एकूण 151 परिणाम
मार्च 23, 2019
देहू - तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी अवघी देहूनगरी दुमदुमली.  संत तुकाराम महाराजांचा ३७१ बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार देहूच्या इंद्रायणी नदीच्या तीरावर पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाख...
मार्च 22, 2019
बीजसोहळा उत्साहात व परंपरेनुसार; दोन लाख भाविकांची उपस्थिती तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात शुक्रवारी (ता. 22) अवघी देहूनगरी दुमदुमली. संत तुकाराम महाराजांचा 371 बीजसोहळा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार देहूच्या इंद्रायणी...
मार्च 22, 2019
देहू - शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम...
मार्च 21, 2019
शुक्रवारी (ता. 22) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह...
मार्च 18, 2019
जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा २२ मार्च रोजी असून, सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल होऊ लागले आहे. या यात्रेच्या निमित्ताने निरनिराळ्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून... देहू - जगद्‌गुरू संत...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - म्हाळसाकांत चौक-आकुर्डी गावठाण ते पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकापर्यंत संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील अतिक्रमणे हटवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी...
ऑगस्ट 19, 2018
पुणे - महाराष्ट्रातील रामदासी परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांच्यातील आध्यात्मिक समन्वयाचा ऐतिहासिक दस्तऐवज समोर आला असून, प्रत्यक्ष रामदासी परंपरेतील अप्रकाशित ‘तुकाराम चरित्र’ उजेडात आले आहे.  रामदासी वाङ्‌मय आणि रामदासी मठांच्या अभ्यासिका मनीषा बाठे यांनी यासंबंधीचे हस्तलिखित शोधून...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - टाळमृदंगाचा गजर, मुखी हरिपाठ अन्‌ ज्ञानोबा तुकोबारायांचा जयघोष, दिवसभर भजन, कीर्तन आणि रात्रीचा जागर करीत भक्तिभावाने संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे पुण्यनगरीतील भाविकांनी रविवारी दर्शन घेतले. उद्या (ता. ६) देखील दोन्ही...
जुलै 24, 2018
पुणे/ धायरी - राही अन्‌ रखुमाईचा वल्लभ... वैष्णवांचा विठ्ठल... अर्थातच पुंडलिकाच्या परब्रह्माची आळवणी करत टाळ-मृदंगांच्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांनी आषाढी एकादशी सोमवारी (ता. २३) उत्साहात साजरी केली. ‘सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू दे’, ‘चांगला पाऊस पडू दे’, ‘बळिराजा सुखावू दे’, ‘सर्वांना...
जुलै 23, 2018
पंढरपूर - ""चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू...
जुलै 21, 2018
पिराची कुरोली (जि. सोलापूर) - तुका म्हणे धावा... पंढरी आहे विसावा, अशी आर्त हाक देत तोंडले बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा धावा भक्तिमय वातावरणात झाला. पंढरीच्या ओढीने धावलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. याच...
जुलै 20, 2018
बोरगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळी आठच्या सुमारास माळीनगर येथे कोवळे ऊन अंगावर घेत पहिला उभा रिंगण सोहळा रंगला. रिंगण सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर तेथेच झालेल्या पहिल्या विसाव्याला ‘अवघा रंग एक झाला... रंगी रंगला...
जुलै 19, 2018
अकलूज - विठुरायाच्या सोहळ्यात आपण अपंग आहोत, याचे भानच राहात नाही, अकलूजच्या माने विद्यालयात रंगलेल्या गोल रिंगण सोहळ्यात तीनचाकी सायकलीवरून धावणारे पोपट सर्जेराव पताळे सांगत होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला....
जुलै 19, 2018
नीरा नरसिंहपूर - जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने...
जुलै 19, 2018
समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. ...
जुलै 18, 2018
कोल्हापूर - मी वारकरी. गेली अठ्ठावीस वर्षे पायी वारी करतो. केवळ स्वतः वारी केली की झालं, असा केवळ वैयक्तिक विचार न करता जितके लोक बरोबर येतील त्यांना घेऊन वारी करण्यातला आनंद फार मोठा मानतो. माझ्या दोन्ही मुली तर सलग पंचवीस वर्षे माझ्याबरोबर वारी करतात आणि यंदाही त्या तितक्‍याच उत्साहाने वारीत...
जुलै 18, 2018
वडापुरी - येथील ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज पालखीचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत व येथील भजनी मंडळांनी गुलाब फुलांची उधळून करून टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत केले.  इंदापूर येथील सोमवारच्या मुक्कामानंतर सकाळी १० वाजता पालखी सोहळा वडापुरी येथे आला. या...