एकूण 178 परिणाम
जून 24, 2019
संगमेश्‍वर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आणि तणावाने गणपत जानू घडशी (वय ६८) यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला.  आंबव (पोंक्षे) गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे शौकिन होते. मुंबईला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते...
जून 18, 2019
रत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे....
जून 14, 2019
चिपळूण - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी किती मताधिक्‍य मिळाले, या चर्चेत फार गुंतून जाऊ नये. आगामी विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. संगमेश्‍वर तालुक्‍यात राष्ट्रवादीत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे इनकमिंग नियमितपणे वाढत आहे....
जून 06, 2019
देवरूख - तालुक्‍यातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच गड-किल्ल्यांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. पुरातत्त्व खात्याची उदासीनता, शासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींचे सोयीचे राजकारण या गड-किल्ल्यांना अखेरची घटका मोजायला कारणीभूत ठरले आहे.  संगमेश्‍वर तालुक्‍यात दोन ऐतिहासिक गड आहेत. सद्यस्थितीत...
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...
मे 20, 2019
देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही घटना घडताना...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 10, 2019
संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनावर महसूल विभागाने धाड टाकून वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत 6 सक्‍शन पंप व 4 बोटी नष्ट केल्या. याची किंमत 30 लाखांहून अधिक असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात...
मे 09, 2019
देवरूख - यावर्षीचा उन्हाळा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कडक असल्याने तालुकाभरातील नदी नाल्यांची पात्र कोरडी ठाक पडली आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतांनीही मान टाकल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे.हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसरात्र पायपीट करावी लागत आहे....
मे 02, 2019
देवरूख - भरउन्हात शेतीची कामे करताना घरसंसार सांभाळायचा आणि आता त्यात घोटभर पाण्यासाठी रात्रभर जागायची वेळ संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा विभागातील मुर्शी धनगरवाडी आणि दख्खन-धनगरवाडीतील ३१० कुटुंबांवर आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने डबक्‍यात साठणारे पाणी घ्यायचे आणि दिवस काढायचा असे...
एप्रिल 30, 2019
संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही...
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - जलस्रोतामध्ये उपलब्ध घटक आणि पाणी पातळी आदींबाबतची माहिती मिळावी, यासाठी जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही तपासणी होत आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत 1 हजार...
एप्रिल 28, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण रेल्वे...
एप्रिल 26, 2019
चिपळूण - येथील चिपळूण आगाराच्या वतीने महाराष्ट्र दिनापासून चिपळूण ते रत्नागिरी ही एक थांबा, विनावाहक बससेवा सुरू होणार आहे. मुंबई मार्गावरही दर तासाला गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीमुळे या मार्गावर चालणाऱ्या वडापला चाप बसणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचून तेथील कामे वेळेत उरकण्यासाठी...
एप्रिल 24, 2019
देवरूख - लोकसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात कमी झालेली टक्‍केवारी कुणासाठी मारक ठरणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदार वाढूनही मागील वेळेपेक्षा तब्बल 5 टक्‍के मतदान कमी झाले. त्यामुळे या मतदारसंघातील मताधिक्‍यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था...
एप्रिल 18, 2019
संगमेश्‍वर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा जोरदार उडत आहे. गेल्या 15 दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघातील वातावरण महायुतीसाठी एकतर्फी दिसत होते, मात्र आता चित्र बदलले असून राणेंच्या जोरदार एंट्रीने युतीतही सावध भूमिका घेतली आहे. शेवटच्या दोन दिवसांत...
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे आजही विनायक राऊत यांचे पारडे जड आहे. परंतु तोडीस तोड गर्दी जमविणाऱ्या सभा स्वाभिमानच्या होत आहेत. संगमेश्‍वरातील सभा हे याचे उदाहरण. स्वाभिमानची...
एप्रिल 16, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला बिबट्या पाहिला नव्हता. संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत अशी घटना पाहायला मिळाला. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्‍क विजेच्या खांबावर चढला....
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्‍टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती. गेल्या तीन महिन्यांत थंडीपाठोपाठ वाढलेल्या उष्म्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मार्च २०१९ मधील पाहणीत यंदा भूजल पातळी ०.१२ टक्‍क्‍यांनी घट झाली...