एकूण 642 परिणाम
डिसेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी यंदा महिनाभर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. पण, या गोंधळात शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे पहिल्यापासून सांगत होते आणि अगदी झालेही तसेच. आता याबाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, संजय ...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : लोकसभेत भाजप सरकारने मांडलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. राजनीति में अंतिम कुछ नही होता... चलता रहता है.. — Sanjay Raut (@rautsanjay61) December 10, 2019 ताज्या...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली : लोकसभेत आज, नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात येत आहे. एकेकाळी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनं या विधेयकाबाबत वेगळीच भूमिका मांडलीय. नागरिकत्वाचा अधिकार देण्यात येणाऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, असं मत शिवसेना खासदार संजय...
डिसेंबर 08, 2019
पंढरपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आज थेट आपल्या कुलदैवताचे मंदिर गाठले आणि राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाची नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी आशिर्वाद घेतले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद राजकीय...
डिसेंबर 06, 2019
दारव्हा (जि. यवतमाळ) : कोंबडी पहिले आली की अंडे पहिले... या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही कोणी समाधानकारक देऊ शकलेले नाही. त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तर नेमके काय, याबाबत अजूनही उत्सुकता कायम आहे. कुणी म्हणतात कोंबडी पहिले आली... म्हणून तर अंडे आले. पण दुसरी बाजू लगेच विचारते की, कोंबडी आल्याशिवाय अंडं...
डिसेंबर 04, 2019
परभणी : गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे लावून धरले होते. त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. परंतु...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला, त्यावर आज ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता...
डिसेंबर 03, 2019
पुणे : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे भाजपला जय श्रीराम करून शिवसेना किंवा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट करून वेगळ्या निर्णयाचे...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून याचा इन्कार करण्यात येत असला तरी, सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केलीय. त्यावरून पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवीस यांची...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 'केंद्राकडून देण्यात आलेल्या 40 हजार कोटींच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले' असे वक्तव्य हेगडे यांनी केले. यावर पलटवार करत शिवसेना...
नोव्हेंबर 30, 2019
1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सत्तास्थापनेचा इतका मोठा (34 दिवसांचा) फार्स कधी झाला नव्हता, जो गेल्या महिन्यात झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाच वर्ष राहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस केवळ 78 तास मुख्यमंत्रीपदी राहाणारे देवेंद्र फडणीस यांची तुलना केवळ 24 तास मुख्यमंत्रीपदावर...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आज, पुन्हा भाजप नेत्याला भेटले आहेत. त्यामुळं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ही भेट राजकीय नव्हती. त्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं अजित पवार यांनीच मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय....
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकासआघाडीची सत्तास्थापन करण्यात आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यात सगळ्यात मोठा वाटा असेल, तो म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा. ते रोज काही ना काही सूचक ट्विट करतात. आज विधानसभेत बहुमत चाचणी आहे. ठाकरे सरकार आज बहुमत सिद्ध करतील. याच पार्श्वभूमीवर...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि सई वांजपे यांच्या जामिनावर तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप सोमवारी...
नोव्हेंबर 29, 2019
पणजी : गोव्यात सहा महिन्यांच्या  शांततेनंतर पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल, असे राऊत यांनी जाहीर केल्यानंतर...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार प्रस्थापित झाल्यानंतरही भाजपला निशाणा केले आहे. त्य़ांनी मिडीयाशी बोलताना लवकरच गोव्यात चमत्कार होणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत एएनआयने दुजोरा दिला आहे.  दरम्यान, महाराष्ट्रात आता ठाकरे...