एकूण 6113 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
गुमगाव   (जि.नागपूर):  गेल्या तीन वर्षांपासून देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा आमिर खानच्या "दंगल' या सिनेमाची चर्चा जोरात सुरू होती. आपल्या दोन्ही मुलींना कुस्ती शिकविण्यासाठी त्यामध्ये घेतलेले कष्ट, समाजाशी दिलेला लढा प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणतो. तशाच प्रकारचा "दंगल टू'चा प्रयोग सध्या हिंगणा...
ऑक्टोबर 17, 2019
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन...
ऑक्टोबर 17, 2019
पार अगदी रझाकारांच्या काळापासून... नाही नाही, रझाकार तर फार अलिकडचे; यादव-तुघलक-मुघल काळातही दख्खनेचं केंद्र असलेल्या देवगिरी-औरंगाबाद परिसरातला हिंदू-मुस्लिम संघर्ष देशभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही "दंगलींचे शहर' अशी ओळख औरंगाबादनं कमावली आहे. दंगली हा अगदी "प्रासंगिक' भाग अमान्य नसला...
ऑक्टोबर 17, 2019
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : कमळाचे भगवे, धम्मचक्र असलेले निळे झेंडे, नरेंद्र - देवेंद्र लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून मिरवणारे कार्यकर्ते, हजारो पोलिस अन गळ्यात पक्षाचा मफलर घालून ऑक्‍टोबरच्या ते ही दुपारचे भाजून काढणाऱ्या उन्ह डोक्‍यावर घेऊन सभा मंडपाकडे जथ्याने जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते. अशा तापलेल्या वातावरणात...
ऑक्टोबर 17, 2019
वडूज : खटाव माण तालुक्यात निर्माण झालेले दहशतीचे वातावरण, कलंकित व्यक्तींमुळे तालुक्याची होत असलेली वाताहात रोखण्यासाठी, माझ्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भविष्यासह माझ्या गावच्या, परिसराच्या व खटाव-माण तालुक्यांच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुखसाहेब यांनाच आमदार करण्याची ग्वाही देत आहे, अशी...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात म्हणजे नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रा जागा हो, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : शिवसेनेनी माझ्या घरावर केलेला हल्ला हा नामर्दासारखा वाटतो. शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदम यास शिवसेना पाठिंबा देते, तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे जाते, असा सवालही माजी आमदार हर्षवर्धन जाधव  यांनी केला.
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांत "हेल्थ चेकअप एटीएम' बसवण्यात येणार आहेत. या आरोग्य तपासणी एटीएमद्वारे प्रवाशांना फक्त 60 रुपयांत 21 प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या 10 मिनिटांत करता येतील. या आरोग्य तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे.  मध्य रेल्वेकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई : एमआयडीसी, सिडको व वन विभागाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या बांधणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्यामुळे, या घरांवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत काही भूमाफियांचे शासकीय जमिनी गिळंकृत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; तर काही...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार महेश लांडगे यांचा ‘भोसरी व्हिजन २०२०’ हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल,’’ असा विश्‍वास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.   भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे, शास्तीकर आणि प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यासाठी तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर या भागाने त्यांना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार केला आहे. तळवडे गाव ज्याच्या पाठीशी उभे राहते, तो निवडणुकीत नक्की निवडून येतो, असा...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून महिला मतदारांसाठी प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र राहणार आहे. २१ मतदारसंघांत २३ सखी मतदान केंद्रे असतील. सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच,...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे ...
ऑक्टोबर 16, 2019
सातारा : 370 कलम या मुद्यावर ही निवडणुक होत आहे. ही निवडणुक काश्‍मिरची आहे की महाराष्ट्राची आहे असे विरोधक विचारत आहेत असा प्रश्न उदयनराजेंना करताच ते भडकले. ते म्हणाले जे असे प्रश्‍न उपस्थित करतात त्यांनी देशात राहू नये. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जवान देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्याबद्दल हे...
ऑक्टोबर 16, 2019
इगतपुरी : पहिली बेटी अन् धनाची पेटी असं फक्त सामाजिक स्तरावर बोललं जातं, मुलगा जन्माला आला तर कुटुंबात पेढा वाटत आनंद व्यक्त केला जातो. परंतु आता विचारांच्या प्रगतीमुळे आणि सामाजिक समरसतेमुळे  मुलांबरोबर मुलीलाही तोच बहुमान देण्याचा प्रयत्न इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील गव्हांडे आदीवासी...