एकूण 449 परिणाम
मे 24, 2019
पुणे - उन्हाळ्यात पक्ष्यांना बराच वेळ पाणी प्यायला मिळालं नाही, तर त्यांना त्रास होतो. मुलांनी पक्षी व प्राण्यांसाठी प्यायला पाणी उपलब्ध करून देऊन निसर्गमित्र व्हावं. यामुळे नकळतच फार मोठी निसर्गसेवा हातून घडू शकते. सर्प व पक्षी-प्राणिमित्र अक्षय शेलार आणि संजय तावरे यांनी ‘सकाळ’च्या बालमित्रांना...
मे 23, 2019
पुणे - एकशेपाच वर्षे जगलेल्या, दिवसरात्र सामाजिक सुधारणेच्या ध्यासाने झपाटलेल्या एका थोर महर्षींचे कार्य जाणून घेण्यासाठी ‘महर्षी धोंडो केशव कर्वे संग्रहालय व स्मारक’ अवश्‍य पाहायला हवे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची छायाचित्रे, पुस्तके, पत्रव्यवहार, हस्तलिखिते, त्यांना...
मे 22, 2019
मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत बिबटे, बारशिंगा, दोन कोल्ह्याच्या जोड्या आणि अस्वल आणल्यानंतर आता प्राणिप्रेमींना जंगलाचा राजा असलेल्या सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सुरतमधील प्राणिसंग्रहालयातून कोल्ह्याची जोडी आणि एक मादी अस्वलाचे...
मे 21, 2019
पुणे - ती मुलगी बोलत होती आणि तिचा आवाज समोरच्या पडद्यावर लाल रंगात नाचत होता. पलीकडे असलेलं झाड त्याच्यावर आणि सभोवती असलेल्या जीवाची माहिती सांगत होतं. भल्या मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून मुलं काय काय बघत होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातील ' सायन्स पार्क'मध्ये...
मे 18, 2019
पुणे - आफ्रिका व आशिया खंडांमधील तब्बल ५८ देशांच्या संस्कृतीचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं ते आफ्रोएशियन सांस्कृतिक संग्रहालयात. दिजीबौटी, एरिट्रिया, कोट डी व्हॉयर वगैरे आपण सहसा न ऐकलेल्या नावाचे देश या ठिकाणी माहीत होतात. छायाचित्रं व वस्तूंच्या रूपानं या देशांशी आपली भेट घडते. सिंबायोसिस संस्थेचं हे...
मे 18, 2019
आजचे दिनमान मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.  वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय...
मे 18, 2019
नागपूर : हिरव्यागार बागेने स्वागत करणारे गिरीपेठेतील सातपुतेंचे कलावैभव हे घर म्हणजे कलासक्‍तांचे घर आहे. रमेश सातपुते हे उत्तम चित्रकार आणि संगीतप्रेमी आहेत. त्यांच्याकडे साडेआठ हजार दुर्मीळ गाण्यांच्या रेकॉर्डस असून साडेसहा हजार पुस्तकांचा संग्रह आहे. श्रीमंत धनवटेंची कन्या असलेल्या रमेश...
मे 17, 2019
पुणे - विंटाज गाडी? तीही आग विझविण्यासाठी वापरली गेलेली? एकोणीसशे छप्पनपासून बरीच वर्षे सेवा देत राहिलेली ही गाडी आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली आहे आणि आजही रस्त्यावर छान धावते, हे ऐकून आश्‍चर्य वाटतं. ही गाडी मिरवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय.  आग विझविण्यासाठी उपाययोजनेतील...
मे 16, 2019
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाजवत असत ते व्हायोलिन, जेवणासाठीची भांडी, त्यांचा कोट, ते बसत असत ती खुर्ची पाहून रोमांच उभे राहतात. आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांनी दैनंदिन आयुष्यात वापरलेल्या विविध वस्तू जपणाऱ्या या संग्रहालयात वारंवार जावंसं वाटतं. सिंबायोसिस संस्थेच्या...
मे 15, 2019
सेन्सॉर केलेल्या कागदपत्रांच्या डिजिटायजेशनमुळे भारतात संशोधन करणे ठरतेय सोपे पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल जगभरामध्ये औत्सुक्‍य आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास दर्शवणारे प्रदर्शने भरवले जाणार आहे, तर पॅरिसमध्ये राहणाऱ्या एक महिलेने अभिनेते राज कपूर यांच्यावर पीएच.डी.सुद्धा केली आहे...
मे 13, 2019
पुणे - क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लोव्हज्‌, कॅप किंवा टी-गणवेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
अणुऊर्जेचा वापर विकासासाठीही करता येतो व विनाशासाठीही. ही संहारक शक्ती नाझींच्या हाती लागली असती तर जगाचं चित्रच बदलून गेलं असतं. कालकुपीत गडप झालेल्या युरेनियमचा एक ठोकळा अलीकडंच पुन्हा उजेडात आला आहे व त्यामुळे नाझींच्या अणुभट्टीची आणि त्यांच्या अण्वस्त्रकार्यक्रमाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे...
मे 10, 2019
कणकवली - कोकणातील प्राचीन मंदिरे वगळून कोकणला फारसा पुरातन इतिहास नाही, असा गैरसमज असताना याला छेद देणारे संशोधन पुरातत्व वस्तुसंग्रहालयतर्फे कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे केले आहे. कोळोशीमधील गुहेमध्ये आदिमानवाची वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत. इसवी सनपूर्व दहा हजार ते चाळीस हजार वर्षांपूर्वी...
मे 04, 2019
पुणे - त्या संग्रहालयात फारच मजेशीर सायकली आहेत. घडी (फोल्ड) करून, पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून सैनिक पॅराशूटमधून उडी मारताना सोबत आणत असत अशी भन्नाट सायकल इथं आहे. दुसऱ्या महायुद्धात ती वापरली गेली आहे. कर्वेनगरमधल्या सहवास सोसायटीतील हर्ष या बंगल्यात विक्रम पेंडसे यांचं खासगी स्वरूपाचं तीनमजली सायकल...
मे 03, 2019
पुणे - भारताच्या वैभवशाली इतिहासाचे सखोल संशोधन आणि अभ्यास आजही पूर्ण झालेला नाही. तसेच, त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करवून घेतला नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या...
एप्रिल 30, 2019
पुणे :  दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निकटचे सहकारी महेंद्र कुमार यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील फिल्म्स आणि चित्रपटविषयक इतर साहित्याचा मोठा खजिना पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.  'स्टील फोटोग्राफर' महेंद्र कुमार यांनी अनेक वर्षे दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडे असिस्टंट...
एप्रिल 29, 2019
कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चार बछड्यांना सुदृढ आणि सक्षम झाल्यानंतर मनसोक्त विहार करण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. वाघीण रिद्धीसोबत खंदकात बागडताना तिच्या चार बछड्यांच्या करामती कॅमेऱ्यात टिपण्याची संधी पर्यटकांनी आज साधली. रिद्धी आणि बघीराम या पिवळ्या...
एप्रिल 28, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांनंतर शुक्रवारी (ता. २६) रात्री पाळणा हलला. वाघीण समृद्धीने चार बछड्यांना जन्म दिला असून, बछड्यांच्या जन्माचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले. या बछड्यांच्या जन्मामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता १२ वर गेली आहे.  मराठवाडा...
एप्रिल 28, 2019
दौलताबाद : भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पुरातन तोफांचे भव्य संग्रहालय साकारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्‌घाटन भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम. नंबीराजन यांच्या हस्ते शनिवारी (ता. 27) करण्यात आले.  ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या...