एकूण 378 परिणाम
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 14, 2019
मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी...
मे 07, 2019
मी मंगळवार पेठेतला. पेठेतच सारी जडणघडण झाली. करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केल्यानंतर मुंबई गाठण्यापेक्षा कोल्हापुरात राहूनच काम करायचे आणि वेगळे काही तरी करण्याचा निर्णय घेतला. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रभरातून कामे येतात आणि ती सर्वोत्कृष्ट करण्यावरच आजवर भर...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5 लाखांवर...
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार...
एप्रिल 24, 2019
कोल्हापूर - विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांनी सकाळीच कोल्हापूर गाठले. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावून रात्री पुन्हा ते मुंबईला परत गेले. लोकशाहीत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा आणि आम्ही तर त्यात आघाडीवरच असले पाहिजे, अशा भावना त्यांनी या वेळी...
एप्रिल 22, 2019
मी मूळचा हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे गावचा. कलानगरीत आजवर अनेक दिग्गज कलाकार झाले. हीच परंपरा आमच्या घरातही. संगीताचा वारसा घरातच लाभल्याने आपसूकच या क्षेत्राकडे वळलो. चौथीत असल्यापासूनच तबला शिकायला लागलो आणि आता तर म्युझिक इंडस्ट्रीत अनेक नामवंत कलाकारांबरोबर काम करतो आहे. कलापूरनंच ...
एप्रिल 16, 2019
अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सध्या साथसंगत करतो. माझी ढोलकी अगदी आत्मविश्‍वासाने कडाडते आणि साऱ्यांना डोलवते; पण मी जे काही घडलो, ते कोल्हापुरात. या कलापूरनंच मला घडवलं आणि मान-सन्मानही मिळवून दिला...प्रसिद्ध ढोलकीपटू भार्गव कांबळे संवाद साधत असतो आणि एकूणच संघर्षातून फुललेली एक यशोगाथा उलगडत जाते. ...
एप्रिल 15, 2019
या इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्‍यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं असेल, तर ती माणसं. माझ्या करिअरच्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक चांगल्या माणसांची साथ मिळाली. उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 12, 2019
"वेडिंगचा शिनेमा' हा एक अतिशय खमंग, खुसखुशीत, फील गुड अनुभव आहे. हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटाच्या जातकुळीतला, सहजसुंदर विनोदाची पखरण करणारा, मधूनच डोळ्यांच्या कडा किंचित ओलावणारा, नात्यांकडं आणि जगण्याच्या प्रश्नांकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लावणारा असा हा चित्रपट. संगीतकार डॉ. सलील...
एप्रिल 07, 2019
गाणं जवळजवळ तयार झालं होतं; पण बजेटअभावी कुठलीही महागडी हिरॉईन आम्हाला परवडू शकत नव्हती. म्हणून शेवटी ज्याचा "बड्डे' आहे तोच भाई नाचेल असा निर्णय झाला. अर्थात तो भाई स्वत: मीच होतो- कारण फुकटात येईल असा एकटा मीच राहिलो होतो... आणि ज्या क्षणी मी या चित्रपटात नाचणार हे आमच्या बुद्धिमान संगीतकाराला...
एप्रिल 04, 2019
युरोपीय महासंघाने स्वामित्व हक्क कायद्यात केलेल्या बदलांमुळे लेखक, कलावंतांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान तर होणार आहेच; पण इंटरनेट माध्यमात कायदेशीरपणे मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. दुसरीकडे, यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ‘गु गल’ची ‘जी-मेल’ सेवा सुरू होऊन...
मार्च 31, 2019
मल्टीस्टारर 'कलंक' या चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. या आधी 'घर मोरे परदेसियाँ' आणि 'बाकी सब फर्स्ट क्लास है' ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. प्रेक्षकांचा या गाण्यांना प्रतिसाद पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता दिसून आली.  काही काही क्षणांपूर्वीचे यु ट्यूबवर झी म्युझिकतर्फे 'कलंक नहीं,...
मार्च 29, 2019
मंगळवार पेठेतला जन्म. साहजिकच पेठेतल्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. संगीताचा विचार केला तर त्र्यंबोली यात्रेवेळी हमखास ऐकायला मिळणाऱ्या ‘पीऽऽऽ ढबाक’नं नेहमीच ताल धरायला लावला. एकीकडे अशा लोकसंगीताचा अनुभव मिळत होता आणि घरी वडील संगीतकार असल्यानं शास्त्रीय बेस पक्का होत होता. आजवर...
मार्च 18, 2019
सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...