एकूण 3010 परिणाम
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - सई ताम्हणकर, भाऊ कदम, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे, नेहा पेंडसे, सायली संजीव हे कलाकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार करणार आहेत. प्रचारफेऱ्या, चौकसभा आणि जाहीर सभांमधून हे कलाकार मनसेच्या संकल्पनेतील मुंबईच्या विकासाची ब्लूप्रिंट मुंबईकरांसमोर मांडतील. मनसेचा प्रचाराचा...
फेब्रुवारी 11, 2017
हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गट व 104 गणांची निवडणूक होत आहे. यामध्ये गटांसाठी 261 तर गणांसाठी 437 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांसह गटनिहाय प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख नेतेदेखील कामाला लागले आहेत.  जिल्हा परिषद...
फेब्रुवारी 11, 2017
सातारा - राजकारणातील सत्तेच्या सारीपाटावर कायम राहण्यासाठी जो तो राजकारणी प्रयत्न करतो. त्याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही येत आहे. चार विद्यमान सदस्य, तर 13 सदस्यांचे नातेवाईक पुन्हा मैदानात उतरले आहेत. लढण्यासाठी अनेक विद्यमान सदस्य इच्छुक असतानाही आरक्षणांमुळे बहुतेकांच्या अपेक्षांचा...
फेब्रुवारी 11, 2017
मिरज - जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी मिरज तालुक्‍यात नात्यागोत्यांच्या राजकारणाने जोर धरला आहे. अनेक मतदारसंघात नेतेमंडळींनी घरातील सदस्यालाच उमेदवार म्हणून पुढे केले आहे. निवडून येण्याची क्षमता म्हणून पक्षांनीही त्यांनाच संधी दिली आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला मात्र यामुळे...
फेब्रुवारी 11, 2017
लातूर - प्रत्येक निवडणुकीत घराणेशाही हा कळीचा मुद्दा असतो; पण प्रत्येक नेता आपल्या घरातील सदस्य कोणत्या पद्धतीने राजकारणात येईल, हे नेहमीच पाहत असतो. जिल्हा परिषदेच्या  निवडणुकीत तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्षही त्याला अपवाद राहिलेला  नाही. या निवडणुकीत पत्नी, मुलगा,...
फेब्रुवारी 11, 2017
पुणे - भारतीय जनता पक्ष सातत्याने राज्यघटनेचा अवमान करीत असल्याची टीका करीत कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यघटनेचे संरक्षण करण्याचा निर्धार केला.  महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचारास शुक्रवारी सुरवात झाली. त्यापूर्वी शहराध्यक्ष रमेश बागवे व प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ....
फेब्रुवारी 11, 2017
लातूर - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील अनागोंदी कारभार उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने महापालिकेच्या आयुक्तांना अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यामुळे या "धन'कचऱ्यातून काय निष्पन्न होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  महापालिकेच्या स्थापनेपासून...
फेब्रुवारी 11, 2017
अन्य पक्षांतील प्रमुख युवा नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला भाजपच्या यंग ब्रिगेडकडून तगडे आव्हान निर्माण होऊ शकते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ही यंग ब्रिगेड पक्षाचे सेनापती असतील....
फेब्रुवारी 11, 2017
मायणी - जिल्हा परिषदेच्या मायणी गटातील कलेढोण गणात भाजप व शिवसेनेने स्वबळाचे रणसिंग फुंकून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, भाजप नेते व कार्यकर्त्यांनी राजकीय हवा काढून घेत शिवसेना नेत्यांनी फुगवलेला फुगाच फोडला. सेना नेत्यांना गुंडाळून त्यांच्याच हस्ते विखळे (ता. खटाव) येथे भाजपच्या संपर्क...
फेब्रुवारी 11, 2017
भोसरी गावठाण क्रमांक 7  भोसरी - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी गावठाण प्रभागात आमदार महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशामुळे तेथे आता भाजपलाही बळ मिळाले आहे. शिवसेनेला मानणाराही वर्ग येथे असला, तरी ही लढत "राष्ट्रवादी' आणि भाजप अशीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत.  सॅंडविक कॉलनी, भोसरी गावठाण...
फेब्रुवारी 10, 2017
सातारा - विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही आवाज चढविल्याने सातारा पालिकेच्या आजच्या सभेत "दंगल' अनुभवायला मिळाली. विरोधी पक्षाने दुखऱ्या बाबींवर बोट ठेवल्याने सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: ही सभा गुंडाळली. आरोप- प्रत्यारोपांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सर्व विषय मंजूर केले. विरोधकांनी सभेच्या...
फेब्रुवारी 10, 2017
राजकारणाच्या आखाड्यात दोन वजनदार मल्ल उतरले असले तरी ते कडवी झुंज देणार नाहीत. त्यांची ही नुरा कुस्तीच असल्याचे दिसून येते. नाही तरी राज्यात भाजप, शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यांचेही काही हक्काचे मतदारसंघ आहेत. ते उखडून टाकण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. त्यामुळे युती...
फेब्रुवारी 10, 2017
हडपसर - प्रभाग क्र. २२ मधील भाजप उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार केला. मतदार भगिनींकडून ठिकठिकाणी उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मतदारांनी उमेदवारांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या नियोजित वेळेत...
फेब्रुवारी 10, 2017
सांगली - निवडणूक म्हटली की चुरस आलीच. यावेळी निवडणुकीत पक्ष आणि आघाड्यांची संख्या वाढल्यांमुळे बंडखोरांची संख्या मर्यादित राहिली आहे. प्रत्येक गट आणि गणात चुरस ठरलेली असते. झेडपीपेक्षाही पंचायत समित्यांसाठी डझनभर काटा लढती आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील राजकीय मंडळीची नजर आहे. नेत्यांची मुलं,...
फेब्रुवारी 10, 2017
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांत प्रभाग क्रमांक दहा (बावधन-कोथरूड डेपो) मधील लढत रंगणार असून, प्रभागातील काही गटांत शिवसेनाही चांगले आव्हान उभे करेल, असे सध्याचे चित्र आहे. या प्रभागात २१ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने उमेदवार...
फेब्रुवारी 10, 2017
कोल्हापूर - गटातटाच्या राजकारणात कागलमध्ये निवडणुकीच्या वेळी नेहमी कोणते ना कोणते दोन गट एकत्र येत असतात. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. कागलमधील प्रमुख गटांपैकी मंडलिक गट, आमदार हसन मुश्रीफ गट व विक्रमसिंह घाटगे गट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्याने...
फेब्रुवारी 10, 2017
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मतदार असलेल्या या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या भागातील चित्र बदलणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या भीमराव खरात या माजी नगरसेवकानेही आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला...
फेब्रुवारी 10, 2017
कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा दिवसांच्या प्रचार दौऱ्यात प्रियांका यांच्या अमेठी व रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा होणार असून, रायबरेलीसाठी 24 फेब्रुवारी तर अमेठीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार...
फेब्रुवारी 09, 2017
भाजपनं आपला मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी भाजपला "अल्टिमेटम' दिला आहे. भाजपनं मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा बडगा दाखविल्यामुळेच उद्धव यांनी हा रामबाण भात्यातून बाहेर काढला आहे.  अखेर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडलं आहे!  खरं तर...
फेब्रुवारी 09, 2017
सातारा - पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाने भरगच्च सभांचे नियोजन केले आहे. या सभांसाठी आगामी दोन आठवड्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जयंत...