एकूण 20591 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पावस ते मावळंगे रस्त्यावर नाखरे फाटा येथे रात्रीच्या वेळी पुन्हा बिबट्याने दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले होते. चारचाकी वाहनांतून जाणाऱ्या प्रवाशांनी रस्त्याजवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याचे व्हिडीओही केले आहेत....
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेत महाराष्ट्र ढवळून काढला, त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, आदित्य ठाकरेंची राज्यात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या जागा वाढतील आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे...
ऑक्टोबर 21, 2019
सोलापूर : दहिवली (ता. माढा) येथे अपक्ष आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या मतदान प्रतिनीधीला मतदान केंद्रातच मारहाण केली आहे. याबाबत संबंधीतीवर गुन्हा दाखल करण्याण्याची मागणी अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : गेल्या महिन्यात आंबील ओढयाला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आणि सात जणांचा बळी गेलेल्या टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.  एकही उमेदवार प्रचारासाठी अगर मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून मदत न मिळाल्याने मतदान न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : मतदान केंद्रावर गर्दी होताच, कोथरूडमधल्या कट्ट्यावर निकालाचे आडाखे बांधले जात आहेत. कोथरूडला महायुतीचाच आमदार असेल असा दावा, भाजप-शिवसेनेचे नेते करत आहेत. तर मनसेनेही आमचाच उमेदवार जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत...
ऑक्टोबर 21, 2019
​पुणे : कोथरूडमधील रंगतीत आज मयूर कॉलनीतील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. तर मी मनसेतच बरा असल्याचे सांगत शिंदे यांनी विषय आवरता घेतला. संपूर्ण...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : कोथरुड मतदार संघात  मोरे विद्यालयात एक भलताच प्रकार समोर आला आहे. डोळ्यावर चष्मा असल्याने मतदाराला मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. याबाबत मतदार बाळू शिंदे यांनी तक्रार केली आहे.  ओळखपत्रावरील फोटोवर चष्मा नव्हता मात्र, मतदान करण्यासाठी येताना बाळू शिंदे हे चष्मा...
ऑक्टोबर 21, 2019
सोलापूर : सोलापूर शहर परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. पण, मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाचा उत्साह दाखवला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला.  देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या कुटूंबासह भांडुप येथील एकविरा क्रीडांगणावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विरोधीपक्षाला शुभेच्छा देत यंदा तरी आमच्यासमोर एक सक्षम असा विरोधी पक्ष यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असेल तर आदित्य...
ऑक्टोबर 21, 2019
सोलापूर  - पोलिस आयुक्तालयात कनिष्ठ श्रेणी लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या संजय कोंढारे यांनी जिद्दीतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सहायक लेखाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. जन्मजात दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले संजय हे आता क्‍लास टू ऑफिसर झाले आहेत,...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 21, 2019
मायणी : जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि काल रात्रीपासुन थेट गुलालाचे ट्रकच माण मतदार संघात फिरु लागले. कुणीही काहीही करु देत. गुलाल आपलाच आहे. अशी साखरपेरणी कार्यकर्त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गुलालाने भरलेल्या ट्रकांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकींच्या जाहीर प्रचाराची...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : कोथरुडचा कल भाजपकडे जाणवत आहे. त्यामुळे कोथरूडचं यंदाचं लीड 1 लाख 60 हजारांच्या पुढे मोजयचं, असे कोथरुड विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे...
ऑक्टोबर 21, 2019
कोल्हापूर : "नमस्कार, आपण ऐकत आहात ब्रेनवाणी रेडिओ. ब्रेनवाणी रेडिओच्या सर्व श्रोत्यांना सतीशचा नमस्कार.'' सकाळची सुरुवात आपणास रेडिओच्या माध्यमातून सगळेजणच करत असतो. रेडिओ हे माध्यम केवळ ज्ञान, मनोरंजन आणि माहिती एवढ्यापुरताच मर्यादित न राहता सतीश यांच्या अंधाऱ्या आयुष्याला प्रकाश निर्माण करण्याचे...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाची दुरुस्ती आणि सुरक्षिततेचे काम लवकरच केले जाणार आहे. मातीच्या बंधाऱ्याच्या दगडी पिंचिंगची दुरुस्ती, तलावाभोवती सुरक्षिततेसाठी कुंपण, टेहळणीसाठी मनोऱ्याचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्व कामांसाठी सुमारे 26 कोटी रुपये पालिका खर्च करणार आहे...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे -  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील तब्बल २४६ उमेदवारांचे भवितव्य  आज (...
ऑक्टोबर 21, 2019
नेरळ ः कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्जत मतदारसंघातील 326 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 247 मतदार मतदान करणार आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, आणि कंट्रोल युनिट हे सर्व...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरण (एएआय) आता देशातील प्रमुख आठ विमानतळांजवळील 759 एकर जमिनीचा अर्थपूर्ण वापर करण्याच्या विचारात असून यासाठी लवकरच जमिनींचे मूल्यांकन करण्यात येईल. या विमानतळांजवळच खासगी कंपन्यांना वेअरहाउस, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उभारण्याची परवानगी देण्यात येईल. या माध्यमातून...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः अपघातात गंभीर जखमी झाल्याने नागपुरातील भास्कर विश्‍वनाथ मिश्रा (वय 52) यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. आयुष्याच्या अंतिम क्षणी मृत्यूला कवटाळताना शरीरातील अवयवदान करून तिघांना जीवनदान दिले आहे. कायमचे सोडून जाणार असल्याचे दुःख पचवणे नातेवाइकांना कठीण होते, परंतु दुःखाचा डोंगर...