एकूण 4970 परिणाम
नोव्हेंबर 07, 2016
राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पोलिस दलासमोरील आव्हाने, गुन्हेगारी, दोषसिद्धीचे प्रमाण, पोलिसांच्या समस्या, पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र आयुक्‍तालयासह विविध विषयांवर "सकाळ' शी मनमोकळा संवाद साधला...  प्रश्‍न : पोलिस दलासमोरील प्रमुख आव्हाने कोणती...
नोव्हेंबर 06, 2016
भारत 1975-77 मध्ये केलेल्या मोठ्या चुकीची पुनरावृत्ती करीत आहे. परंतु, उघड दिसत असलेला बाह्य शत्रू, भक्कम अर्थव्यवस्था आणि अकार्यक्षम विरोधी पक्ष असल्याने आता धोका मोठा आहे. आताच्या वेगवेगळ्या इतिहासाच्या काळात राजकीय, वैचारिक आणि बुद्धिवाद्यांनी स्वीकारलेले एक कारण आणीबाणीसाठी निवडणे शक्‍य आहे का...
नोव्हेंबर 06, 2016
‘दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा’ अशी ओळख असणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या बीमोडाला सुरवात झाली आहे. इसिसची कोंडी करण्याचे प्रयत्न या वर्षीच्या म्हणजे सन २०१६ च्या सुरवातीपासूनच होत होते. आता हे वर्ष अस्ताकडं जात असताना इसिसचा जोर कमी होऊन त्याविरुद्ध लढणाऱ्यांचा जोर वाढतो आहे, हे...
नोव्हेंबर 05, 2016
शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखविली होती. त्यांच्या व्यक्तिगत करिष्म्याच्या जोरावर त्यांनी सुरवातीच्या काळात चांगलेच राजकीय यश मिळविले होते. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी शिवसेनेशी दोन हात केले होते....
नोव्हेंबर 05, 2016
सातारा - कोल्हापूर येथील बैठकीत मंत्री, स्वाभिमानी संघटनेच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरच्या ऊसदराचा प्रश्‍न सोडविला. परंतु, साताऱ्यासह इतर जिल्ह्यांतील दराबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. ऊसदर प्रश्‍नावरील प्रबळ आंदोलकच सध्या सत्ताधारी असल्याने ऊसदराचा प्रश्‍न नेमका कसा मिटणार? याबाबत शेतकरी...
नोव्हेंबर 05, 2016
कऱ्हाड - ऊसदरासाठी कोल्हापूरला झालेली बैठक म्हणजे नाटक होते. तो निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच झाला आहे. साखर कारखाने मागणीप्रमाणे दर देत नाहीत, तोपर्यंत उसाला तोड घेऊ नका. तुम्ही साथ द्या, तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा जादा दर देऊन दाखवतो, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष...
नोव्हेंबर 05, 2016
मुंबई - अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारशीनुसार कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून पेट्रोल पंप मालकांनी सुरू केलेले खरेदी बंद आंदोलन शुक्रवारी (ता. 4) मागे घेण्यात आले. तेल कंपन्यांच्या वरिष्ठांबरोबर झालेल्या मॅरेथॉन बैठकीत कमिशन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी 10...
नोव्हेंबर 04, 2016
पुणे - कुपोषण, बलात्कार, शेतकऱ्यांवरील अन्याय यासंबंधी सरकारकडे व्यथा मांडणे म्हणजे राजकारण नव्हे. आरक्षणाचेही तसेच आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुलांना आरक्षण नको आणि देऊही नये. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरी आरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी...
नोव्हेंबर 02, 2016
कारखानदारांची भूमिका; निर्णय आज होणार कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास साखर कारखाने तयार झाले आहेत. हा दर किती द्यावा व कधी द्यावा, याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीची उद्या (ता. 2) बैठक होत आहे. दरम्यान, शासकीय विश्रामगृहात आज...
नोव्हेंबर 02, 2016
कुडाळ - आता बस्स झाल्या कुबड्या! कुबड्या घेऊन घेऊनच पक्षाचे अस्तित्व संपत आले आहे. त्यामुळे आता पक्षाने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात किंवा संघटना बांधणी होत नाहीत तोपर्यंत निवडणुका लढवू नयेत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी पत्रकातून व्यक्त केले....
