एकूण 59 परिणाम
जून 19, 2019
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस ...
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या...
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री आठपर्यंत 54.05 ...
एप्रिल 20, 2019
मुंबई - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे. आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त  मैदानात ...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम...
जानेवारी 15, 2019
मुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "रिमोट कंट्रोल' असता तर नक्कीच आवडला असता, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यासाठी आगामी "...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित केलेल्या सडक या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारने पश्‍चिम किनारपट्टीवर मेगा रिफायनरी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला असून, तो होणारच आहे. नाणार येथे तो होणार की नाही, याबाबतचा निर्णय लोकांचे गैरसमज दूर करून चर्चा करून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. विरोधकांनी या बाबत...
जुलै 07, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे. १९९३ पूर्वी मुंबई...
जुलै 05, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3 या चित्रपटाला मागे टाकले आहे. पहिल्या पाच दिवसात संजूने...
जुलै 02, 2018
'संजू' सिनेमाने केवळ तीन दिवसातच 100 कोटीच्या घरात गेली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तची बायोपिक असलेला हा सिनेमा 2018 सालाची ग्रँड ओपनिंग ठरला आहे. रणबीर कपूरने या बायोपिकमध्ये निभावलेला 'संजू' सध्या गाजतोय त्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमाचे संवाद.  'संजू'तील...
जुलै 02, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने...
जुलै 01, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट हिट ठरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून 73.35 कोटी रुपयांचा गल्ला या...
जून 30, 2018
मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 32 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. या वर्षातला हा सर्वात जास्त ओपनिंग करणारा हा...
जून 29, 2018
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त याची भूमिका रणबीर कपूरने साकारली. या चित्रपटात संजय दत्तचे वर्णन केले गेले आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवनचित्र...
जून 28, 2018
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे अभिनेत्री मनीषा कोईराला हिला करिअरमध्ये मोठा ब्रेक घ्यावा लागला; मात्र गेल्या वर्षी ‘डियर माया’ चित्रपटातून तिने पुनर्पदार्पण केले. आता ‘संजू’ या चित्रपटात मनीषा संजय दत्तची आई नर्गिस साकारतेय. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... आधीच्या काळात संजय...
मे 30, 2018
अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'संजू' या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आहे. अभिनेता संजय दत्त याची बायोपिक असलेला 'संजू' सिनेमा ट्रेलरच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाचा टीजर लॉन्च झाल्यानंतर दर्शक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते.  हा ट्रेलर पाच शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे...