एकूण 247 परिणाम
डिसेंबर 17, 2018
पुणे - भारतीय संगीत कंपनी आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात ‘दादा’ असलेला एक स्वीडिश युवक, यांच्यात यू-ट्यूबवर सुरू असलेले युद्ध जगभरातील नेटिझन्ससाठी कुतूहलाचा विषय झाला आहे. ‘टी-सिरीजला अनसबस्क्राईब करा, अन्‌ प्युडीपायला सबस्क्राईब करा,’ असे आवाहन करणारी फ्लेक्‍सबाजी अगदी पुण्यासारखी न्यूयॉर्कमधील...
डिसेंबर 17, 2018
बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित भीमथडी जत्रा येत्या २२ ते २६ डिसेंबर या दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथे भरणार आहे. जत्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. मागील वर्षीच्या बळीराजा संकल्पनेनंतर आधारित असलेली यात्रा यंदा कोल्हापुरी आकर्षण असलेली असेल. ...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त दुसरा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार "जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना सन्मानित...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या...
नोव्हेंबर 23, 2018
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) दुसरा दिवस तुफान गर्दी, तिकिटे न मिळाल्याने प्रेक्षकांनी घातलेला गोंधळ, उन्हात ताटकळत राहावे लागल्याने संयोजकांवर निघालेला राग, यामुळे वादाच्या अनेक प्रसंगांचा ठरला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अर्जेंटिनाचा "द अनसीन', रशियाचा "वेन गॉग्ज' व "डोनबास' या...
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोणी सक्ती केली म्हणून काही करण्याऐवजी स्वतःला कशात मजा वाटते आहे, ते मुलांनी करावे. मग हवे तर गाणे गावे, एखादे वाद्य वाजवावे किंवा चित्रे काढावीत. मात्र, त्या सगळ्यांतून भरभरून आनंद मिळणे महत्त्वाचे आहे, गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘सकाळ’च्या बालवाचकांना खास...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई - अपयशामुळे वयाच्या पंचविशीपर्यंत जवळजवळ दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, अशी प्रांजळ कबुली ‘ऑस्कर’ विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दिली.  रेहमान यांच्या अंगी असलेल्या सांगीतिक गुणांची जगाने दखल घेतल्यानंतर त्यांच्या वाट्याला अमाप प्रसिद्धी आली असली तरी...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी...' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव (वय 91) यांचे आज (मंगळवार) पहाटे दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.   यशवंत देव यांची गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशक्तपणा जाणवू...
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद  - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यांत गीतांच्या माध्यमातून पोचविणारे लोककवी, भीमशाहीर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून साकारलेल्या अजरामर भीमगीतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दहा कॉपीराइट (स्वामित्व हक्क) मिळवून दिले आहेत. विद्यापीठाच्या...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्‍टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते....
ऑक्टोबर 23, 2018
गेले अनेक दिवस #MeToo मोहिमेवर चर्चा सुरू असताना, आता प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी 'मी टू'वर भाष्य केले आहे. 'गेल्या काही दिवसांपासून माझे मी टू मोहिमेकडे लक्ष होते. यातील काही दिग्गज नावे वाचून मलाही धक्का बसला. आमचं मनोरंजन क्षेत्र हे स्वच्छ असायला पाहिजे. तसंच या क्षेत्रात...
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - संगीतकार अन्नु मलिक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोपांची तीव्रता पाहता एका वाहिनीने त्यांना इंडियन आयडॉल-१० च्या परीक्षक समितीवरून हटवले आहे. मात्र अन्नू मलिक यांनी स्वत:हून पद सोडले असल्याचेही अन्य वृत्तांत म्हटले आहे. ते येत्या सोमवारपासून या संगीत रिॲलिटी...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई : मी-टू प्रकरणावरून अनेक सेलिब्रिटी मत मांडत असताना आज बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनीही या वादात उडी घेतली आहे. आरोप करणारे लोक दहा वर्षांपूर्वी कोठे होते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.  बप्पी लहिरी म्हणाले, की जुन्या प्रकरणांवरून सध्या जे काही घडत...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वेगळा ठसा उमविणाऱ्या प्रख्यात सूरबहारवादक ‘पद्मभूषण’ अन्नपूर्णादेवी (वय ९१) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक व्रतस्थ तारा निखळल्याची भावना...
ऑक्टोबर 12, 2018
पंजाब घराण्यातील जगविख्यात तबलावादक पंडित आदित्य कल्याणपूर पुणेकरांसमोर एकलतबलावादन करणार असून तबल्यातील सर्व सहा घराण्यातील प्रकारही ते दाखवणार आहेत. 'तालस्पर्श संगीत महोत्सव' असे या कार्यक्रमाचे नाव असून तालस्पर्श तबला अकॅडमीने याचे आयोजन केले आहे. गुरू उस्ताद अल्लाहरख्खा खान यांना आदरांजली...