एकूण 285 परिणाम
जानेवारी 17, 2019
राहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश झाला आहे. 'सूर्यास्त ते सूर्योदय' गौण खनिज उत्खनन व वाहतूक बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला...
जानेवारी 15, 2019
संगमनेर - सुमारे ३० गायी असलेल्या मुक्त गोठ्यात भक्ष्याच्या शोधात घुसलेल्या बिबट्याला पाहून, सैरभैर झालेल्या गायींच्या पायाखाली तुडवला गेल्याने, सुमारे दीड वर्ष वयाच्या नरबिबट्यावर प्राण गमावण्याची वेळ आली. उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) शिवारातील कारवाडी परिसरात सूर्यभान...
जानेवारी 11, 2019
संगमनेर : एटीएममधील भरणा रक्कम लुटीतील तीन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात आली. अधिक तपास केल्यानंतर फिर्यादीच चोर असल्याची माहिती समोर आली. संगमनेर एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात चार व्यक्तींनी त्यांच्याकडील 36...
जानेवारी 06, 2019
परसदारातलं प्राजक्ताचं झाड आता मोठं झालं होतं. त्याच्या फुलांचा दरवळ सर्वदूर पसरला होता. बहरलेला प्राजक्त पाहून अनुजाला खूप आनंद झाला. निर्मळ हातांनी रुजवलेलं रोप कसं प्रसन्नपणे फुलून येतं आणि अनेक पिढ्यांना सुगंधित करतं... माझ्या यजमानांची बदली झाली आणि आम्ही मोठ्या शहरातून सारंगपूर नावाच्या...
डिसेंबर 30, 2018
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात रविवारी (ता.३०) पहाटे तीनपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. रस्त्यात दोन कंटेनर बंद पडले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. दोन नवरदेवही वाहतूक कोंडीत अडकल्याने वऱ्हाडी मंडळी काळजीत पडलीत होती. खेड घाटाच्या बाह्य...
डिसेंबर 28, 2018
संगमनेर - शेतकऱ्यांसाठी सरकारला काही तरी ठोस करता यावे, यासाठी तालुक्‍यातील समनापूर येथील प्राथमिक शिक्षकाने सातवा वेतन आयोग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. किरण बाबासाहेब खैरनार, असे त्यांचे नाव आहे.  खैरनार यांनी या पत्रात म्हटले आहे, ‘साहेब, माझ्या वैयक्तिक गरजा मी कमी केल्या आहेत....
डिसेंबर 24, 2018
पुणे : पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शनिवार (ता.२२) आणि रविवारी (ता.२३) सकाळी केलेल्या कारवाईत एक कंटेनर, एक टेम्पोसह एकूण २७ टन जनावरांचे मांस जप्त केले असून, दोन्ही चालकांना वाहन आणि मुद्देमालासह अटक केली आहे. सोलापूर येथून न्हावा शेवा बंदराकडे ...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले....
नोव्हेंबर 01, 2018
सरळगांव (ठाणे) - माळशेज घाटात बुधवारी सायंकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कार वीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले. याबाबत टोकावडे पोलस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नालासोपारा येथील कार मालक सायराम जसवाल हे मुलाच्या कॉलेजच्या अॅडमिशनसाठी संगमनेर...
ऑक्टोबर 27, 2018
संगमनेर - संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे दहा वर्ष वयोगटातील तीन शाळकरी मुलांचा प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराची नंतर ही घटना घडली. समर्थ दिपक वाळे (10), रोहित चंद्रकांत वैराळ (11) व वेदांत उर्फ बाळा विनोद वैराळ (9) अशी...
ऑक्टोबर 11, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : बारावीत शिकणाऱ्या एकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ ( वय 17, रा. तिगाव ) असे संबंधित अल्पवयीन मुलाचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुरुवारी या घटनेचा पर्दाफाश करीत खूनप्रकरणी मित्रास ताब्यात घेतले....
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक झालेली...
ऑक्टोबर 08, 2018
संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पुणे ते इंदूर ही आंतरराज्य बससेवा सोमवारपासून (ता. ८) शिवाजीनगर स्थानकातून सुरू होत आहे. ही सेवा एक महिन्यापूर्वी पिंपरी- चिंचवड स्थानकातून सुरू करण्यात आली होती. गाडी वेळेत पोचत नसल्याने स्थानक बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही बस...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : दुचाकी चोरून त्या केवळ चार-पाच हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी दोघांकडून 20 दुचाकी जप्त केल्या असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.  अभिषेक ऊर्फ पांडू अरुण जगधने (वय 19) आणि वैभव ऊर्फ पप्पू रामभाऊ शिंदे (वय 22, दोघे रा....
ऑक्टोबर 05, 2018
टाकळी ढोकेश्वर - डिसेंबर  2017 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी पाठवला होता. व्यापाऱ्याकडे सतत मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने भुमिपुत्र शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल देत शेतकऱ्यांना...
ऑक्टोबर 03, 2018
येवला - पावसाळ्यातच दुष्काळ आपली अवकात दाखवू लागला असून याचा सर्वाधिक फटका येवल्याच्या पूर्व भागाला बसत आहे. चारा-पाणी टंचाईच्या पहिल्या झटक्यात पिके तर मातीत गेली पण आता दुग्ध व्यवसायाचा कणा दुष्काळीस्थितीने मोडू लागला असून एकट्या पूर्व भागातच सुमारे १२ ते १५ हजार लिटर दूध संकलनात घट झाली आहे....
सप्टेंबर 27, 2018
नाशिक - शहर-जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्यांच्या संख्येत भरच पडत आहे. बुधवारी (ता. २६) पुन्हा सत्तरवर्षीय महिला स्वाइन फ्लूची, तर ४३ वर्षीय व्यक्ती स्वाइन फ्लूसदृश तापाची बळी ठरली. जिल्हा रुग्णालयात २० रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकजण पॉझिटिव्ह, तर उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त...
सप्टेंबर 22, 2018
कजगाव : भोरटेक (ता. भडगाव) जवळील तिहेरी वाहन अपघातात कंटेनरच्या धडकेने पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.रसत्याचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चाळीसगाव हून भडगाव कडे भरधाव वेगाने येणारा कंटेनर  क्रमांक एम एच 19 झेड 4635 या वाहनाने चाळीसगाव...