एकूण 21 परिणाम
जानेवारी 08, 2019
मुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याने संपूर्ण साहित्य विश्‍वात तीव्र निषेध व्यक्त होत आहे. संमेलनातील परिसंवाद आणि चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, श्रीकांत...
सप्टेंबर 04, 2018
मोहोळ (सोलापूर) - देशासह राज्यात महापुरुषांचे अपहरण केले जात असुन, जाणीवपूर्वक जातीय तणाव वाढविण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ प्रवृती कडुन होत आहे. त्यासाठी जनतेने अधिक जागृत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.   मोहोळ येथे ज्योती क्रांती...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक...
ऑगस्ट 05, 2018
पुणे - ‘‘देशात पक्ष नाही, सत्तेला नेतृत्व आणि पर्याय नाही, असे बोलले जाते. पण १९७७ मध्येही अशीच परिस्थिती होती. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्याने जनतेने विरोधी पक्ष नसतानाही त्यांना पराभूत केले. आज देशात त्यावेळसारखीच स्थिती आहे. त्यामुळे पुढे निवडणुकीतही तसेच घडेल,’’ असे सूतोवाच माजी...
एप्रिल 14, 2018
सांगली : डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विचार सूर्याच्या प्रकाशाने ज्यांची आयुष्ये उजळून निघाली अशा शेकडो भीमसैनिकांच्या अमाप उत्साहाने आज सांगली भीममय झाली. रस्तोरस्ती आज निळे ध्वज आणि जय भीमचा नारा सुरु होता. येथील मध्यवर्ती एसटी स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी मोठा...
एप्रिल 06, 2018
पुणे - ""चंद्रकांतला सरकारी नोकरीत अनेकांनी आमिषं दिली असतील, तरीही आडमुठ्या लोकांना तोंड देत, शासकीय सेवेत त्याने चांगले कार्य केले. दळवीने कधीच जात-धर्माचा विचार केला नाही. नोकरीतही तो गावकऱ्यांची दुःखे समजून घेत राहिला,'' अभिनेते नाना पाटेकर बोलत होते आणि बहुसंख्य श्रोते त्यांचे शब्द...
फेब्रुवारी 11, 2018
बेळगाव - महाराष्ट्र राज्य असे लिहिलेले कितीही फलक काढले तरी येळ्ळूर हे महाराष्ट्राचेच आहे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी केले.  येळ्ळूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते बोलत होते, समाज बदलण्यासाठी धारणा बदलली पाहिजे, माणूस होणं हे साहित्याचे...
सप्टेंबर 10, 2017
बाली, इंडोनेशियाः आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले....
जून 25, 2017
नांदेड - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राम जरी आले, तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्‍य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले आहे. नांदेड येथे आयोजित पाचव्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते. नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज (...
जून 24, 2017
नांदेड - प्रगतिशील लेखकसंघ, उद्याचा मराठवाडा आणि मौर्य प्रतिष्ठानच्या विद्यमाने रविवारी (ता. 25) पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलन होत आहे. पारंपरिक साहित्य संमेलनापेक्षा हे विचारसंमेलन वेगळे असून सामाजिक न्याय हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. समाजाला संविधान साक्षर करणे, डॉ. बाबासाहेब...
जून 17, 2017
नांदेड - समाजाला संविधान साक्षर करणे, सांवैधानिक नैतिकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक तत्वांचा समन्वय घडवून आणणे, या उद्दिष्टपुर्तीसाठी भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचा वैचारिक वारसा प्रगल्भतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने रविवारी (ता.25) जून रोजी एक...
मे 30, 2017
बार्शी - जागतिकीकरणामुळे नवे अवकाश प्राप्त झालेले असताना आपल्या देशातील माध्यमे मात्र जातीय आणि धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणास आधारभूत ठरत आहेत, अशी खंत साम टीव्हीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली. भगवंत मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी आणि मातृभूमी प्रतिष्ठान...
एप्रिल 05, 2017
उलवा - ‘भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातोय, विकास म्हणजे नेमके काय, हेच काहींना कळत नाही. विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच, शहरी संस्कृतीत गावपण लोप पावता कामा नये, त्यासाठी गावकऱ्यांनी मतभेद विसरून एकजुटीने राहायला हवे’, असे मत ‘साम टीव्ही’चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त...
जानेवारी 21, 2017
The thousands who flocked to the District for President Trump's inauguration Friday reflected a divided and polarized nation. ही सुरुवात आहे 'वॉशिंग्टन पोस्ट'मधील एका लेखाची! डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. 'आय फॉर आय' या न्यायानं जग आंधळं होईल, तसंच अतिरेकी...
जानेवारी 14, 2017
पुणे - विद्यार्थ्यांच्या ‘अग्निपंख’ या संस्थेतर्फे दोनदिवसीय ‘युवा मराठी साहित्य संमेलन’ होत आहे. त्याचे उद्‌घाटन दिग्दर्शक दक्षिणकुमार बजरंगी यांच्या हस्ते २३ जानेवारीला घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात सकाळी दहा वाजता होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वीरा राठोड यांची निवड...
डिसेंबर 24, 2016
नांदेड - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार "साम टीव्ही'चे संपादक संजय आवटे यांना जाहीर झाला आहे. पाच जानेवारीला सायंकाळी येथील मिनी सह्याद्री सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...
डिसेंबर 05, 2016
पुणे - ‘‘मराठा क्रांती मोर्चा किंवा बहुजनांच्या मोर्चांनी लोकशाही पद्धतीने, अहिंसा व बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या. हे मोर्चे एकमेकांच्या विरोधात नाहीत. मराठा, बहुजन व मुस्लिम यांच्या एकत्रीकरणातूनच समाजाचा विकास आणि जातीअंताची लढाई लढता येईल. मात्र या मोर्चांचा...
नोव्हेंबर 27, 2016
‘रोडीज’ या टीव्ही मालिकेमुळे तरुणाईचा लाडका बनलेला रघुरामने आधी स्पॉटबॉय म्हणून काम केलं होतं. ‘साम’चे संपादक संजय आवटे यांनी त्याला बोलतं केलं. कोणत्याही उत्तम करिअरमागे संघर्ष असतोच, हे सांगताना रघुरामने तरुणाईच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवत, त्यांना कानपिचक्‍या देत...
नोव्हेंबर 27, 2016
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्याशी ‘साम’चे संपादक संजय आवटे यांनी साधलेल्या मुक्त संवादाने उपस्थित तरुणाईला कह्यातच घेतले. सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करण्यापासून आपली खरी पॅशन ओळखण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ओघवत्या शब्दांत समोर आला. ...