नोव्हेंबर 02, 2016
बेळगाव - काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांच्या हुंकाराने मंगळवारी (ता. 1) बेळगावचा आसमंत निनादला. शहर व तालुक्‍यातील मराठी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने यंदाची काळा दिन फेरी न भूतो न भविष्यती अशीच झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली जागृती, कर्नाटक सरकारकडून मराठी...
नोव्हेंबर 02, 2016
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास साखर कारखाने तयार झाले आहे. हा दर किती द्यावा व कधी द्यावा याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीची उद्या (ता. 2) बैठक होत आहे. शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 01, 2016
नागपूर : 'मुलगा वंशाचा दिवा' हे रूढ झालेले वाक्‍य आज समाजात खुलेआम कुणी म्हणत नसले तरी प्रत्यक्षात मात्र जुन्याच पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्राचे मार्गक्रमण सुरू आहे. मुलींचा जन्मदर वाढीसाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना व जनजागृती केली. मात्र, हजारामागे केवळ 907 असाच दर असल्याने आजही मुलगी नकोशीच...
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहामधून सिमीचे आठ दहशतवादी पळाल्यानंतर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सिमीचे हे दहशतवादी ज्या प्रकारे पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरले; त्यावरुन त्यांना तुरुंगामधून बाहेर पडू देणे हाच उद्देश नव्हता ना, या शक्‍यतेची...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर - यंदा होणारी एफ.आर.पी.ची एक रकमी दिली जाईल. त्यामुळे, 5 नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शेतकरी व विविध संघटनांनी एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याबाबत केलेल्या मागणीबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदार आपआपल्या मताशी ठाम राहिल्याने आणखी दोन ते तीन बैठक...
ऑक्टोबर 30, 2016
कोल्हापूर - ऊस दराच्या प्रश्‍नावरून दोन दिवसांपूर्वी ऊस वाहतूक करणारा ट्रक आंदोलकांनी पेटवला. ट्रक बेचिराख झाला. त्यामुळे कल्लेश्‍वर वाघमोडे यांचे आर्थिक नुकसान झाले. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी 21 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. अशी भडक...
ऑक्टोबर 30, 2016
कोल्हापूर - पाण्याअभावी एकरी उसाचे घटलेले वजन आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा विचार करून यंदा उसाला किमान तीन हजार रुपयांवर पहिली उचल मिळाली पाहिजे. कारखान्यांची अडचण आहे, एफआरपीपेक्षा जास्त दर परवडत नाही, कर द्यावा लागेल अशी कारणे सांगून पुन्हा शेतकऱ्यांवर एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न होऊ...
ऑक्टोबर 28, 2016
नाशिक : गुन्हेगाराला कोणताही जात-धर्म नाही. मात्र, राज्यात जातीय तेढ निर्माण करून सामाजात दंगली घडविण्याचे कटकारस्थान भाजप सरकार करीत असल्याचा आरोप करीत, कधी नव्हे ती मराठा समाजाला राज्यात असुरक्षितता वाटते आहे. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत मुख्यमंत्री अद्यापही गंभीर नसून केवळ चर्चेसाठी निमंत्रणे देत...
ऑक्टोबर 28, 2016
कोल्हापूर - उसाला चार हजार रुपये दर मिळाला तरी हरकत नाही. उसाच्या प्रश्‍नावर कोणाचं काय राजकारण चाललंय याच्याशीही आमचा संबंध नाही; पण माझ्या पोटापाण्याचा आधार असलेला माझा ट्रक पेटवून देऊन उसाला दर मिळणार आहे का सांगा?, असा उद्विग्न सवाल करत कल्लेश्‍वर वाघमोडे हा ट्रकमालक सैरभैर झाला आहे. त्याचा...
ऑक्टोबर 28, 2016
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची स्थिती बुडत्याचा पाय अधिकच खोलात होणार, अशीच दिसत आहे. डेलॉइट लेखा अहवालात भारतीय मंडळाच्या संलग्न संघटनांवर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालामुळे लोढा समितीच्या शिफारशींची कठोरपणे अंमलबजावणी होईल, असेच मानले जात आहे. अमेरिकेतील डेलॉइट या...