एकूण 17539 परिणाम
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जून 23, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि...
जून 23, 2019
नांदेड : देगलूर नाका परिसरात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपले सहकारी पांडुरंग भारती यांना घेऊन रविवारी 23 जूनच्या पहाटे दीडच्या सुमारास कारवाई केली. नेकलेस रस्त्यावर ट्रक क्रमांक (एमएच 30-6599) थांबून तपासणी...
जून 23, 2019
पुणे - पार्किंगचे पैसे घेतले तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महापालिकेने तंबी दिल्यानंतर शहरातील अनेक मॉल, मल्टिप्लेक्‍स सुधारले आहेत. विकेंडला अवाच्या सवा पार्किंगचे शुल्क घेतले जात असताना शनिवारी (ता. २२) मॉलमध्ये मोफत पार्किंग मिळाल्याने पुणेकर सुखावले. शहरात सुमारे ३९ मॉल आहेत. यापैकी चार पाच...
जून 23, 2019
आर्णी : शुक्रवारी सायंकाळी 9:10 मिनिटांनी पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी रस्त्यावर पळ काढला. त्याला कारणही तसेच होते. भूकंपाच्या हादऱ्याने घरे हलायला लागली. घरावरील टिनाचा, घरातील भांड्यांचा आवाज येऊ लागला तर बाहेर असणाऱ्या लोकांना घरेच हलताना दिसली आणि क्षणार्धात संपूर्ण...
जून 23, 2019
मी इतरांसारखाच एक चिंतातूर पालक आहे. पूर्वी नापास होणाऱ्या मुलांविषयी चिंता वाटायची, सध्या "पास झालेल्या मुलांचं पुढं काय करायचं' याची चिंता पालकांना लागून राहिलेली असते. आमच्या ठोंब्याला दहावीला कमी मार्क्‍स पडल्यापासून मी बारावीसाठी घरातलं वातावरण अगदी शिस्तीचं करून टाकलं होतं. टीव्ही उचलला आणि...
जून 23, 2019
अमरावती : राज्यातील शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टमिर्नस नजीकच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यानदेखील...
जून 22, 2019
अमरावती : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची यादी तयार करून तसेच विमा कंपन्यांना बोलावून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळवून देण्यात यावा, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज, शनिवारी येथे दिले. रावते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा विभागीय आढावा घेतला. जिल्हा...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना...
जून 22, 2019
नवी दिल्ली : 'पिलाटस बेसिक ट्रेनर' विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शस्त्रास्त्र डिलर संजय भंडारी याच्यासह इतर काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय हवाई दलासाठी 2009 मध्ये 75 पिलाटस एअरक्राफ्ट खरेदीचा 2895 कोटी रुपयांचा...
जून 22, 2019
लासूर स्टेशन : ''जर शेतकऱ्यांना नडाल, तर विमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्याना दिला. लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे आज (शनिवार) शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी ठाकरे आले होते. त्यानंतर ...
जून 22, 2019
 पुणे : टिळक चौक येथील संभाजी पोलिस चौकीचे नुतनीकरण पूर्ण झाले असून ते काम सत्ताधारी पक्ष यांनी केले आहे. हे दर्शविण्यासाठी येथे फलक लावण्यात आला आहे. पण हा फलक तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. फलका मागे पाण्याच्या टाक्या आहेत व फलक पण कमी उंचीवर लावलेला आहे. त्यामुळे लोकांना तो...
जून 22, 2019
पुणे : मराठीची आई कोण, संस्कृत की महाराष्ट्रीय प्राकृत या वादाबरोबरच मराठीवर संस्कृतचे आईपण लादण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचा अभिजात दर्जा दिल्लीमध्ये अडकला आहे. साहित्य परिषदेने मराठीची आई असलेल्या प्राकृत भाषेला हा दर्जा देण्याचा ठरावही मंजूर केला आहे. त्यामुळे मराठीला हा दर्जा देता येणार नाही,...
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो...
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेकडो...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा परिषदेने स्वत:च्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी येथील अध्यक्ष निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्याचा निर्णय फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय सभेत घेतला होता. त्यानुसार आता हलचाली गतिमान झाल्या असूृन, तब्बल २२ कोटींचा आराखडा बनविला आहे. त्यातून २१० गाळे उभारले जाणार असून...
जून 22, 2019
राजकारणात निष्ठेला काही मूल्य आहे का? मंत्रिमंडळ विस्तारात प्रथमच मंत्री झालेल्या एकाने लोकसेवेचे हे पद मिळावे यासाठी काही कोटी रुपये खर्च केले, अशी सुरस कथा विधिमंडळ लॉबीत चर्चिली जाते आहे. शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणारे, पालखीचे भोई झालेले आमदार हताश आहेत. भाजपमध्येही कार्यकर्त्यांना अगदी...
जून 22, 2019
सांगली - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचा पन्नास - पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राज्यातील 135 जागा दोघांच्या तर अन्य 18 जागांवर मित्रपक्ष लढतील. सांगली जिल्ह्यातील चार आमदार भाजपचे आहेत. अन्य चार जागांवर शिवसेना ताकदीने लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यात खानापूरचे आमदार...
जून 21, 2019
नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती...
जून 21, 2019
नाशिक ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.22) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 17 पीक विमा मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्यापैकी नांदगाव तालुक्‍यात शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देउन ते शेतकऱ्यांशी...