एकूण 848 परिणाम
नोव्हेंबर 24, 2018
ठाणे - अयोध्येकडे जाण्यासाठी ठाण्यातून निघालेल्या शिवसैनिकांची रेल्वे फैजाबाद येथे गुरुवारी रात्री 11च्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी धर्मशाळा अथवा हॉटेलकडे मोर्चा वळविला; मात्र या वेळी शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचा अनुभव घ्यावा लागला. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, अशा प्रकारचा कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करते आहे, त्यामुळे राम मंदिर उभारण्यात केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजपच्या सरकारला रस नसल्याचे दिसून येते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. हा दौरा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, याची कल्पना असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेश...
नोव्हेंबर 03, 2018
बार्शी - २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तालुक्यातील देवगाव येथे झालेल्या गोळीबार व गोंधळ प्रकरणाचा अंतिम निकाल बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सर्व दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली : अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी भाजपच्या एका खासदाराने खासगी विधेयक आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानंतर यावर आता जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''मतदान करायला राम किंवा अल्ला येणार नाहीत....
नोव्हेंबर 01, 2018
मुंबई : ''निवडणूक जवळ आली की भाजपला आमची आठवण होते. साडेचार वर्षांत आमची आठवण आली नाही. मात्र, आता निवडणूक जवळ आली म्हणून भाजपला आमची आठवण होत आहे. जनतेमध्ये रोष आहे, त्यामुळे आता भाजपला आमची आठवण होत आहे'', अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर निशाणा...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई : 'शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपण लपविण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात', अशा शब्दांत 'एमआयएम'चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (शनिवार) टीकास्त्र सोडले. 'अग्रलेख लिहिणे बंद करून शिवसेनेने मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील तिच्या #MeToo या वादळाने अनेकांचे बुरखे फाडल्यानंतर आता या कॅम्पेनची धग दिल्लीपर्यंत पोचली आहे. महिला पत्रकारांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे पत्रकार, ज्येष्ठ संपादक एम. जे. अकबर यांना मंत्रिपदाचा...
सप्टेंबर 29, 2018
धुळे - राफेल विमान खरेदीत दोन ते तीन लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून त्यातील पैसा ठिकठिकाणच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून होत असेल तर तो देशद्रोहच आहे, असा जहाल आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे केला. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवर उत्तर द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
सप्टेंबर 08, 2018
वाघोली - शिवसेना वगळता इतर पक्ष दलालांच्या टोळ्या आहेत. या टोळ्यातील दलालांना मतदार थारा देणार नाहीत. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.  वाघोलीतील कल्याण मंगल कार्यालयात आयोजित शिरूर हवेली शिवसेना...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई : बेटी बचाओ, बेटी पढाओनंतर आता भाजप नेते बेटी भगाओ अशी घोषणा देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या व्यासपीठावर गेले होते, त्यामुळे त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोमवारी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी...
ऑगस्ट 30, 2018
वणी (नाशिक):  सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांबरोबरच लाखो भाविकांची तहान भागवणाऱ्या भवानी तलाव गेल्या दीड महीन्यापासून ओसंडून वाहात असून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी जलपूजन केले. सप्तश्रृंगी गड गाव व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांना लागणाऱ्या पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी भवानी पाझर...
ऑगस्ट 30, 2018
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीच्या जवळपास दोन वर्षानंतर जाहीर केलेल्या आकडेवारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिकांना पैशांसाठी बँकांबाहेर रांगांमध्ये दिवसभर उभे रहावे लागले होते, ही आकडेवारी म्हणजे नोटाबंदीचे अपयश आहे व हा एक...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत आज (ता. 7) चार जवान हुतात्मा झाले. गुरेज भागात जवान गस्त घालत असतानाच आठ दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली, त्यामुळे दोन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. तर चार जवान हुतात्मा झाले. मेजरसह तीन जवानांचा यात समावेश आहे. या...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : भाजपचा पराभव हे पहिले उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. भाजपशी लढण्यासाठी आपापल्या राज्यात मजबूत असलेल्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.  कोलकता येथे 19 जानेवारीला होणाऱ्या...
जुलै 27, 2018
मुंबई : ''राज्यातील आंदोलन थांबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन आहे. मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन थांबल्यास सरकार यावर तातडीने विचार करेल'', अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केली. तसेच ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या...