एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून...
मार्च 21, 2018
पुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता. जुन्नर) येथील सचिन खंडू  भाेर काकडी पिकातील प्रगतिशील शेतकरी अोळखले जातात. त्यांचे वडीलदेखील या पिकाची शेती करायचे. गेल्या सहा वर्षांपासून सचिन यांनीही सातत्य ठेवत या पिकात मास्टरी मिळवली आहे. आपले वडील व काका यांच्या साह्याने ते शेती सांभाळतात.  उत्पादन  सचिन सांगतात...
जानेवारी 21, 2018
अमरावती जिल्ह्यातील बोपी गावातील महिलांनी ६ मार्च २०१५ रोजी रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूहाची स्थापना केली. यामध्ये मंगला खराबे (अध्यक्षा), पुष्पा शेटे, वनिता साखरकर (सचिव), बेबी ढेरे, हर्षा खराबे, विजया खराबे, कांता गणवीर, मीरा जाधव, मंजुराबाई खराबे यांचा समावेश आहे. गटातील महिला दरमहिना शंभर...
जानेवारी 14, 2018
जळगाव शहर जसजसे वाढत आहे, तसतशा रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. या संधी शोधून तिचे सोनं करणेही तेवढच जिद्द, चिकाटीचे काम. जिद्द, सातत्य ठेवून धनलक्ष्मी बचत गटाने आदर्शवत कामगिरी करून दाखविली आहे. या बचत गटात दहा महिला आहेत. मनीषा ठाकूर या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. गटामध्ये अरुणा वानखेडे...
सप्टेंबर 25, 2017
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित पाटील यांच्याकडे खरीप आणि रब्बीमध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून, तर उन्हाळ्यामध्ये स्वतंत्र पीक म्हणून फ्लॉवरची लागवड असते. त्यांच्या अनुभवानुसार केवळ ऊस लागवडीपेक्षा त्यात फ्लॉवरचे आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सध्या दीड एकर क्षेत्रातील फ्लॉवरची काढणी...