एकूण 29 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
इस्लामपूर - भाजपचे राज्यकर्ते युवकांच्या हाताला काम देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट नोटाबंदी व जीएसटीमुळे अनेक कंपन्या अडचणीत येऊन १ कोटी १० लाख नोकरदार बेकार झाले, पेठ एमआयडीसी रद्द केली ही चूक झाली. अन्यथा कागल, खंडाळाप्रमाणे वाळवा तालुक्‍यातील ८ ते १० हजार युवक-युवतींना नोकरी मिळाली असती, असे मत  ...
जानेवारी 24, 2019
इस्लामपूर - नगराध्यक्ष शहराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. त्याने कोणतेही राजकारण न करता जनतेची विकासकामे करायला हवीत, या शब्दात उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इस्लामपूर नगराध्यक्षांना खडे बोल सुनावले. इस्लामपूर नगरपालिकेच्या १८३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांच्या मनमानी...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - म्हाडा आणि "सिडको'च्या परवडणाऱ्या घरांना विक्रमी प्रतिसाद मिळत असताना मुंबई महानगर प्रदेश परिक्षेत्रात (एमएमआर) खासगी विकसकांनी बांधलेली टूबीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची एक कोटीहून अधिक किमतीची अडीच लाखांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के स्टॅम्प ड्युटी आणि...
सप्टेंबर 11, 2018
सांगली - लाकूड वाहतुकीचा टेंम्पोवर कारवाई टाळण्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी मिरज वाहतूक शाखेतील पोलिस महेश पोपट कांबळे व त्याचा मित्र नंदकुमार संजय सर्वदे यास अटक केली आहे. मिरजेतील बसस्थानक परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.  अधिक माहिती अशी, महेश याने 9 सप्टेंबरला...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - प्राधिकरणाची अंमलबजावणी करताना सरपंच, उपसरपंचांचे प्रश्‍न विचारात घ्यावेत. या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरे देण्यासाठी ९ ऑगस्टपूर्वी त्याची पुस्तिका तयार करून प्राधिकरणातील सर्व ग्रामपंचायतींना दिली पाहिजेत. नाहीतर १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘प्राधिकरण हटाव’चा ठराव केला जाईल, असा इशारा...
जून 12, 2018
कोल्हापूर - तुमचे गाव प्राधिकरणात आहे, त्यामुळे आम्हाला बांधकाम परवाना देता येत नाही. प्राधिकरणामुळे जमीन अकृषक असल्याचा दाखला (एनए) देऊ शकत नाही, असे महसूल अधिकाऱ्यांचे उत्तर ऐकून ४२ गावांमधील तरुण ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढीऐवजी...
जून 04, 2018
इस्लामपूर - सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केले. युवकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने युवकांचा एल्गार मोर्चा काढला. प्रा शामराव...
मे 29, 2018
राधानगरी - तालुक्‍यात लक्षवेधी ठरलेल्या कसबा वाळवे, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चक्रेश्‍वरवाडी व बारडवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतरे घडली. मोठी ग्रामपंचायत असलेल्या कसबा वाळवे येथे सरपंचपदासह चार जागा काँग्रेसचे भरत पाटील व फराक्‍टे गटाने जिंकल्या तर माजी आमदार नामदेवराव भोईटे यांनी अकरा...
मे 03, 2018
इस्लामपूर - राज्यातील जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी जनतेने मला यापुढेही साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात फार कमी मतदारसंघ असे आहेत; जिथे सातत्य आहे आणि त्यापैकी एक मी असल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली....
मार्च 28, 2018
बुलडाणा - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज (ता. 28) शिवप्रतिष्ठानसह जिल्ह्यातील विविध अशा तब्बल 15 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 12.15 वाजता संगम चौक येथून मोर्चा काढण्यात आला....
मार्च 19, 2018
इस्लामपूर - सत्ताधारी फक्त फोटोसेशन करणारे आहेत, यांच्याकडून विकास होणार नाही. आपणाला नाईलाजास्तव ही पाच वर्षे सोसावी लागणार आहेत, अशी नाराजी व्यक्त करत हिम्मत असल्यास त्यांनी सत्तेतून अनुदान आणावे, असे आव्हान माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी आज येथे दिले. शहरातील नव्या...
