एकूण 202 परिणाम
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'...
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना...
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12 राजकीय...
एप्रिल 12, 2019
कुडाळ - आंदुर्ले येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी सरपंच संतोष पाटील यांची मोटार अनोळखी व्यक्तीने जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सिंधूदुर्गात ऐन निवडणुकीत सावंतवाडीनंतर या दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे शिवसेनेने या घटनेचा निषेध करत विकृत प्रवृतीचा शीघ्र...
एप्रिल 07, 2019
लातूर : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात घरफोडी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या हाथी लागली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 50 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी रविवारी जप्त केला. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3...
एप्रिल 04, 2019
आरे (ता. करवीर) येथे आजोबा सोंगी भजन म्हणायचे. त्यांच्याबरोबर जात होतो. भजनाची गोडी लागली. सोंगी भजनातील एक पात्र आले नव्हते, ते पात्र रंगविण्याची संधी मला आली. रोज भजन बघून पाठ झालेले संवाद माझ्या खास ठसकेबाज थाटात सादर केले. ‘नव पोरगं कस दमात बोलतंय’ असे म्हणत करवीर तालुक्‍यातील प्रत्येक विविध...
एप्रिल 04, 2019
गिरगावात (ता. करवीर) शाळकरी मुलं एकत्र यायची, जमेल तसा डान्स करायची, गणेश उत्सवातील डान्स स्पर्धेत गिरगावातल्या इतर मुलांमध्ये संजू तसा ‘बरा’ नाचायचा. थोडी मोठी मुले संजूच्या नाचाला ‘भारी नाचतोस’ म्हणत प्रोत्साहन द्यायची. तशी त्याच्या नृत्याची आवड वाढत गेली. कोल्हापुरात ग्रुप डान्स...
मार्च 30, 2019
हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात रोज काही ना काही विचित्र गोष्टी होत आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामनाही याला अपवाद नव्हता. कालच्या सामन्यात एका पिझ्झा बॉयमुळे चक्क सामना थांबविण्यात आला होता.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-  IPL 2019 : आयपीएलमध्ये काहीही...
मार्च 26, 2019
आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला.  ख्रिस गेल आणि सर्फराज खान यांच्या...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 16, 2019
सावंतवाडी - ‘‘लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग- रत्नागिरी येथे नीलेश राणे व औरंगाबादमध्ये अशा दोन जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य जागा लढविण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. चार तारखेनंतर याबाबत योग्य ती माहिती जाहीर करू.’’ अशी माहिती खासदार नारायण राणे...
मार्च 15, 2019
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल काल (गुरुवार) सायंकाळी ऐन गर्दीच्यावेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 31 जण जखमी झाले. आता या पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्या ...
मार्च 14, 2019
सावंतवाडी - आपल्या फायद्यासाठी जाळपोळ करण्याची संस्कृती कोणाची आहे याचा खासदार विनायक राऊत यांनी अभ्यास करावा. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत उसाची शेती, नाट्यमंदिर, दुकाने कोणाची जळाले हे तपासावे; मात्र आमची तशी संस्कृती नाही, असा प्रत्यारोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
मार्च 13, 2019
सावंतवाडी - ‘संजू परब यांची गाडी जळणे, ही दुर्घटना नसून हा पूर्वनियोजित कट आहे. यामागे शिवसेनेच्या लोकांचा हात आहे,’ असा आरोप माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ‘तुम्ही आग लावली, आम्ही राख करू आणि येणाऱ्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ. परब यांच्या...
मार्च 12, 2019
सावंतवाडी -  येथील स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची मोटार जाळण्याचा प्रकार रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने पालिकेच्या  अग्निशामक दलास कळवण्यात आले. बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला पण या आगीत गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहे. हा...
मार्च 07, 2019
सावंतवाडी - खासदार नारायण राणे यांच्याशी मी आजपर्यंत प्रामाणिक राहिलो आहे. त्यामुळे आता तरी माझ्यावर अन्याय होणार नाही, असा विश्‍वास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे व्यक्त केला.  मी विधानसभा लढवावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे; मात्र राणे यांनी आशीर्वाद दिल्यास मला निश्‍चितच यश मिळेल,...
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...