एकूण 28717 परिणाम
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
भाजपच्या मतांचा टक्का वाढला; विधानसभेच्या पीचवर शिवसेनेला बॅटिंग मिळणार का?  पुणे - लोकसभा निवडणुकीत पुण्यातील सहा विधानसभा जागांपैकी कोथरूड, पर्वती, वडगावशेरी, कसबा आणि पुणे कॅंटोंमेंट या पाचही विधानसभा मतदारसंघांत भाजपच्या मतांचा टक्का वाढला. मतांची टक्केवारी वाढल्याने आता विधानसभेच्या इच्छुकांची...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग...
मे 25, 2019
उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही. ज्या डहाळ्याला पाला जास्त असतो, त्याला शेंगा कमी लागतात... गावाकडच्या साध्या...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 25, 2019
सातारा - लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला १९९६ च्या निकालाची पुनरावृत्ती करायची होती; पण ती थोड्या फरकाने हुकली. परिवर्तनाच्या प्रयत्नात त्यांच्या उमेदवाराला मिळालेली साडेचार लाख मते  ही सेना- भाजप युतीची आगामी विधानसभेची बांधणी आहे. पाटणला १८ हजार, तर कऱ्हाड दक्षिणेत चार हजार ८२८ मतांची श्री. ...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76 टक्के पाणीसाठा...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 25, 2019
कऱ्हाड उत्तर दुसऱ्या, कोरेगाव तिसऱ्या स्थानावर; पाटणमध्ये पाटील अव्वल सातारा - अत्यंत चुरशीच्या झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या निकालात शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बॅकलॉग भरून काढत सातारा विधानसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्‍य देणारा मतदारसंघ ठरला आहे. तर,...
मे 25, 2019
राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून...
मे 25, 2019
प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात, सातव, पटोले यांची चर्चा मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला....
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आता त्यांच्या वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती केली. याबाबत सुजय म्हणाले, माझा निर्णय योग्य होता, असे आता माझे वडील म्हणत आहेत. आता...
मे 24, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली. या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न बाजार...
मे 24, 2019
हिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी तब्बल दोन लाख ७७ हजार मतांनी विजय मिळविला असून या मतदारसंघामध्ये प्रथमच शिवसेनेला पावणेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाले.  हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, वंचित...