पॅकेज महाविद्यालयातून बाहेर पडताना...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
नोव्हेंबर 26, 2018
भोर कुटुंबांची अवस्था; मुलगा झालेल्या तुषारची जीवनाच्या लढाईत हार मंचर (पुणे) : घरात नवा पाहुणा येणार म्हणून सर्वजण खूष होते; मात्र भावी पिता अचानक आजारी पडला आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. तो काविळीशी लढ देत असताना त्याला पुत्रप्राप्ती झाली; पण जीवनाच्या लढाईत तो हरला होता. त्यामुळे एकीकडे...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली जाते. मात्र, बदलत्या काळात गुन्हे नोंदविण्याची पद्धतही बदलत गेली आहे. आता स्टेशन डायरीची जागा संगणकाने घेतली आहे. गुन्हे नोंद करण्यासाठी ‘द क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स्‌’ (सीसीटीएनएस) या संगणक...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेलेल्या कारला भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन संगणक अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता...
नोव्हेंबर 23, 2018
महाड - डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या...
नोव्हेंबर 23, 2018
सोलापूर - ज्या कार्यालयात नियुक्ती आहे, त्याच कार्यालयात "बायोमेट्रिक थंब' करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी दिला. त्याच वेळी, नियुक्त कार्यालय वगळता इतर ठिकाणी थंब केलेल्यांची माहिती पाठविण्याची सूचनाही संगणक विभागाला केली आहे.  महापालिकेचे कर्मचारी सोयीच्या...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी सीईटी सेलने विद्यार्थी...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक...