एकूण 315 परिणाम
जानेवारी 16, 2019
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने ते उभारण्यात येणार आहे.  जुन्नर तालुक्‍याला इ. स. पूर्व इतिहास असून...
जानेवारी 06, 2019
सुखाची ठिकाणं, आनंदाची दुकानं बाजारात नसतात, तर प्रत्येकाच्या मनात असतात. काही जणांनी त्यांची कवाडं कायमचीच बंद केलेली असतात, काहीजण ती अध्येमध्ये उघडतात, तर अशी दुकानं आपल्या आतच दडलेली आहेत याचाच पत्ता काहीजणांना नसतो. आपल्या आत डोकावलं की या दुकानांचा पत्ता अचूक सापडतो. असं स्वतःत डोकावता...
डिसेंबर 29, 2018
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे संस्थेचे माजी अध्यक्ष पां. के. उर्फ पांडुरंग केशव दातार (वय 84) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने रहात्या घरी निधन झाले. शनिवारी सांयकाळी त्यांच्यावर ठाण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. पांडूरंग दातार यांचा जन्म पनवेल येथील असून शालेय शिक्षणही...
डिसेंबर 20, 2018
पुणे - भावंडांतील भांडण हे काही फक्त माणसांमध्येच असते, असे नाही तर, ते वन्यप्राण्यांमध्येही प्रकर्षाने दिसते. व्याघ्र कुटुंबातील असाच कौटुंबिक संघर्ष तुम्हाला बघायला आवडेल ना? दोन-तीन वाघ आपापसात भांडत आहेत... एकमेकांवर डरकाळ्या फोडत आहेत... पंजाने हल्ला करत आहेत... टोकदार सुळ्यांनी आक्रमण करत...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध वारसा स्थळांचा प्रवाशांना आभासी प्रवास घडवून आणण्याची रेल्वेने योजना आखली असून, त्यानुसार प्रवासादरम्यान किंवा शाळेतील वर्गात बसल्या ठिकाणी स्थळदर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलचे तंत्रज्ञान मदत करणार असून, थ्रीडी चष्म्याची आवश्‍यकता...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर लोकवस्तीमध्ये दिसून येत आहे. कोणतेही वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे. वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण...
डिसेंबर 13, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापौरांसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दिल्लीत सचिव मिश्रा यांची भेट घेऊन अपील दाखल केल्यानंतर महापालिकेला दिलासा...
डिसेंबर 13, 2018
पुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंधरा आशियाई देशांतील ४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार असून ‘माय मराठी’ या विभागात सात मराठी चित्रपट पाहण्याची...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - पेंग्विनच्या आगमनानंतर भायखळा येथील जिजामाता प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. येत्या फेब्रुवारीत आणखी १० नवे प्राणी दाखल होणार आहेत. मद्रास तलाव कासव, अस्वल, लांडगे, तरस, बिबट्या, मांजर, सरपटणारे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी फेब्रुवारीत जिजामाता उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापालिकेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्लीत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाचे सचिव मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी तासभर...
डिसेंबर 11, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेले आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु. रा. जयकर यांच्या आठवणींना त्यांच्या नातवंडांनी उजाळा दिला. जयकर यांच्या लंडनमधील नातवंडांनी सोमवारी विद्यापीठाला सोमवारी सदिच्छा भेट दिली.  जयकर यांची आता सत्तरीत असलेली नातवंडे...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
डिसेंबर 06, 2018
नागपूर - सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
डिसेंबर 05, 2018
नागपूर : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या महाराजबागेसह राज्यातील चार प्राणिसंग्रहालयांची मान्यता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) रद्द केली आहे. सीझेडएच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न केल्याने ही कारवाई केली आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पेशावरमधील घराचे संग्रहालय करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. यासंदर्भात ऋषी कपूर यांनीच विनंती केली होती, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले.  भारतीय पत्रकारांशी बोलताना शाह म्हणाले की, या...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्ली : सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप, शिवसेना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी हा मुद्दा लावून धरला आहे. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकेकाळी भाजपनेच लोकसभेत राममंदिराच्या अध्यादेशाला विरोध केला असल्याचे समोर आले आहे. जानेवारी 1993 मध्ये देशात काँग्रेस...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे जंगलातील...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी महापालिका, पालकमंत्री आणि खासदारांकडे पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नसल्यामुळे या वाड्याचा ‘वारसा दर्जा’ (हेरिटेज) यादीतून वगळण्यात यावा, अशी मागणी मुजुमदार कुटुंबीयांनी महापालिकेकडे गुरुवारी केली. सकाळचे...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारकामध्ये ‘स्वराज्य संस्कार शिल्प’ साकारण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  हे संस्कार शिल्प प्रसंग चित्ररूपात खात्याकडे सादर केले जाणार आहेत. त्यानंतर मातीचा साचा तयार करून वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार आवश्‍यक ते बदल...