मार्च 05, 2018
कोल्हापूर - ‘‘आपण आयुष्यात विशिष्ट ध्येय ठरवतो आणि झपाटून कामाला लागतो. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी ध्येयपूर्ती होईल, त्यावेळी हुरळून न जाता ती यशोशिखराची पायरी माना आणि पुन्हा झपाटून कामाला लागा...’’ असा मौलिक मंत्र पद्मश्री शेखर नाईक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी दिला. सुमारे...
मार्च 04, 2018
कोल्हापूर - घरच्यांचा पाठिंबा हे मोठं बळ असतं. पोरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान एक चान्स तरी दिलाच पाहिजे आणि त्याचवेळी या संधीचं सोनं करून पोरांनी पालकांचा विश्‍वास सार्थ ठरवला पाहिजे, असे मत आज अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले. सुमारे...
फेब्रुवारी 16, 2018
तासगाव - द्राक्षवाहतूक करणारा टेम्पो आणि २ लाख रुपये टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पोसह दहशत माजवून लुटून नेल्याप्रकरणी वाळवा येथील ८ जणांना झटपट हालचाली करून सूत्रधारासह अटक करून ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये हा गुन्हा उघडकीस...
फेब्रुवारी 10, 2018
अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून चीनी बनावटीच्या अनेक खाद्य वस्तू व भाजीपाला भारतात येत असल्याचे उघडीस आले आहे. त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर तक्रारही होत असतानाच चीनने प्लास्टिकच्या अंड्यांची निर्मिती करत भारतीय बाजार पेठेत आणली, असे सर्वांनीच काही दिवसांपूर्वीच ऐकले होते. हे सर्व प्रकार...
जानेवारी 11, 2018
राशिवडे बुद्रुक - "तो खोडकर तरीही निरागस. एकुलता. लाडात वाढलेला. केवळ दहा वर्षाचा असूनही शाळा आणि खेळात रमलेला. अक्षरश: गावभर हुंदडणारा. ते हुंदडणे आज कायमचे थांबले. शेतात गेला असता कोल्ह्याने चावा घेतल्यामुळे रॅबीज झालेल्या "दक्ष'ने बाबा मला जवळ घ्या, मी खोड्या करणार नाही, असे म्हणतच अखेरचा श्वास...
जानेवारी 08, 2018
कोल्हापूर - प्रकाशझोतात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने मार्व्हलस सुपर रेंजर्सवर सहा गडी राखून मात करीत ‘सकाळ’ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले. मार्व्हलसचे महत्त्वपूर्ण तीन गडी बाद करीत आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरिअर्सच्या महादेव...
जानेवारी 07, 2018
कोल्हापूर - रस्त्याकडेला सडलेली रिक्षा म्हणजे तिचं घर. वडिलांनी मजुरी करून आणलं, तर तिच्या पोटात दोन घास जायचे. इतर मुलींप्रमाणे शिकण्याच्या इच्छेने ती दररोज जवळच्या शाळेत जायची. परिसरातील बॅंकेच्या एटीएमचा उजेड म्हणजे तिच्या अभ्यासाचं ठिकाण; पण नको त्या व्यवसायाचा तो परिसर होता. अशा वातावरणातही...
जानेवारी 06, 2018
चंदगड - तिलारी घाटात कोदाळी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी दोघा अनोळखी पुरुषांचे सांगाडे सापडले. दोन किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही मृतदेह सडलेल्या स्थितीत होते. घाट रस्त्याची दुरुस्ती करताना मजुरांना कुजल्याचा वास आल्याने खात्री केली असता काल एक मृतदेह सापडला. तरीही वास येऊ लागल्याने आज पुन्हा...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - गेले अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या सकाळ-रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला आज (ता. ४) पासून प्रारंभ होणार आहे. मेरीवेदर मैदानावर डे-नाईट सामन्यांचा थरार रंगणार असून, मैदान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.  दरम्यान, सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने ही...