एकूण 15 परिणाम
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली असून येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे रणवीरने ट्विटरवर सांगितले आहे. बॉलिवूडचे हे कपल लग्नबंधनात अडकणार अशी अनेक दिवसांपासूनची चर्चा आता...
जानेवारी 25, 2018
चेंबूर  - संजय लीला भन्साळींच्या "पद्मावत' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला असला, तरी या चित्रपटाला विरोध कायम आहे. त्यामुळे चेंबूर येथील के. स्टार मॉल येथे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, आरसीएफ, नेहरूनगर...
जानेवारी 08, 2018
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित "पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे.  संजय लीला भन्साळीनिर्मित व...
नोव्हेंबर 21, 2017
गोरखपूर : "पद्मावती चित्रपटातील कलाकारांना धमकी देणारे जितके दोषी आहेत, तितकेच दोषी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळीदेखील आहेत,'' अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केली.  ते म्हणाले, "लोकांच्या भावनांशी खेळ करण्याची भन्साळी...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या "राणी पद्‌मावती' चित्रपटाला विरोध करण्यासाठी आता पर्यटनमंत्री जयकुमार रावल मैदानात उतरले आहे. राजपुतांचा स्वाभिमान असणाऱ्या राजपूत राणी पद्‌मावती यांच्या व्यक्‍तित्वाला चित्रपटातून डागळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रावल...
ऑक्टोबर 21, 2017
औरंगाबाद : 'राजपूत राणी पद्मावतीविषची चुकीचा आणि काल्पनिक इतिहास चित्रपटात रंगविण्यात आला आहे. यामुळे केवळ राजपूत समाजाच्याच नव्हे, तर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत' असा आरोप करत राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि राजपूत युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी 'राणी पद्मावती' या चित्रपटाची पोस्टर्स...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई : राक्षसी महत्वाकाक्षेचा अल्लाउद्दीन खिल्जी.. धाडस आणि शौर्य यांचा अफलातून मिलाफ असलेला राजा रतन सिंग आणि सौंदर्यवती पद्मिनी या त्रिकोणावर बेतलेला संजय लीला भन्साळींचा पद्मावती या चित्रपटाचा ट्रेलर आज रीलीज झाला. अपेक्षेनुसार भन्साळी यांनी या चित्रपटातही...
जून 26, 2017
ऐकून धक्का बसला, हो ना ! खरंय. शाहिदने घर सोडलंय; पण ते काहीच दिवसांसाठी. तो सध्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहतोय. अभिनेते आपल्या चित्रपटाच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतात. त्यातलाच हा प्रकार. सध्या शाहिद संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणात...
जून 22, 2017
बॉलीवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या नाराज असल्याचं समजतंय. प्रियंकाने संजय लीला भन्साळींसोबत "बाजीराव मस्तानी' आणि "मेरी कोम'सारख्या चित्रपटात काम केलेले आहे. आता...
जून 21, 2017
बॉलीवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणने आपल्या अभिनयकौशल्यानं सर्वांना आपलंसं केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिचा नवीन अंदाज पाहायला मिळतो; पण खऱ्या आयुष्यातही दीपिका नेहमी असं काही करते जे ऐकून प्रत्येक जण थक्क होऊन जातो. ९ जूनला तिचे वडील प्रकाश पदुकोण यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी...
जून 15, 2017
निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा गेल्या काही वर्षांपासून अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या नातेसंबंधावर चित्रपट बनवण्याचा विचार सुरू होता आणि आता त्याला योग्य कलाकार मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भन्साळी प्रॉडक्‍शनच्या बॅनरखाली बनत...
जून 14, 2017
दीपिका पदुकोणचा "ट्रीपल एक्‍स-रिटर्न ऑफ क्‍झॅंडर केज' हा चित्रपट फारसा चालला नसला, तरी तिच्या अभिनयाची स्तुती सगळ्यांनीच केली. पहिलाच हॉलीवूड चित्रपट तोही ऍक्‍शनपट असताना दीपिकाने चांगली कामगिरी बजावली. या चित्रपटाचीच कास्ट वापरून त्याचा चौथा भाग बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डी. जे....
जून 09, 2017
"ट्युबलाईट'ची कल्पना...  सलमान खान "ट्युबलाईट' चित्रपट 2015 साली प्रदर्शित झालेला "लिटील बॉय' या हॉलीवूडपटातून प्रेरणा घेऊन बनविलेला आहे. दिग्दर्शक कबीर खानने "लिटील बॉय' हा चित्रपट पाहिला आणि त्यांना हा चित्रपट खूपच भावला. त्यात वडील आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलेलं आहे. तसंच त्यांनी एक जाहिरात...
जून 02, 2017
"पवित्रा रिश्‍ता'फेम अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीत तशी जुनी; पण नशीबाने तिला काही साथ दिली नाही. पवित्र रिश्‍ता सोडून तिची आणखी कोणतीही मालिका अथवा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळालेला नाही. तरीही तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. सुशांत सिंग राजपूतबरोबर असलेल्या तिच्या अफेअरमुळे बराच काळ...