एकूण 7 परिणाम
November 18, 2020
बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या नितीश सरकारवर (Nitish Government)  विरोधकांनी तोफ डागण्यास सुरुवात केलीय. नव्या सरकारमधील शिक्षण मंत्री  मेवालाल चौधरी (Mewalal Chaudhary) यांच्या नियुक्तीवर आरजेडीने राज्य सरकार निशाणा साधल्यानंतर आता महाराष्ट्रातूनही त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत...
November 18, 2020
मुंबई:  आधीच वेळेत मागणी करूनही छटपूजा समुद्रकिनारी न करता कृत्रिम तलावात करा, असा शाहजोग सल्ला शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने जेमतेम दोन दिवस आधी दिला, म्हणजेच यांना छटपूजा करूच द्यायची नव्हती, हेच दिसून येत आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  सार्वजनिक ठिकाणी...
November 11, 2020
मुंबईः बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एनडीएनं आपली सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आलेत.  NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर यश मिळवलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या....
October 16, 2020
मुंबई -: मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या सर्व 227 जागा लढण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. नवरात्रीच्या...
October 11, 2020
लखनौ- गोंडा येथे पुजारीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरुन राजकारणाला वेग आला आहे. यामुळे योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. पुजारीवरील हल्ल्यामागे सरकार आणि भूमाफिया यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर समाजवादी पक्षाच्या मते, उत्तर प्रदेशात सातत्याने पुजाऱ्यांवर निशाणा साधला...
October 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांचे महागठबंधन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला उत आला आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर आता एँटी-इन्कम्बसीचे वातावरण असल्याचे बोललं जात आहे. एनडीएतील प्रमुख घटकपक्ष...
September 27, 2020
मुंबई - शनिवारी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधान आले होते. परंतु ही भेट दै सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रीया...