एकूण 114 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
पुणे - टाळमृदंगाचा गजर, मुखी हरिपाठ अन्‌ ज्ञानोबा तुकोबारायांचा जयघोष, दिवसभर भजन, कीर्तन आणि रात्रीचा जागर करीत भक्तिभावाने संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे पुण्यनगरीतील भाविकांनी रविवारी दर्शन घेतले. उद्या (ता. ६) देखील दोन्ही पालख्यांचा...
जुलै 24, 2018
पुणे/ धायरी - राही अन्‌ रखुमाईचा वल्लभ... वैष्णवांचा विठ्ठल... अर्थातच पुंडलिकाच्या परब्रह्माची आळवणी करत टाळ-मृदंगांच्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी आषाढी एकादशी सोमवारी (ता. २३) उत्साहात साजरी केली. ‘सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू दे’, ‘चांगला पाऊस पडू दे’, ‘बळिराजा सुखावू दे’, ‘सर्वांना...
जुलै 23, 2018
पंढरपूर - ""चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू...
जुलै 21, 2018
भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते. सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा...
जुलै 20, 2018
वेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले.  रिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी...
जुलै 19, 2018
समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. ...
जुलै 19, 2018
माळशिरस - माउलींच्या पालखी सोहळ्यात वर्षानुवर्षे रिंगण सोहळा होतो; पण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह का असतो, हा प्रश्न पडतो. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या माउलींसमवेत रिंगणात ‘ज्ञानोबा- तुकाराम’ नामाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याने वारीत चालताना आलेला शीण कमी...
जुलै 18, 2018
कोल्हापूर - मी वारकरी. गेली अठ्ठावीस वर्षे पायी वारी करतो. केवळ स्वतः वारी केली की झालं, असा केवळ वैयक्तिक विचार न करता जितके लोक बरोबर येतील त्यांना घेऊन वारी करण्यातला आनंद फार मोठा मानतो. माझ्या दोन्ही मुली तर सलग पंचवीस वर्षे माझ्याबरोबर वारी करतात आणि यंदाही त्या तितक्‍याच उत्साहाने वारीत...
जुलै 18, 2018
सातारा - जिल्हा परिषदेने यावर्षी प्रथमच संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी सोहळा ‘निर्मल वारी’ होण्यासाठी खासगी शौचालये उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखी मार्गावरील सुमारे चार हजारांहून अधिक कुटुंबीयांनी साथ देत, वारकऱ्यांना...
जुलै 17, 2018
वेळापूर - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्‍यात उद्या (ता. 17) आगमन होत आहे. हा पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी अकलूज उपविभागातील पोलिस यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस...
जुलै 17, 2018
डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (ता....
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.  डॉ...
जुलै 13, 2018
कोल्हापूर - दादा आणि आईची गेल्या चाळीस वर्षांत कधीच वारी चुकली नाही... दादांचं वय चौऱ्यांशी तर आई पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावरची... त्यामुळे घरात लहानपणापासून विठ्ठलभक्तीचे संस्कार... पूर्वीपासून आषाढीला पंढरपूरला येतोच.  तीन वर्षांपासून ठरवलं, आता दादा आणि आईची वारी प्रत्येक वर्षी आपण घडवून आणायची...
जुलै 13, 2018
जेजुरी - हिरवागार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, थंडगार वारा अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीपासून तीन किलोमीटरवरील दौंडज खिंडीत सकाळी न्याहारीसाठी विसावला होता. भाजी-भाकरी व फराळाचा आस्वाद घेत वारकरी गावाकडच्या गप्पांत रंगून...
जुलै 13, 2018
वाल्हे - पुंडलिक वरदेऽ, हरी विठ्ठल ऽऽ  श्री ज्ञानदेव तुकारामऽऽऽ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज वाल्मीकीनगरीत दाखल झाला. त्याचवेळी वरुणराजाने तुरळक सरींचा वर्षाव करत, तर वाल्हे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान, या वर्षीही ग्रामप्रदक्षिणेला फाटा देत...
जुलै 12, 2018
जेजुरी - ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देण्यासाठी व जागृती करण्यासाठी साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ‘ग्रीन वारी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेजुरीत पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयात...
जुलै 12, 2018
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव पवार, खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य...
जुलै 10, 2018
पुणे - संत ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने आसमंत व्यापलेला असताना वरुणराजानेही त्याला साथ दिली. वारकऱ्यांची पाऊले विठ्ठल भेटीसाठी पुढे पडू लागली आणि भल्या पहाटेपासून आभाळही दाटून आले. वारकऱ्यांचे जथ्थे पुढे सरकत होते, तसे पावसाने भरलेले ढगही त्यांच्याबरोबरीने सरकू लागले... अखेर...
जुलै 09, 2018
#SaathChal सकाळ साथचल उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त सहाभाग
जुलै 09, 2018
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा "ज्ञानेबो-तुकाराम'च्या जयघोषात पुण्यनगरीचा सोमवारी पहाटे निरोप घेत होता. पंढरीच्या ओढीने वैष्णवांचा मेळा झपाझप पावले टाकत होता. त्यात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत शहराच्या...