एकूण 2 परिणाम
October 21, 2020
बदनापूर (जालना) : 'साहेब शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला, सरकारही लक्ष देत नाही, अतिवृष्टीत पिकांसह मातीही वाहून गेली. जनावरे दगावली, शेततळे आणि विहीरीही ढासळल्या. मात्र, अद्याप आम्हाला कवडीचीही मदत मिळाली नाही. आमच्या व्यथा सरकारला सांगा साहेब मदत मिळवून द्या, अशी भावनिक साद अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी...
October 03, 2020
बदनापूर (जालना) : साहेब..आमच्याकडे अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यात बियाणे, पिके वाहून गेली, जमिनीही खंगाळून माती वाहून गेली. फळबागा उध्वस्त झाल्या. तीन शेतकरी व जनावरे वाहून गेलेत. नुकसानीचे केवळ पंचनामे होत आहेत. मात्र प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली एक छदामही मिळाला नाही. साहेब...आमचे खूप मोठे नुकसान...