एकूण 120 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
केडगाव  जि.पुणे : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत (एस.टी.) समावेश असूनही त्याची अंमलबजावणी सरकारकडून होत नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाजाची 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर संघर्ष रथयात्रा काढण्यात येणार आहे. असा निर्णय चौफुला ( ता.दौंड, जि.पुणे ) येथे आयोजित चिंतन शिबिरात घेण्यात आला.  ...
सप्टेंबर 15, 2018
नाशिक ः इंधन दरवाढ हे कॉग्रेस पक्षाचे अपत्य आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधातील संघर्ष यात्रेचा काही उपयोग नाही. उलट यापूर्वी "चांदा ते बांदा ही संर्घष यात्रे ज्या-ज्या ठिकाणाहून निघाली तेथे भाजपला राज्यभर सत्ता मिळत गेली. अशा अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉग्रेस...
सप्टेंबर 07, 2018
सोलापूर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोलापुरात आली त्यावेळी भाजपच्या विरोधात काढलेली यात्रा आहे की नेत्यांची 'सेलिब्रेशन टूर' असा प्रश्‍न निर्माण झाला. अनेक ठिकाणी झालेल्या जंगी स्वागताने त्यावर शिक्कामोर्तब झाले.  केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने जनतेची फसवणूक केली. जाहीर केलेल्या घोषणा...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
सप्टेंबर 01, 2018
अक्कलकोट : प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे 4 सप्टेंबरला अक्कलकोट तालुक्यात आगमन होणार आहे. यावेळी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज केले. प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जन संघर्ष यात्रेचे 4 सप्टेंबरला अक्कलकोट...
ऑगस्ट 23, 2018
मोहोळ- मोहोळ चे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने मोहोळ तालुक्यातील विषेशतः युवकात नव चैतन्य निर्माण झाले आहे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अत्यंत चाणाक्षपणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यकारीणी निवडी केल्या आहेत बारसकर यांच्या...
मार्च 24, 2018
मिरज - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं घोडं अखेर आज कृष्णेत न्हालं. दुपारी पंधरा कोटी रुपयांचा निधी पाटबंधारे विभागाकडे जमा झाला आणि तो तत्काळ महावितरणकडे वर्ग करण्यात आला. सायंकाळी उशिरा योजनेचा वीजपुरवठा जोडण्यात आला. तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. आज (ता. २४) सकाळी पंप सुरू करून कालव्यातून पाणीपुरवठा...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरकारचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रपती राजवट लावण्यास कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्याची मनोमन तयारी केली आहे. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी पार पडली....
फेब्रुवारी 04, 2018
कोल्हापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. शासनाविरोधात घोषणा दिल्या. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला.  प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, या मागणीसाठी...
जानेवारी 22, 2018
पालघर - केंद्र व राज्यातील सरकारकडून आश्‍वासनांची खैरात सुरू असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने असंवेदनशील सरकारविरोधात कॉंग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी राज्यात 26 जानेवारीला संविधान बचाव रॅली आयोजित केल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली...
डिसेंबर 29, 2017
पुणे - ‘‘आम्ही पत्र्याच्या छोट्या खोलीत राहायचो. कचरा घ्यायच्या निमित्ताने सोसायटीतील फ्लॅटमध्ये जात असे. तेव्हा वाटायचं, आपलंही इतकचं छान, सुंदर अन्‌ देखण घरं असावं. कधी कधी तर स्वप्नही पडायचं. लक्ष्मीताईंच्या घरचे काम सुरू असताना माझेही घर असे बनवाल का? असे विचारले. पैसे ठरले, आणि बघता बघता हे...
नोव्हेंबर 24, 2017
टाकळी हाजी (शिरूर, पुणे): राज्यात भाजप शिवसेना सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. नोटाबंदी करून आपल्याच पैशासाठी रांगेत उभे केले. शेतकऱ्याला मदत करण्याची भुमीका सोडून चावडी वाचन करून शेतकऱ्यांची आबरू चव्हाट्यावर मांडण्याचे काम होत आहे. परदेशातून शेतमाल आयात करून शेतकऱ्यांच्या...
नोव्हेंबर 17, 2017
सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्याबाबत दिवाळीपासून पिटलेला डंका अखेरीस आज साक्षात उतरला. जिल्ह्यातील 2,175 थकबाकीदारांच्या खात्यावर दहा कोटी 51 लाखांची रक्‍कम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेकडून जमा करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी तरी आता "होय, मी...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
ऑक्टोबर 29, 2017
नाशिक - एक देश- एक कर अशी घोषणा करताना केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणाली लागू केल्यानंतर घरांच्या किमती घटतील अशी अपेक्षा होती. पण उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी घर खरेदीवर १२.५ टक्के कर लागू व्हायचा. आता २० टक्के कर अदा करावा लागत असल्याने घरांच्या किमतींत वाढ झाली आहे...
ऑक्टोबर 27, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येत्या तीन वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात साडेसहा हजार परवडणारी व मध्यम स्वरूपाची घरे बांधणार आहे. वेगवेगळ्या पेठांमध्ये सुमारे पंधरा प्रकल्प राबविण्यात येणार असून, तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. पंधरापैकी वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० व...
ऑक्टोबर 06, 2017
चिपळूण - वाढत्या महागाईविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी एल्गार आंदोलन करण्यात आले. २५० हून अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जनमत सरकारच्या विरोधात जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला विरोध करावा, असे आवाहन...
ऑगस्ट 21, 2017
कोल्हापूर - "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करून घेण्यासाठी न्यायालयीन चौकशीऐवजी लोकायुक्त नेमला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भ्रष्टाचारी आहे. कर्जमाफीसह त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतरही 400...
ऑगस्ट 20, 2017
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करुन घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी ऐवजी लोकायुक्त नेमला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे भ्रष्टाचारी आहे. कर्जमाफीसह त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत. त्यामुळे...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई - ""राजकीय नेतृत्वाकरिता शालीनता आणि विनम्रता हे अतिशय मौल्यवान ऐवज व अलंकार असतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा भार सांभाळताना हे ऐवज गहाळ झाल्याचे दिसते. यातून मुख्यमंत्र्यांचे केवढे मोठे नुकसान झाले आहे याची जाणीव कदाचित त्यांना नसावी. लवकरात लवकर या ऐवजांचा शोध मुख्यमंत्र्यांनी...