एकूण 5 परिणाम
एप्रिल 20, 2018
इचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहने चोरणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना अटक केली. नागेश हणमंत शिंदे (वय 24, रा.गल्ली नं.3, गणेशनगर, शहापूर), चंद्रकांत दयानंद शिंदे (वय 21, रा.गल्ली नं.4, गणेशनगर, शहापूर), दिपक चंद्रकांत कांबळे (वय 23, रा.महात्मा फुले हौसिंग...
मार्च 23, 2018
इचलकरंजी - अडीच महिन्यांपासून "मोका'मधील पसार असलेला येथील नामचीन गुंड आणि लाखे टोळीच्या म्होरक्‍याला पोलिसांनी पुणे विमानतळावर अटक केली. शाम रंगराव लाखे (दत्तनगर, भाटले मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. तो उत्तर भारतामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. याचदरम्यान त्याला शहापूरचे सहायक पोलिस...
फेब्रुवारी 23, 2018
इचलकरंजी - येथील जुना चंदूर परिसरातील बनावट गुटखा तयार करणारा राजू पाच्छापुरे याच्या कारखान्यावर केंद्रीय अबकारी खाते, अन्न-औषध प्रशासन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल रात्री छापा टाकला. यामध्ये गुटखा तयार करणारी मशिनरी, गुटख्याचे साहित्य, टेम्पो भरून तयार गुटखा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल...
सप्टेंबर 01, 2017
चार गुन्हे उघडकीस - ४७ तोळे सोन्याचे दागिने जप्त; संशयित उचगावचा कोल्हापूर - सराईत घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. राजू प्रकाश नागरगोजे ऊर्फ राजवीर सुभाष देसाई (वय २९, मूळ रा. उचगाव, सध्या रा. निपाणी, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून साडेतेरा लाख...
मे 13, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांचा तपशील मिळावा, या मागणीसाठी कपिल मिश्रा यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या उपोषणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणारे आप नेते संजीव झा यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.  संजीव...